Maharashtra Indian Army Rally Bharti 2021

महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यासाठी परभणीत १८ नोव्हेंबर पासून भारतीय लष्कर भरती रॅलीचे आयोजन, तपशील येथे बघा !!

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021  : A large number of youths in Maharashtra are dreaming of enlisting in the army and serving the country. Students and youth are constantly striving to join the Indian Army. The recruitment process is carried out across the country on behalf of the Indian Army. As part of the recruitment process, military recruitment at various district of Maharashtra State is going to start form 18th November 2021 To 27th November 2021. Know More details Like Maharashtra Indian Army Rally Bharti 2021, Maharashtra Indian Army Bharti 2021 Venue, Name Of Districts, Educational Criteria and other at below

Maharashtra Indian Army Bharti 2021

महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यात भारतीय आर्मी मध्ये भरती होणार आहे. नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणांसाठी ही भरती आहे. १८ नोव्हेंबरपासून २७ नोव्हेंबर पर्यंत ही खुली सैन्य भरती (खुली सैन्य भरती = Open Army Recruitment Rally ) केली जाणार आहे.

 1. परभणी येथील पोलीस मुख्यालय – या एकाच ठिकाणी वर सांगितलेल्या सगळ्या जिल्ह्यातील तरुणांची सैन्य भरती प्रक्रिया होणार आहे.
 2. नंदुरबार, हिंगोली, जालना, नांदेड, बुलढाणा, परभणी, औरंगाबाद, धुळे, आणि जळगाव हे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणांसाठीच ही भरती आहे.
 3. उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. थेट भरतीच्या ठिकाणी हजर राहायचे आहे.

भरतीच्या जिल्हावार तारखा पुढीलप्रमाणे : Indian Army Rally Maharashtra Bharti 2021

१८ नोव्हेंबर – नंदुरबार व हिंगोली जिल्हा
१९ नोव्हेंबर – जालना जिल्हा
२० नोव्हेंबर – नांदेड जिल्हा
२१ नोव्हेंबर – बुलढाणा जिल्हा
२३ नोव्हेंबर – परभणी जिल्हा
२४ नोव्हेंबर – औरंगाबाद जिल्हा
२५ नोव्हेंबर – धुळे जिल्हा
२६ नोव्हेंबर – जळगाव जिल्हा

पदे : – जनरल ड्युटी सोल्जर, सोल्जर टेक्नीकल, क्लार्क, स्टोअर कीपर (दुकान इ. गोष्टी सांभाळणारा), नर्सिंग सहाय्यक, सोल ट्रेडसमन

वय : – १७.५ – २१ (जनरल ड्युटी साठी) २३ (इतर पदांसाठी)

प्रत्येक पदाची पात्रता, वय आणि शारीरिक प्रमाणके :

१. पद जनरल ड्युटी सोल्जर :

 • वय – १७.५ ते २१ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १० पास. दहावीत कमीतकमी ४५% मार्क हवेत. + प्रत्येक विषयात किमान ३३% मार्क पाहिजेत.
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६८ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

२. सोल्जर टेक्नीकल :

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. फक्त विज्ञान शाखेतील मुलांनाच चान्स आहे. आर्ट आणि कॉमर्स झालेल्यांसाठी हे पद नाही.
 • विषय : physics, chemistry, maths, English हे विषय १२ वीला असायला हवेत.
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६७ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

३. सोल्जर क्लार्क/SKT स्टोअर कीपर –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. कोणतीही शाखा चालेल.
 • मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
 • विषय : English हा विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.
 • तसेच गणित/अकाऊंट/book keeping या तीन पैकी कोणताही एक विषय १० वी आणि १२ वीला असायला हवा.आणि या दोन्ही विषयांना कमीत कमी ४०% मार्क पाहिजेत.
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६२ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

४. सोल्जर नर्सिंग असिस्टंट –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. १२ पास. केवळ विज्ञान शाखा चालेल.
 • मार्क – ५०% पाहिजेत. आणि प्रत्येक विषयात किमान ४०% मार्क पाहिजेत.
 • विषय : physics, chemistry, biology, English
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६७ सेमी
  • वजन – ५० किलोग्रॅम
  • छाती – ७७ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

५. सोल्जर ट्रेडस्-मन –

 • वय – १७.५ ते २३ वर्षे
 • शैक्षणिक पात्रता – इ. ८ वी किंवा १० वी पास
 • शारीरिक चाचणी –
  • उंची – १६८ सेमी
  • वजन – ४८ किलोग्रॅम
  • छाती – ७६ सेमी. (फुगवून ५ सेमी जास्त भरायला हवी)

टॅटू बाबत महत्वाची सूचना :

ज्यांच्या शरीरावर कायमस्वरूपी टॅटू आहेत, त्यांना भरती मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
मात्र हाताच्या आतल्या भागावर (inner face of arm) किंवा तळहाताच्या मागे (back of palm) जर छोटासा धार्मिक (देवाचा वगैरे) टॅटू/नाव काढला असल्यास तो चालेल.

कागदपत्रे काय काय आणावीत? :

 1. १६ नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ फोटो
 2. १०/१२ वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (सनद)
 3. रहिवासी प्रमाणपत्र
 4. जातीचे प्रमाणपत्र – ओपन मधील मुलांनी सरपंचाचा दाखला आणावा. इतरांनी त्यांना नियमानुसार मिळणारे जात प्रमाणपत्र आणावे.
 5. चारित्र्य प्रमाणपत्र (character certificate)
 6. शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
 7. सरपंच दाखला
 8. पोलीस पाटील दाखला
 9. NCC आणि खेळातील प्रमाणपत्रे

निमलष्करी दलात १ लाख २७ हजार पदे रिक्त

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021 –  पदे सव्वा लाख असताना भरती कमी पदांसाठी का? सैन्य दलामध्ये एकूण १ लाख २७ हजार पदे रिक्त असताना केवळ २५ हजारांची भरती का, बेरोजगारी कमी करण्यासाठी पूर्ण १ लाख २७ हजार पदांसाठी भरती घेण्यात यावी, असे या वेळी नितीन गायकवाड, रमेश माने, युवराज जोगी म्हणाले. सदर मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला


लष्कर भरती पुन्हा लांबणीवर

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021 – भरती प्रक्रिया दिवसेंदिवस लांबणीवर जात असल्याने आम्ही लष्करात जायचे की नाही? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागला आहे. लष्करातर्फे पुरुष उमेदवारांसाठी सप्टेंबर महिन्यात भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.

ही भरती प्रक्रिया सोल्जर पदासाठी पुणे, लातूर, नगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर येथील उमेदवारांसाठी होणार होती. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानात ७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत भरती प्रक्रिया पार पडणार होती. पण, पुन्हा एकदा भरती प्रक्रियेत अडथळा आल्याने ती लांबणीवर गेली. त्यामुळे लष्कर भरतीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.


डिफेन्स सर्व्हिस कोर्प्स (DSC) साठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन या तारखेला  !!

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021 – The Maratha Light Infantry Regimental Center at Belgaum has organized an Army Recruitment Campaign for the Defense Service Corps (DSC) for ex-servicemen. The recruitment process will take place on September 13 and 14 at the Maratha Center.

येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल केंद्रातर्फे माजी सैनिकांसाठी डिफेन्स सर्व्हिस कोर्प्स (डीएससी) (DSC) साठी सैन्य भरती मेळाव्याचे (Army Recruitment Campaign) आयोजन करण्यात आले आहे. १३ व १४ सप्टेंबर रोजी मराठा केंद्रात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

भरतीमध्ये केवळ मराठा इन्फन्ट्रीतून निवृत्त झालेले जवान भाग घेऊ शकतात. सोल्जर सामान्य सैनिक व क्लार्क पदासाठी ही भरती होणार आहे. माजी सैनिकाची सैन्यातील सेवानिवृत्ती उत्तम असावी. त्याच्या संपूर्ण सेवा काळातील पुस्तकात दोनहुन अधिक लाल शेरा नसावा. सैन्यात त्याने किमान पाच वर्षे सेवा बजावलेली असावी. तसेच त्याची सेवानिवृत्ती नियमानुसार झालेली असावी. उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावेत. सामान्य सैनिक पदासाठी उमेदवारांचे वय ४६ वर्षापेक्षा कमी असावे तर क्लार्क पदासाठी ४८ वर्षाखालील असावेत.

भरतीच्या ठिकाणी उमेदवाराने आपले डिस्चार्ज बुक (सेवा पुस्तक), शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखल, जात प्रमाणपत्र, डोमीसाईल प्रमाणपत्र, गाव सरपंच किंवा पोलीस पाटीलकडून मिळविलेले वर्तणुक प्रमाणपत्र, कुटुंबियातील सर्व सदस्यांसोबतचा फोटो, त्यावर सदस्यांची नावे, संबध, जनतारीख असावी. तसेच फोटोवर गाव सरपंचाची सही व शिक्का असावा. आर्मी ग्रुप इन्शुरन्स प्रमाणपत्र, सर्व प्रमानपत्रांचे दोन झेरॉक्स संच, स्वतःचे पासपोर्ट आकाराचे १२ रंगीत फोटो, मराठा प्रदेशील सेनेतील माजी सैनिक असल्यास आपल्या रेकॉर्ड अधिकारीचे प्रमाणपत्र, पोलीस अधिक्षकांकडून मिळविलेले वर्तणुकीचे प्रमाणपत्र घेऊन १३ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता मराठा इन्फन्ट्रीत हजर रहावे, असे कळविण्यात आले आहे.


महाराष्ट्र सैन्यभरतीसंदर्भात महत्वाचा अपडेट – सप्टेंबरमधील भरती लांबणीवर, नेमकं कारण काय?

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021 – महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचं स्वप्न पाहत असतात. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी विद्यार्थी आणि तरुण सातत्यानं प्रयत्न करत असतात. इंडियन आर्मीच्यावतीनं देशभर भरती प्रक्रिया राबवली जाते. या भरती प्रक्रियेचा भाग म्हणून अहमदगर येथे होणारी सैन्य भरती लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही भरती सोल्जर जनरल ड्युटी, नर्सिगं असिस्टंट आणि सोल्जर क्लार्क, सोल्जर ट्रेडसमन आणि सोल्जर टेक्निकल या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. भरतीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असं इंडियन आर्मीच्या पुणे येथील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

भरती लांबणीवर का टाकण्यात आली?

इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगरमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबंर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितलं आहे

अधिक अपडेटसाठी वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन

इंडियन आर्मीच्या वतीनं अहमदनगर सोबत तिरुचिरापल्ली, वाराणसी येथील सैन्य भरती देखील लांबणीवर टाकली आहे. याठिकाणच्या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांनी इंडियन आर्मीच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर भरतीच्या पुढील तारखा जाहीर केल्या जातील


तरुणांसाठी भारतीय लष्करातर्फे महाराष्ट्रातील या जिल्हांमध्ये भरती रॅलीचे आयोजन ! पात्रता फक्त ८ वी उत्तीर्ण

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021Here is an Important Update  for Candidates From Maharashtra State, as Indian Army is going to organize Rally. The recruitment will be for the purpose of creating employment for young Men in Maharashtra State. Rally at Ahmednagar, Beed, Latur, Osmanabad, Pune and Solapur will commence from September 7 and close on  September 23, 2021. The Recruitment Rally be held for the post of Soldier Technical, Soldier Tradesman, Soldier General Duty for eligible candidates of district Ahmednagar, Beed, Latur, Osmanabad and Pune. Interested candidates from above mentioned Districts Must apply here by visiting official website of Indian Army and Look at below Article to get More Information on Maharashtra Indian Army Rally Bharti 2021, Pune Army Rally Bharti 2021, Latur Army Rally Bbharti 2021, Osmanabad Army Recruitment Rally 2021, Beed Army Rally Bharti 2021, Documents Required For Maha Army Rally Bharti 2021:

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021

Pune Army Rally Bharti 2021

आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस, (मुख्यालय) पुणे. अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ांतील पात्र पुरुष उमेदवारांसाठी आर्मी भरती मेळावा दि. ७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर, २०२१ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर येथे होणार आहे.

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021

Ahmednagar Army Rally Bharti 2021

मेळाव्यात भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील पुढीलप्रमाणे – Posts To Be Filled in Army Rally 

(१) सोल्जर जनरल डय़ुटी (जीडी) 

(२) सोल्जर ट्रेड्समन (१० वी उत्तीर्ण) .)

(३) सोल्जर ट्रेड्समन (८ वी उत्तीर्ण)

(४) सोल्जर टेक्निकल.

(५) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/अ‍ॅम्युनिशन एक्झामिनर)

(६) सोल्जर (नìसग असिस्टंट/नìसग असिस्टंट वेटेनिअरी

पात्रता – Educational Required Under Maha Army Rally Recruitment 2021

(१) सोल्जर जनरल डय़ुटी (जीडी) – पात्रता – १० वी किमान सरासरी ४५% गुणांसह आणि प्रत्येक विषयात किमान ३३% गुणांसह उत्तीर्ण. वय – (दि. १ ऑक्टोबर २०२१ रोजी) १७ १/२ ते २१ वष्रे उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० ते १ एप्रिल २००४ दरम्यानचा असावा. उंची – १६८ सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ., छाती – ७७ ते ८२ सें.मी.

(२) सोल्जर ट्रेड्समन (१० वी उत्तीर्ण) – पात्रता – १० वी उत्तीर्ण. (प्रत्येक विषयात किमान ३३%गुण आवश्यक.)

(३) सोल्जर ट्रेड्समन (८ वी उत्तीर्ण) – हाऊस किपर आणि मेस किपर पदांसाठी पात्रता – इयत्ता ८ वी उत्तीर्ण प्रत्येक विषयात किमान ३३%गुण आवश्यक.

पद क्र. २ व ३ साठी उंची – १६८ सें.मी., वजन – ४८ कि.ग्रॅ., छाती – ७६ ते ८१ सें.मी.

(४) सोल्जर टेक्निकल.

(५) सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/अ‍ॅम्युनिशन एक्झामिनर).

पद क्र. ४ व ५ साठी पात्रता – १२ वी (विज्ञान) (फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि इंग्लिश विषयासह) किमान सरासरी ५०%गुण आणि प्रत्येक विषयात किमान ४०%गुण. उंची – १६७ सें.मी. वजन – ५० कि.ग्रॅ., छाती – ७६ ते ८१ सें.मी.

(६) सोल्जर (नìसग असिस्टंट/नìसग असिस्टंट वेटेनिअरी – पात्रता – १२ वी विज्ञान (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश विषयांसह सरासरी किमान ५०%गुण आणि प्रत्येक विषयात किमान ४०%गुणांसह उत्तीर्ण). उंची – १६७ सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ., छाती – ७७ ते ८२ सें.मी.

पद क्र. २ ते ६ साठी वय – १७ १/२ ते २३ वष्रे – जन्म दि. १ ऑक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००४ दरम्यानचा असावा.

Latur Army Bharti Rally 2021

निवड पद्धती – Selection Process For Maharashtra Indian Army Rally Bharti 2021

(१) शारीरिक क्षमता चाचणी भरती मेळाव्याच्या ठिकाणी – ग्रुप-१ – १.६ कि.मी. अंतर ५ मि. ३० सेकंदांत धावणे – ६० गुण. ग्रुप-२ – १.६ कि.मी. अंतर ५ मि. ३१ सेकंद ते ५ मि. ४५ सेकंदांत धावणे – ४८ गुण; १० पुलअप्स (बीमवर) – ४० गुण; ९ पुलअप्स – ३३ गुण; ८ पुलअप्स – २७ गुण; ७ पुलअप्स २१ गुण; ६ पुलअप्स – १६ गुण. (९ फुटांचा खंदक ओलांडणे आणि झिगझ्ॉग बॅलन्स या दोन्ही चाचण्या फक्त पात्रता स्वरूपाच्या असतील.)

(२) शारीरिक मापदंड तपासणी – भरती मेळाव्याच्या ठिकाणी होईल.

(३) वैद्यकीय तपासणी – भरती मेळाव्याच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीत नापास झाल्यास त्याविरुद्ध ५ दिवसांच्या आत मिलिटरी हॉस्पिटलकडे स्पेशालिस्ट रिव्ह्य़ूसाठी पाठविले जाईल. (जी १४ दिवसांच्या आत पूर्ण केली जाईल.) वैद्यकीय तपासणीतील पात्र उमेदवारांना कॉमन एन्ट्रन्स एक्झाम (सीईई) साठी आपल्या आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडून अ‍ॅडमिट कार्ड मिळवावे लागेल.

कॉमन एन्ट्रन्स एक्झामिनेशन (सीईई) – भरती मेळाव्यात वैद्यकीय तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठीचे अ‍ॅडमिट कार्ड भरतीच्या ठिकाणी जारी केले जातील. लेखी परीक्षेसाठी अ‍ॅडमिट कार्डवर दर्शविलेल्या वेळी/ठिकाणी हजर राहावे लागेल.

CEE नोव्हेंबर, २०२१ मध्ये घेण्यात येईल. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जातील.

Osmanabad Army Recruitment Rally 2021 – Documents Required For Maha Army Recruitment Rally 2021

उमेदवारांनी भरती मेळाव्यासाठी हजर होताना पुढील कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि दोन साक्षांकित प्रतींसह हजर रहावे.

(१) अ‍ॅडमिट कार्ड, (आकार कमी न करता चांगल्या प्रतीच्या पेपरवर काढलेल्या लेसर पिंटर प्रिंट आऊट्स).

(२) छायाचित्रे – पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली पासपोर्ट आकाराची २० रंगीत छायाचित्रे. छायाचित्र ३ महिन्यांपूर्वी काढलेले नसावेत.

(३) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्रक (१० वी/१२ वी/पदवी इ.) प्रोव्हिजनल/ऑनलाइन सर्टििफकेट्स शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने शाईने सही करून सर्टफिाय करणे आवश्यक.

(४) तहसीलदार/डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी छायाचित्रासह जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र ज्यावर उमेदवाराचे छायाचित्र.

(५) तहसिलदार/डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी छायाचित्रासह जारी केलेला जातीचा दाखला.

(६) जर जातीच्या दाखल्यावर शीख/िहदू/मुस्लीम इ. असा उल्लेख नसल्यास तहसीलदारांनी जारी केलेला धर्माचा दाखला.

(७) शेवटच्या संस्थेतील प्रिन्सिपल/हेड मास्तर यांनी जारी केलेले स्कूल कॅरेक्टर सर्टििफकेट.

(८) सरपंच/नगरपालिका यांनी जारी केलेले कॅरेक्टर सर्टििफकेट ज्यावर उमेदवाराचे छायाचित्र चिकटविलेले असेल. (जे गेल्या ६ महिन्यांच्या आत जारी केलेले असावे.)

(९) सरपंच/नगरपालिका यांनी गेल्या ६ महिन्यांपर्यंत जारी केलेले (छायाचित्रासह)  विवाहित नसल्याचे प्रमाणपत्र.(ज्या उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आहे.)

(१०) एसओएस/एसओईएक्स/ एसओडब्ल्यू/एसओडब्ल्यूडब्ल्यू रिलेशनशिप सर्टििफकेट (सनिक/माजी सनिक इ. च्या मुलांसाठी).

(११) एनसीसी (ए, बी, सी) सर्टििफकेट आणि गणतंत्र दिवस सर्टििफकेट (छायाचित्रासहित).

(१२) गेल्या दोन वर्षभरात मिळविलेले खेळातील नपुण्य प्रमाणपत्र (किमान राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील).

(१३) अ‍ॅफिडेव्हिट – रु. १० च्या नॉन-ज्युडिशिअल स्टँप पेपरवर (अपेंडिक्स-बी मध्ये) दिलेल्या नमुन्यातील नोटरी केलेले अ‍ॅफिडेव्हिट.

(१४) उमेदवाराच्या नावाचे (एकटय़ाचे) बँक खाते, पॅनकार्ड आणि आधारकार्ड.

(१५) पोलीस कॅरेक्टर सर्टििफकेट.

(१६) सरपंच/नगरसेवक दाखला (रेसिडेन्स प्रूफ).

बोनस गुण मिळविण्यासाठी संबंधित मूळ प्रमाणपत्र/त्यांच्या साक्षांकित प्रती. (रॅलीच्या ठिकाणी स्वीकारल्या जातील.)

सर्व उमेदवारांना अपेंडिक्स – एफमधील No Risk Certificate तसेच अपेंडिक्स-ई मधील COVID rz/Asymptomatic Certificate सादर करावे लागेल.

उमेदवारांना जर रॅली तारखेच्या ५ दिवस अगोदर म्हणजे ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत अ‍ॅडमिट कार्ड (ई-मेलवर) मिळाले नाही. तर त्यांनी आर्मी रिक्रूटिंग ऑफिस, पुणे येथे संपर्क साधावा. उमेदवारांनी  भरती मेळाव्याच्या ठिकाणी ठरलेल्या दिवशी हजर राहणे आवश्यक. सकाळी ६.०० नंतर पोहोचणारे आणि उचित कारण देऊ न शकणाऱ्या उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होता येणार नाही.

ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत करावेत. (>Apply/login JCOls/OR Enrolmen > Registration) उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतात.

 

जाहिरात वाचा


तरुणांसाठी भारतीय लष्करातर्फे महाराष्ट्रातील या जिल्हांमध्ये भरती रॅलीचे आयोजन ! पात्रता फक्त ८ वी उत्तीर्ण

Maharashtra Indian Army Rally Bharti 2021 – Great News For 8th Pass and 10th Pass Candidates ! As Indian Army has issued notification for Army Recruitment Rally Kolhapur Bharti 2021. This recruitment rally will be for Soldier General Duty, Soldier  Technical, Soldier Technical (Aviation & Ammunition Examiner), Soldier Technical Nursing Assistant, Soldier Clerk/ Store Keeper Technical/ Inventory Management, Soldier Tradesman posts. Candidates having 8th Pass, 10th Pass as a qualification are eligible to enroll for Kolhapur Army Rally Bharti 2021. The Online Registration (submission of application) for the Rally will be commenced from 17 January 2021 and close on 20 February 2021. The Recruitment Rally will also be held for the post of Junior Commissioned Officer (Religious Teacher) for all eligible candidates of Maharashtra, Gujarat and Goa. Further details about Maharashtra Indian Army Rally Bharti 2021 are as given below:

Army Recruitment Rally Kolhapur Recruitment 2021भारतीय सैन्याने कोल्हापूर सैन्य भरती रॅलीसाठी 2021 (ARO Kolhapur Bharti Rally 2021) साठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ०५ ते २४ मार्चदरम्यान पार पडणार आहे.

Table of Contents

2 thoughts on “Maharashtra Indian Army Rally Bharti 2021”

Leave a Comment