Mhada Bharti [email protected]

म्हाडा सेवा भरती-2021 साठी यशस्वी उमेदवारांची श्रेणीनिहाय यादी जाहीर !!

MHADA Bharti 2022 : Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) has published the category-wise list of successful candidates in the online examination conducted under the direct service recruitment-2021 on the MHADA website for verification. It will be held on June 7, 2022, at MHADA’s headquarters at Bandra East.

MHADA Bharti Update [email protected]

The first session will be held on June 6 at 10 am. At the same time, the documents of serial number 1 to 14 candidates in the list of successful candidates announced on MHADA’s website in the category of Deputy Engineer, as well as serial number 1 to 24 candidates in the list of Assistant Engineers, serial number 1 to 75 in the list of candidates for junior engineer category will be verified. Also in the second session at 2 pm on the MHADA website, the documents of successful candidates in the list of successful candidates will be verified. Documents of 76 to 150 candidates will be verified.

म्हाडा सरळ सेवा भरती-2022

 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (MHADA) सरळ सेवा भरती-2021 अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून पहिल्या टप्प्याअंतर्गत कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 6 व 7 जून 2022 या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.

भरती प्रक्रियेअंतर्गत उर्वरित संवर्गातील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी  टप्प्याटप्प्याने बोलावण्यात येणार असून संबंधित यशस्वी उमेदवारांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता तसेच कनिष्ठ अभियंता या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कक्ष क्रमांक 215, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही  म्हाडा प्रशासनाने केले आहे.

म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी जाहीर केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. 6 जून रोजी पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 10 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 14 उमेदवार, तसेच सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 1 ते 24 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 1 ते 75 उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 11 ते 20 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार असून याच वेळेत  उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 15 ते 27 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 25 ते 48, कनिष्ठ अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 76 ते 150 उमेदवार यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

7 जून रोजी सकाळी 10 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 21 ते 30 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. याच सत्रात उपअभियंता संवर्गातील उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 28 ते 41 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 49 ते 72 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 151 ते 225 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.  तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 2 वाजता कार्यकारी अभियंता संवर्गातील म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर यशस्वी उमेदवारांच्या सूचीतील अनुक्रमांक 31 ते 40 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच याच वेळेत उपअभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 42 ते 54 उमेदवार, सहायक अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 73 ते 95 उमेदवार, कनिष्ठ अभियंता संवर्गातील सूचीतील अनुक्रमांक 226 ते 297 या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता या संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे.


म्हाडाची मुख्य परीक्षा होणार की नाही ? जाणून घ्या म्हाडाने काय म्हटले ….

Mhada Bharti [email protected] : MHADA has rejected the demand of the MPSC Coordinating Committee to conduct the main examination of those selected to prevent bogus recruitment. MHADA has clarified that other measures are being taken to prevent bogus recruitment instead of conducting the main examination. But the candidates are adamant on taking the main exam. This demand will now be taken up, said Rahul Kavthekar, Chairman, MPSC Coordinating Committee.

तोतया उमेदवारांना रोखण्यासाठी म्हाडाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार परीक्षार्थीच्या छायाचित्राची आणि परीक्षा केंद्रातील हालचालींची तपासणी करण्यात येणार आहे.

 या तपासणीत दोषी आढळणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात निवड झालेला उमेदवार असल्यास त्याची निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे.

  म्हाडाची भरती परीक्षा नुकतीच ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात गैरप्रकार झाले. परीक्षेच्या काळात राज्यभरात एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील आठ गुन्हे तोतया उमेदवारांविरोधातील आहेत; तर एक गुन्हा मोबाइल बाळगणाऱ्या परीक्षार्थीविरोधात आहे.

५६५ रिक्त जागांसाठी टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी म्हाडाने ऑनलाइन पद्धतीने टीसीएसच्या मदतीने परीक्षा घेतल्या. तरीही यात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समिती करीत आहे. या गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असू शकते असे म्हणत एमपीएससीच्या धर्तीवर मुख्य परीक्षा घेण्याची तसेच गैरप्रकाराची विशेष तापणसी पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणीही समितीने केली आहे.

परीक्षेच्या काळात एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बीड, पवई, सातारात, नागपुरात प्रत्येकी एक, अमरावती ३, नाशिकमध्ये २ अशा ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याची माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली. टीसीएस आणि म्हाडाच्या सतर्कतेमुळेच तोतया उमेदवारांना, तर मोबाइल बाळगणाऱ्या उमेदवाराला अटक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी परीक्षेतील गैरप्रकाराची व्याप्ती मोठी असल्याचे आरोप नाकारले आहेत. मात्र चुकूनही बोगस भरती होऊ नये यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यानुसार परीक्षार्थीचा अर्जातील फोटो, परीक्षा केंद्रामध्ये घेण्यात आलेला फोटो, केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे परीक्षार्थीच्या हालचाली, निवड झाल्यास कागदपत्र पडताडणीसाठी आल्यानंतर घेण्यात येणारा फोटो तसेच अंतिम निवडपत्र घेण्यासाठी आल्यानंतर घेण्यात आलेले छायाचित्र या सर्व बाबींची तपासणी होणार आहे. या तपासणीत कोणत्याही टप्प्यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. तर अंतिम टप्प्यात दोषी आढळणाऱ्याची निवड रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य परीक्षेची मागणी फेटाळली

बोगस भरती रोखण्यासाठी निवड झालेल्यांची मुख्य परीक्षा घ्यावी ही एमपीएससी समन्वय समितीची मागणी म्हाडाने फेटाळली आहे. मुख्य परीक्षा घेण्याऐवजी बोगस भरती टाळण्यासाठी इतर उपाययोजना करण्यात येत असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण परिक्षार्थी मात्र मुख्य परीक्षा घ्यावी या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी आता उचलून धरण्यात येईल अशी माहिती एमपीएससी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी दिली.


Mhada Bharti [email protected] : The MHADA recruitment exam will now be conducted online. The MHADA Authority has taken this decision to prevent irregularities in the recruitment examination and to conduct the examination in a transparent manner. Exams are expected in the first week of February. To fill 565 vacancies for 14 posts in MHADA

New Update On 17th jan 2022 – Housing Minister Jitendra Avad has instructed the candidates to return the Exam Fee. But now the MHADA authority is considering refunding the fee only to the candidates on the first day of the examination. A final decision on the decision will be taken soon, sources said.

म्हाडा भरती (Mhada Recruitment) परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच पेपर फोडण्याचा डाव रचल्याचे उघड होताच म्हाडा प्राधिकरणाने ऐन वेळी परीक्षा रद्द (Exam Cancel) केली. यामुळे उमेदवारांना (Candidate) त्रास सहन करावा लागला. उमेदवारांना परीक्षा शुल्क (Exam Fee) परत (Return) देण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avad) यांनी दिले आहेत. मात्र आता केवळ परीक्षेच्या पहिल्या दिवशीच्या उमेदवारांना शुल्क परत देण्याचा विचार म्हाडा प्राधिकरणाकडून सुरू आहे. या निर्णयावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदे भरण्यासाठी जीएस सॉफ्टवेअर या कंपनीची निवड करण्यात आली होती. या पदांसाठी पावणे तीन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदांसाठी 12, 15, 19 आणि 20 डिसेंबर रोजी दोन सत्रात परीक्षा आयोजित केली होती.

रविवारी (ता.12) आयोजित करण्यात आलेल्या दोन्ही सत्रातील परीक्षेला एक लाख 2 हजार 400 उमेदवार बसणार होते. म्हाडाने जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार उमेदवार दूरवरून हालअपेष्टा सहन करत परीक्षा केंद्रांवर पोहचले. मात्र पेपर फोडण्याचे प्रकरण समोर येताच म्हाडाने परीक्षा रद्द केली. यामुळे परीक्षा केंद्रांवर दूरवरून पोचलेल्या उमेदवारांनी संतप्त व्यक्त केला.

उमेदवार आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका करताच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच ही परीक्षा म्हाडामार्फत आयोजित करण्यात येईल, असेही सांगितले होते. मात्र आता ऑनलाइन परीक्षेसाठी टीसीएस कंपनीची निवड करण्यात आली आहे. तसेच केवळ पहिल्या दिवशी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या निर्णयावर येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे म्हाडातील सूत्रांनी सांगितले.

New Update On 14th Jan 2022 – Mhada has issued Normalization Method For Mhada Direct Recruitment 2022. Here we are providing Mhada Normalization Method 2022. Check it out at below

Mhada Bharti 2022

Download Full PDF TO Know Mhada Exam Marking Evolution method 2022

म्हाडा भरती परीक्षा आता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. भरती परीक्षेतील गैरप्रकारानंतर म्हाडा प्राधिकरणाने गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

लेखी परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सरावासाठी उपलब्ध आहे. तसेच मोफत टेस्ट सिरीज साठी उमेदवारांनी प्लेस्टोर वर “महाभरती एक्साम” (MahaBharti Exam) हि अँप मोफत डाउनलोड आणि रजिस्टर करून रोज मोफत  टेस्ट सिरीज सोडवावी. 

Mhada Bharti 2021-@mhada.gov.in

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. म्हाडातील १४ पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्यासाठी १२, १५, १९ आणि २० डिसेंबर रोजी मुंबईसह म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळात परीक्षा घेण्यात येणार होती. महाआयटीच्या मान्यताप्राप्त पाच कंपन्यांपैकी एक असलेल्या जीए सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने भरती परीक्षा घेण्यात येणार होती.

मात्र परीक्षेला अवघे काही तास शिल्लक असताना मध्यरात्री २ च्या सुमारास परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाली. यामुळे परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. मात्र या घोषणेनंतर काही तासांतच परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. परीक्षेचे काम पाहणाऱ्या कंत्राटदारानेच पेपर फोडण्याचा प्रयत्न केला. पण एमपीएससी समन्वयक समिती आणि पुणे सायबर पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

  आता भरती परीक्षा ‘ऑनलाइन’ पद्धतीने घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.

जीए सॉफ्टवेअरला नोटीस … म्हाडा भरती परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी म्हाडाकडून अखेर जीए सॉफ्टवेअरला ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठविण्यात आली आहे. पुढील पाच दिवसांत नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. या उत्तरानंतर तात्काळ कंपनीचे कंत्राट रद्द करून पुढे परीक्षा घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात येणार आहे. त्याचवेळी लवकरच कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी महाआयटीकडे पत्र पाठविण्यात येणार आहे.


Mhada Bharti 2021 – म्हाडा च्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या, आता जानेवारीत होणार परीक्षा !!

महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून (Mhada exam 2021 Postponed) गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, आता आजपासून सुरू होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. काही अपरिहार्य कारणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबईकडून विविध पदांच्या (mhada exam 2021)भरती प्रक्रिया सुरु आहे. कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

Update on 11th Dec 2021: Mhada has officially declared that it will conduct Mains Exam also for Cluster 1, 3, and 4.  On 12th December 2021, Prelims Exam will be conducted. Candidates whoes name is in Merit List will be called for Mains Exam in 1:10 Ratio. Know More about Mhada Mains Exam 2021. Below Is official Announcemnet regarding Mhada Mains Exam 2021. Check it Out:

म्हाडाने अधिकृतपणे घोषित केले आहे की ते क्लस्टर 1, 3 आणि 4 साठी देखील मुख्य परीक्षा घेणार आहेत.  12 डिसेंबर 2021 रोजी, प्रिलिम्स परीक्षा घेतली जाईल. मेरिट लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे त्यांना मुख्य परीक्षेसाठी 1:10 च्या प्रमाणात बोलावले जाईल. म्हाडा मुख्य परीक्षा 2021 बद्दल अधिक जाणून घ्या. खाली म्हाडा मुख्य परीक्षा 2021 ची अधिकृत घोषणा आहे. ते पहा:

म्हाडा भरती परीक्षा (Mhada recruitment – MHADA Admit card 2021) १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला (Mhada exam) बसलेल्या उमेदवारांना सोमवारपासून (ता. ६) हॉलतिकीट (hall ticket for candidates) ऑनलाईन (online) उपलब्ध होणार आहे. तसेच सर्व पदांची लेखी परीक्षा अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर सरावासाठी उपलब्ध आहे. तसेच मोफत टेस्ट सिरीज साठी उमेदवारांनी प्लेस्टोर वर “महाभरती एक्साम” (MahaBharti Exam) हि अँप मोफत डाउनलोड आणि रजिस्टर करून रोज मोफत  टेस्ट सिरीज सोडवावी. 

१२ डिसेंबरपासून म्हाडाच्या परीक्षा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर या परीक्षांबाबत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्याकडे आल्या आहेत. काही लोक पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ”कृपया अफवांना बळी पडू नका.अत्यंत पारदर्शकपणे ही परीक्षा पार पडणार असून यात गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर कडक पोलीस कारवाई करण्यात येईल,” असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

”या परीक्षेबाबत राज्यात अफवा पसरविल्या जात आहेत. असा गैरप्रकार करणाऱ्या कोणी पकडून दिले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद केली जाईल. विद्यार्थ्यांनो, कुणालाही पैसे देऊ नका. पारदर्शक पद्धतीनं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पास झालेल्यांची दुसरी लेखी परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यामुळे आपण दिलेले पैसे वाया जातील,” असे आव्हाड यांनी सांगितले. त्यांनी यााबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

”नाशिक, आष्टी, अकोला येथे काही जण पैसे घेत असल्याची तक्रारी येत आहेत. अशा फसवणुकीला बळी पडू नका. कुठलाही वशिला या परीक्षांमध्ये चालणार नाही. गृहनिर्माण विभाग असे प्रकार चालू देणार नाहीत. पारदर्शक पद्धतीनं ही पदे भरली जाणार आहेत. काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं याचा फायदा घेऊन पैसे घेत असतील तर विद्यार्थ्यांना माझी हात जोडून विनंती त्यांच्या नादाला लागू नका, कारण वेळ आली तर ही परीक्षा मी रद्द करेल,” असे आव्हाड म्हणाले.


Mhada Recruitment 2021 – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागात इंजिनीर ते क्लर्कच्या 565 पदांची भरती

Mhada Bharti 2021  -The Maharashtra Housing & Area Development Authority has released recruitment notification for 565 Vacant posts. Under Mhada Recruitment 2021, there is a vacancy for Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor , Tracer Posts. Candidates from Maharashtra State Looking For Mhada Vacancy 2021 can apply here by Online Mode. The Mhada Online Application will start form 17th September and it will be end on 14th October 2021 21st October 2021. Candidates can check Mhada Bharti 2021 Syllabus as well as Mhada Exam Pattern 2021 at below Posts. More Information about Mhada Jobs 2021, Mhada Bharti 2021 are as given below:

Mhada Bharti last date for applying and Payment of application fees has been extended. Earlier last date was 14th now it is 21st October 2021 and fee can be paid up to 22nd October 2021

Mhada Bharti 2021

Candidates having Payment Failure in Mhada Bharti 2021 Application form can check below Notice

Mhada Bharti 2021

MHADA Recruitment 2021 Overview

Name of Organization Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
Number of Vacancies 565
Name of Post Junior Engineer, Clerk, Senior Clerk, Assistant Engineer, Executive Engineer, Senior Clerk etc.
Advertisement No.
Job Location Maharashtra
Start Date 17th September 2021
Last Date 21st October 2021
Official Website @mhada.gov.in

MHADA Job Vacancy 2021

Mhada Online Application 2021महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक.” पदाच्या 565 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार पदवी उत्तीर्ण असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

MHADA Recruitment 2021 Maharashtra

प्रस्तुत जाहिराती मध्ये भरती संदर्भात संवर्ग निहाय पदांचा संक्षिप्त तपशील दिला आहे. रिक्त पदांचा सविस्तर तपशील, शैक्षणिक व अनुभवाची अर्हता, विहित वेतन श्रेणी, सामाजिक / समांतर / दिव्यांग आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, नियुक्तीच्या सर्व साधारण अटी व शर्ती व प्रक्रिया, तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क सादर करण्याबाबतच्या सूचना संकेतस्थळावर दिलेल्या आहेत.

इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या संकेत स्थळावर दि. 17/09/2021 (सकाळी 11.00 वाजता पासून) उपलब्ध राहतील. उमेदवारांनी अर्ज करण्याकरीता संकेतस्थळावर असलेल्या माहितीचे व सविस्तर जाहिरातीचे अवलोकन करावे.

  • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक.
  • पद संख्या – 565 जागा
  • शैक्षणिक पात्रता – As Per Posts
  • अर्ज शुल्क
    • अमागास प्रवर्ग  – रु ५००/-
    • मागास प्रवर्ग – रु ३००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 3८ वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची सुरुवात  –  17 सप्टेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  –14 ऑक्टोबर 2021 21 ऑक्टोबर 2021
  • अधिकृत वेबसाईट –www.mhada.gov.in

How to Apply For Mhada Recruitment 2021

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application through given link
  • Click on given link, then new window will open
  • Fill all required details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to upload their all documents & certificates as necessary to the posts
  • Pay application Fees as given and take a print out for future use
  • Submit application from before last date
  • The last date for online application is 21/10/2021

रिक्त पदांचा तपशील – Mhada Online Application 2021

MHADA Vacancy 2021

Post Name Number of Vacancies
Executive Engineer 13
Deputy Engineer 13
Property Manager/ Administrative Officer 2
Assistant Engineer 30
Assistant Legal Advisor 2
Junior Engineer 119
Junior Architect Assistant 6
Civil Engineering Assistant 44
Assistant 18
Senior Clerk 73
Junior Clerk 207
Shorthand Writer 20
Surveyor 11
Tracer 7
Total 565 Posts

Mhada Bharti 2021: Important Dates

Events Dates
Mhada Bharti 2021 Notification Released 16th September 2021
Mhada Application Starts 17th September 2021
Last Date To Apply Online 21st October 2021

MHADA Recruitment 2021 Selection Process

  • Candidates will get selected on the basis of Offline Written Exam of 200 Marks. For More details Like What Will Be the exam Pattern for Mhada Bharti 2021, Where to download Syllabus You can check Below Link. There you will get all information related to Mhada Exam 2021 Preparation .

Download Mhada Exam Pattern and Syllabus PDF 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mhada Vacancy 2021

? अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

1 thought on “Mhada Bharti [email protected]

Leave a Comment