MHA Recruitment 2020

MHA Recruitment 2020 – Ministry of Home Affairs has declared the new recruitment notification for the interested and eligible candidates to the posts of “Director, Under Secretary“. There are a total of 14 vacancies available to fill with the posts under MHA Recruitment 2020. Interested and eligible candidates can send your application to the mentioned address before the 7th of October 2020. Further details are as follows:-

MHA Bharti 2020 : गृह मंत्रालय येथे संचालक, अवर सचिव पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2020 आहे.

MHA Recruitment 2020

  • पदाचे नावसंचालक, अवर सचिव
  • पद संख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Holding analogous posts on regular
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (.ड.व्ही), गृह मंत्रालय, कक्ष क्रमांक रूम नं. 81-डी, उत्तर ब्लॉक, नवी दिल्ली – 110001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर 2020 आहे.

How to Apply :

  • Applicants apply offline mode for Ministry of Home Affairs Recruitment 2020
  • Eligible candidates can submit your application to the given address
  • Apply before the last date
  • Last Date – 7th of October 2020.
  • Application Address –
    • अवर सचिव (.ड.व्ही), गृह मंत्रालय, कक्ष क्रमांक रूम नं. 81-डी, उत्तर ब्लॉक, नवी दिल्ली – 110001

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MHA Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2RjeQCR
अधिकृत वेबसाईट : https://mha.gov.in/

Leave a Comment