Mhada Exam Pattern and Syllabus 2022

MHADA Syllabus 2022

म्हाडा भरती 2022 अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप येथे करा डाउनलोड

Mhada Exam Pattern and Syllabus 2022 – Mhada Exam Pattern and Syllabus 2021 – Good News For Candidates Form Maharashtra State. Maharashtra Housing and Area Development Authority (MHAADA) , A well Known Government Agency from Maharashtra State has issued big Recruitment Notification for Clerk To Engineer Posts. Many candidates across the state every year wait for Mhada Recruitment, so here is a good chance for them to apply this year for Mhada Bharti 2021. For this recruitment Process, Mhada is going to conduct Exam. To appear for Maharashtra Housing and Area Development Authority Exam 2021, candidates need exam pattern and syllabus so that they can prepare well for this exam. Here we are providing Official Mhada Syllabus 2021, Maharashtra Housing and Area Development Authority Exam Pattern 2021, Mhada Junior Enginioe Syllabus, Mhada Clerk Exam Pattern. Candidates are advised to go through full Mhada Exam Pattern and Syllabus 2021, Mhada Exam Pattern and Syllabus 2022 given below, they can download Mhada Syllabus PDF From below link. Download Mhada Exam Pattern PDF, check Mhada Bharti Selection Process at below.
On Official Site MHADA has Published Exam Pattern candidates can download Below PDF

म्हाडा भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2022

MHADA Syllabus 2022 & Exam Pattern PDF Download

म्हाडा अभ्यासक्रम 2021 – महाराष्ट्र राज्याच्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी !!महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHAADA), महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध सरकारी एजन्सीने लिपिक ते अभियंता पदांसाठी मोठी भरती अधिसूचना जारी केली आहे. राज्यभरातील अनेक उमेदवार दरवर्षी म्हाडा भरतीची वाट पाहत असतात, त्यामुळे त्यांच्यासाठी या वर्षी म्हाडा भरती 2021 साठी अर्ज करण्याची चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी म्हाडा परीक्षा घेणार आहे. म्हाडा परीक्षा २०२१ मध्ये बसण्यासाठी उमेदवारांना परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम आवश्यक आहे जेणेकरून ते या परीक्षेसाठी चांगली तयारी करू शकतील. येथे आम्ही अधिकृत म्हाडा अभ्यासक्रम 2021 बद्दल संपूर्ण माहिती देत आहोत, उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून पाठ्यक्रम डाउनलोड करू शकतात…

म्हाडा अपेक्षित प्रश्नसंच २०२१ साठी येथे क्लिक करा 

Mhada Free Test Series For ALL POSTS 

महाभरती एक्साम पोर्टलच्या म्हाडा पेपर्स या नवीन सेक्शन मध्ये म्हाडा लेखी परीक्षेला अनुसरून पेपर्स  दिलेले आहेत. कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ], प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक या सर्व पदांसाठी हे प्रश्नसंच उपयुक्त आहेत. नियमित सरावासाठी महाभरती एक्साम अँप लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा. व म्हाडा अपेक्षित प्रश्नसंच २०२१ साठी येथे क्लिक करा 

Download Mhada Exam Pattern and Syllabus 2021

म्हाडा अभ्यासक्रम 2021

 • Mhada is going to conduct Offline Exam (Written Exam) for this recruitment Process.
 • Total Marks in this Examination is 200.
 • Time : 2 Hrs
 • Exam Paper Consist Of Marathi Language, English Language, General Knowledge, Reasoning and Technical From Given Stream

Mhada Bharti 2021 Selection Process

म्हाडा भरतीसाठी निवडीचे निकष 

गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाईन/लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तसेच सदर निकषानुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निकष शिथील करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी यांना राहतील.
पदासाठी विहित केलेल्या अर्हता /अटी । शर्ती पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे बनविलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकडून विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
एकाच पदासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास दि. ०२.१२.२०१७ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद खालील प्राधान्यक्रमाच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल :

१) समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.
२) समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतक-याचा पाल्य नसेल अथवा वरील अ.क्र. १ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
३) वरील अनु.क्र. १ व २ या दोन्ही अटींमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतम शैक्षणिक अर्हता (पदव्युत्तर पदवीधर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे ) धारण करणा-या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.
४) वरील अनु.क्र. १, २ व ३ या तिन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, सदर पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.

MHADA Exam Pattern & Syllabus of Executive Engineer (Architecture), Deputy Engineer (Architecture), Assistant Engineer (Architecture): या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 25
2 इंग्रजी भाषा 25
3 सामान्य ज्ञान 25
4 वौध्दिक चाचणी 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 50
एकूण 150

Level Of Exam For Mhada Bharti 2021

 • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान
 • परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान

MHADA Exam Pattern & Syllabus of Junior Engineer (Architecture)

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाचा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 25
2 इंग्रजी भाषा 25
3 सामान्य ज्ञान 25
4 वौध्दिक चाचणी 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 50
एकूण 150

Level Of Exam 

 • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान
 • परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान

MHADA Exam Pattern and Syllabus of Administrative Officer

प्रशासकीय अधिकारी पदाचा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 25
2 इंग्रजी भाषा 25
3 सामान्य ज्ञान 25
4 वौध्दिक चाचणी 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 50
एकूण 150

Level Of Exam

 • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या  पदवी परीक्षेच्या तसेच व्यवसाय व्यवसाय व्यवस्थापन (Business Management) मधील वाणिज्य व वित्त (Marketing and Finance) दर्जाच्या समान
 • परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान.

MHADA Exam Pattern and Syllabus of Assistant, Senior Clerk, Junior Clerk

सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक  पदाचा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 50
2 इंग्रजी भाषा 50
3 सामान्य ज्ञान 50
4 वौध्दिक चाचणी 50
एकूण 200

Level Of Exam

 • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या  पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान
 • परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान.

MHADA Exam Pattern & Syllabus of Junior Architect Assistant

कनिष्ठ वस्तूशात्रज्ञ सहायक पदाचा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 25
2 इंग्रजी भाषा 25
3 सामान्य ज्ञान 25
4 वौध्दिक चाचणी 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100
एकूण 200

Level Of Exam

 • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या  पदविका परीक्षेच्या दर्जाच्या समान
 • परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.

MHADA Exam Pattern and Syllabus of Shorthand Writer, Surveyor, Tracer, Architectural Engineering Assistant

लघुटंकलेखक, भूमापक, अनुरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी  सहायक  पदांचा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 50
2 इंग्रजी भाषा 50
3 सामान्य ज्ञान 50
4 वौध्दिक चाचणी 50
एकूण 200

लघुटंकलेखक या संवर्गात गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची 50 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. एकूण 250 गुण

Level Of Exam

 • माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.

MHADA Exam Pattern & Syllabus of Assistant Legal Adviser

सहायक विधी सल्लागार  पदाचा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

अ क्र विषय गुण
1 मराठी भाषा 25
2 इंग्रजी भाषा 25
3 सामान्य ज्ञान 25
4 वौध्दिक चाचणी 25
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 100
एकूण 200

Level Of Exam

 • शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या विधी पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान
 • परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान.

Syllabus for Estate Manager / Administrative Officer
(1)Principles of Management
(2)Sales Management
(3)Accounts
(4)Financial Management
(5)Management Information System (Computer)
(6)Organisation Behaviour
(7)Business Law

Mhada Syllabus 2021

अ क्र विषय तपशील
1 English Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense
Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
Fill in the blanks in sentence
Simple Sentence structure
2 मराठी मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
प्रसिद्ध पुस्‍तके आवण लेखक
3 सामान्य ज्ञान इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, खेळ व क्रीडा, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार, माहिती तंत्रज्ञान
4 बौद्धिक चाचणी Aptitude Test
Basic Arithmetic Knowledge
Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science.
5 संबंधित शाखेतील तांत्रिक विषय 1.Mechanics : simple stress and strain relationship. Mohrs circle, simple bending theory, flexural and shear stresses, uniform torsion, buckling of column, combined and direct bending stresses.
Concrete Structure : Concrete design- basic working and limit state design concepts, analysis of ultimate load capacity and design of members subjected to flexure, shear, compression and torsion by limit state methods. Basic elements of prestress concrete.
Steel Structures : Analysis and design of tension and compression members, design of plate girders and trusses, plastic analysis of beams and frames. Rivet and Bolted connections.
Soil Mechanics and Foundation Engineering: Soil Classification and soil analysis. Subsurface investigations, Earth pressure theories effect of the water table, layered soils. Stability of slopes. Foundation types- Foundation designs requirements. Shallow and Deep foundation.
Fluid Mechanics and Hydrology: Forces on immersed bodies, flow measurements in channels, tanks, and pipes. Dimensional analysis and hydraulic modeling, Kinetic flow, velocity triangles, and specific speed of pumps and turbines. Hydrology : Unit hydrographs,  flood estimation, reservoir capacity, reservoir, and channel routing well hydraulics.
Surveying: Principles and Classification, mapping concepts, coordinate system, map projections, measurements of distance and directions leveling, theodolite traversing, plane table surveying, errors and adjustments, curves, Advance method of surveying
Environmental Engineering: a) Water Supply: Sources of supply, design of intakes, estimation of demand, water quality standards, Primary and secondary treatment, maintenance of treatment units.
Sewarage : Disposal, design of sewer and sewerage systems, pumping.

Mhada Exam Pattern and Syllabus 2022- Important Links????????

Syllabus for Estate manager / Administrative Officer post

Click Here To Apply Online

Table of Contents

6 thoughts on “Mhada Exam Pattern and Syllabus 2022”

 1. Sir written mhnje MCQ astil na
  Ani ekun kiti question astil exam la
  Ani timing ky rahil exam cha
  Negative marking asel ka

  Reply
 2. सर माझे कन्ट्रक्शन सुपरवायझर चे 1 वर्षाचे कोर्स पूर्ण झालेले आहे मला चालेल का स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी अर्ज करायला

  Reply

Leave a Comment