Mahajyoti Pre-Police Training 2022

Mahajyoti Pre-Police Training 2022 : Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (Mahajyoti) under the other backward Bahujan Welfare Department of the Government of Maharashtra, the office of the institute is functioning at Nagpur. Applications are invited from aspiring students who have passed 12th standard in the non-criminal group of other backward classes, deprived castes and nomadic tribes, special backward classes, for the free online training of the accompanying examinations.

Mahajyoti Pre-Police Training 2022

Those are interested should apply online by going to the tab “Pre-Police Training 2022” in the Notice Board of Mahajyoti’s website www.mahajyoti.org.in. The last date to apply is April 30, 2022.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), संस्थेचे कार्यालय नागपूर येथे कार्यरत असून राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीच्या | अनुषंगाने होणाच्या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉनक्रिमीलेअर गटातील १२ वी उत्तीर्ण असणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

MahaJyoti Pre Police Recruitment Training Application

इच्छुकांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील Notice Board मधील “पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण २०२२” या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३० एप्रिल, २०२२ आहे. ऑनलाईन अर्ज किंवा मेलचा विचार केला जाणार नाही..

Leave a Comment