Marine Fisheries Sailing Training Admission 2021

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज 21 डिसेंबर 2021

Marine Fisheries Sailing Training Admission 2021 : Marine Fisheries, Sailing, Marine Engine Maintenance and Operations is being held at the Fisheries Training Center in Versova. The last date to apply for this training course is  21 December 2021.  Read Further details about Marine Fisheries Sailing Training Admission 2021 at below..

With a view to the development and expansion of fisheries, a six-month training in Marine Fisheries, Navigation and Marine Engine Maintenance and Operation is being imparted at the Fisheries Training Center to aspiring trainees in Fisheries.

Marine Fisheries Sailing Training Admission 2021 – वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 10 डिसेंबर 2021 पासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

सहा महिन्यांचं प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थीच्या पात्रतेसाठीचे निकष पुढीलप्रमाणे :-

  1. प्रशिक्षणार्थी क्रियाशिल मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
  2. प्रशिक्षणार्थीचे वय18 ते 35 या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
  3. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे.
  4. प्रशिक्षणार्थी किमान4 थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  5. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  6. प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्ड धारक / आधार कार्ड धारक असावा.
  7. प्रशिक्षणार्थीचा विहीत परिपूर्ण अर्ज असावा त्या अर्जावर संबंधित संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
  1. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास,अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

Marine Fisheries Sailing Training Admission 2020

अर्ज कुठे सादर करावेत?

सन 2022-2023 या वर्षातील, दि. 01 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन या 127 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी, प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये 100/- एवढे राहील. (For marine fisheries sailing and navigation training classes)

Leave a Comment