परीक्षेला जाण्यापूर्वी वाचा- MPSC परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना जाहीर!

MPSC Exam All important Instructions 2022 – In view of the increasing prevalence of Corona virus in the state, some important suggestions have been issued to the candidates for the MPSC  Subordinate Services Non-Gazetted Group B Combined Preliminary Examination 2020 to be conducted by the Maharashtra Public Service Commission on 26th Feb 2022. Look at below:

mpsc exam all important instructions 2022 pdf
mpsc exam all important instructions 2022 pdf download
mpsc exam all important instructions 2022 in hindi

mpsc exam all important instructions 2022 in marathi

राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी परीक्षार्थी उमेदवारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना करण्यात आले आहेत. 26 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षा देताना उमेदवारांनी काय खबरदारी घ्यावी ?  याबाबतचे परिपत्रक एमपीएससीकडून आज  जाहीर करण्यात आले आहे.

  1. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेश पत्र सोबत आणणे अनिवार्य आहे
  2. परीक्षा सुरु होणाच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजार राहावे
  3. ओळखीचे मूळ प्रमाणपत्र व छायांकित असणे अनिवार्य आहे
  4. परीक्षा कालावधीत तीन पदरी मुखपट असणे बंधनकारक आहे

 

Leave a Comment