Maharashtra Police Bharti New Syllabus 2022

विद्यार्थाना अभ्यासासाठी मार्गदर्शक पोलीस भरती 2021 अभ्यासक्रम

Maharashtra Police Bharti New Syllabus 2022 – As we All Know, Home Minister Of Maharashtra State has announced Mega Police Bharti in Year 2020. He said that approx. 12,500 vacancies will be there for Police Constable Recruitment. Out of this order to recruit 5295 vacancies will be released soon. And So Many aspirants from Rural and Urban Areas of Maharashtra’s are waiting for Police Bharti and preparing for this examination. To provide them complete guide on Maharashtra Police Bharti New Syllabus, we are giving you brief details about section wise topics, And Maharashtra Police Recruitment 2022 Exam pattern details in this posts. Go through below article and keep visiting MahaBharti.co.in for Upcoming details on Maharashtra Police Department Bharti 2022.

Check Latest Maha Police Bharti Syllabus and Exam Pattern and Prepare well for Upcoming Police Bharti 2022

Maharashtra Police Recruitment Exam Syllabus 2022 – महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील बरेच  इच्छुक उमेदवार पोलिस भरतीची वाट  बघत  आहेत. येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती होणे अपेक्षित आहे, त्यासाठी विद्यार्थाना अभ्यासासाठी मार्गदर्शक म्हणून या परीक्षेसंदर्भात उपयुक्त माहिती व अभ्यासक्रम आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. काळजीपूर्वक अभ्यासक्रम वाचा व मेगा पोलिस भरती 2022 च्या तयारीला लागा..

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम 2022 (Maharashtra Police Bharti Latest Syllabus 2022 ): 

इतिहास पंचायतराज सामान्य विज्ञान राज्यघटना सामान्य ज्ञान  मराठी गणित  बुद्धिमत्ता चाचणी
 • 1857 चा उठाव
 • भारताचे व्हाईसरॉय
 • समाजसुधारक
 • राष्ट्रीय सभा
 • भारतीय स्वतंत्र लढा
 • ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
 • 1909 कायदा
 • 1919 कायदा
 • 1935 कायदा
 • हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी

 

 • ग्रामप्रशासन
 • समिती व शिफारसी
 • घटनादुरूस्ती
 • ग्रामसभा व ग्रामपंचायत
 • ग्रामसेवक
 • पंचायत समिती
 • जिल्हा परिषद
 • मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
 • गटविकास अधिकारी BDO
 • नगरपरिषद / नगरपालिका
 • महानगरपालिका
 • ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन

 

 • विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
 • शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
 • शोध व त्याचे जनक
 • शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य

 

 • भारताची राज्यघटना
 • राष्ट्रपती
 • लोकसभा
 • राज्यसभा
 • विधानसभा
 • विधानपरिषद
 • परिशिष्टे
 • मूलभूत कर्तव्ये
 • मूलभूत अधिकार
 • मार्गदर्शक तत्वे
 • राज्यपाल
 • मुख्यमंत्री
 • उपराष्ट्रपती
 • पंतप्रधान
 • संसद

 

विकास योजना –
संपूर्ण विकास योजना

पुरस्कार –
महाराष्ट्रचे पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
शौर्य पुरस्कार
खेळासंबधी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार

क्रीडा –
खेळ व खेळाशी संबंधित चषक
प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
खेळ व खेळाडूंची संख्या
खेळाचे मैदान व ठिकाण
खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
आशियाई स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धा
क्रिकेट स्पर्धा

 

 • समानार्थी शब्द
 • विरुद्धर्थी शब्द
 • अलंकारिक शब्द
 • लिंग
 • वचन
 • संधि
 • मराठी वर्णमाला
 • नाम
 • सर्वनाम
 • विशेषण
 • क्रियापद
 • काळ
 • प्रयोग
 • समास
 • वाक्प्रचार
 • म्हणी

 

संख्या व संख्याचे प्रकार
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
कसोट्या
पूर्णाक व त्याचे प्रकार
अपूर्णांक व त्याचे प्रकार
म.सा.वी आणि ल.सा.वी.
वर्ग व वर्गमूळ
घन व घनमूळ
शेकडेवारी
भागीदारी
गुणोत्तर व प्रमाण
सरासरी
काळ, काम, वेग
दशमान पद्धती
नफा-तोटा
सरळव्याज व चक्रवाढ व्याज
घड्याळावर आधारित प्रश्न
घातांक व त्याचे नियम
संख्या मालिका
अक्षर मालिका
व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
सांकेतिक भाषा
सांकेतिक लिपि
दिशावर आधारित प्रश्न
नाते संबध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न

प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती साठी खाली दिलेला विडिओ बघू शकतात 

Maharashtra Police Shipai Bharti 2022 Exam Pattern Details

 • लेखी परीक्षा एकूण गुण- 100
 • माध्यम-मराठी
 • लेखी परीक्षा कालावधी- 90 मिनिटे

Maharashtra Police Recruitment Exam Pattern 2022

विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
एकूण गुण – 100

Leave a Comment