MPSC Bharti 2023 – MPSC परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 2023मध्ये भरती प्रक्रियेत बदल होणार

MPSC Bharti 2023 – एमपीएससीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एमपीएससीच्या वेगवेगळ्या पदभरतीसाठीच्या परीक्षेचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलंय. विशेष म्हणजे २०२३ पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेत. एमपीएससीनं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची पद्धती बंद करून वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलाय. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलंय.

Download Now

1 thought on “MPSC Bharti 2023 – MPSC परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 2023मध्ये भरती प्रक्रियेत बदल होणार”

Leave a Comment