MPSC नवीन हेल्पलाईन सुविधा सुरु

MPSC New Help Line Numbers  – : Help desk / call center facility has been provided. The commission has informed about this through a press release. Facilities available on Toll Free Number

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून विविध भरतीप्रक्रियेच्या सुविधेसाठी ऑनलाईन अर्ज प्रणालीअथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ (1800-1234-275 आणि 1800-2673-889) या टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र (Helpdesk/ Call Centre) ची सुविधा दिनांक 2 मार्च 2021 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MPSC New Help Line Numbers 


MPSC New Help Line Numbers  – MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोगा) कडून आयोजित विविध भरतीप्रक्रियेच्या सुविधेसाठी ऑनलाईन अर्जप्रणाली अथवा सर्वसाधारण प्रकारच्या अडचणी/शंका निवारणासाठी आयोगाकडून १८००-१२३४-२७५ आणि १८००-२६७३-८८९ (1800-1234-275 आणि 1800-2673-889 ) या दोन टोल फ्री क्रमांकावर मदत केंद्र(हेल्प डेस्क/कॉल सेंटर)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

MPSC New Help Line Numbers

उमेदवाराच्या प्रत्येक अडचणीचे शंकाचे निवारण उद्यापासून रोज सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 8 आणि शनिवार, रविवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत केले जाणार आहे. टोल फ्री क्रमांक व्यतिरिक्त उमेदवारांना support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने संपर्क साधता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Comment