MSRTC Bharti 2021

MSRTC Bharti 2021 : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Employees are on a strike form long days. But still the issued has not been resolved Yet. Today Transport Minister Anil Parab has given a statement if the workers do not come to work, then they will give a chance to new employees. These employees will get selected from the Waiting List of 2016-17 and 2019. So here is a good chance for candidates who are awaiting for MSRTC Bharti 2021, ST Mahamandal Vacancy 2021 they have a chance to get selected for this recruitment. Below is  a latest Update on ST Mahamandal Recruitment 2021, check it OUT…

ST Mahamandal Bharti Latest Update – एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.  संपावर तोडगा म्हणून एसटीच्या चालक,  वाहक,  यांत्रिकी कर्मचारी  व लिपिकांच्या पगारात सुमारे 7200 रुपयांपासून 3600 रूपयांपर्यत घसघशीत वाढ केली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री, अॅड. परब यांनी आज झालेल्या पत्रकार परीषदेत केली.

एसटीच्या इतिहासातील ही सर्वाधिक पगारवाढ आहे. तसेच यापुढे कामगारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेपर्यत होण्याची हमी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगतानाच कामगारांनी आता संप मागे घेऊन तातडीने कामावर रूजू होण्याचे आवाहनही श्री. परब यांनी यावेळी केले.

ST Mahamandal Bharti

MSRTC Bharti 2021 Driver Conductor – Chance For Wait Listed Candidates To Get Hired in MSRTC …

गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर (ST Strike अद्याप तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार आहे. एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर परिवहन विभागाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

MSRTC भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार – st महामंडळ भरती 2021

आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab On Chalak and Vahak Bharti 2021 – 2022 ) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे परब म्हणाले. भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावलं आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना काल एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. तर आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे सपष्ट संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

 • आज बारावा दिवस आहे.
 • एसटीच्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी 12 दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत.
 • मुंबईतल्या आझाद मैदानावर अजूनही आंदोलन सुरु आहे.
 • काल संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे.
 • कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असं या नोटीशीत म्हटलं आहे.
 • आज एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे स्पष्ट संकेतल अनिल परब यांनी दिले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर आधीच्या भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना म्हणजे 2016-17 आणि 2019 मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल असे परब म्हणाले.
  दरम्यान राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अनिल परब, बाळासाहेब थौरात, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत
 • एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या 7 हजार 400 आहे. यामध्ये प्रशासकीय 5224 कर्मचारी, 1773 कार्यशाळा कर्मचारी, 264 चालक आणि 139 वाहक आहेत. प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84, 866 आहे.

MSRTC Bharti 2021 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीची संधी

MSRTC Bharti 2021  –  Maharashtra State Road Transport Corporation  (ST Mahamandal Bharti 2021) has issued new recruitment notification. Accordingly, applications are invited to fill Public Relations Officer Posts. Candidates looking for MSRTC Bharti 2021, ST Mahamandal Recruitment 2021 can send their application by Offline Mode. . Eligible and interested applicants may submit their application on or before 03 October 2021. More information about MSRTC Recruitment 2021, ST Mahamandal Vacancy 2021 are as given below

ST Mahamandal Recruitment 2021 

ST Mahamandal Recruitment 2021 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (st महामंडळ भरती 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “जनसंपर्क अधिकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सेवानिवृत्त उमेदवार या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

एस टी महामंडळ भरती

 • पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत्त (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – कमाल वय 65 वर्षे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 ऑक्टोबर 2021
 •  पत्ता – महाव्यवस्थापक (क व औ सं) म. रा. मा. प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, Dr आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400 008
 • अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in

How to Apply For ST Mahamandal Recruitment 2021

 • The application is to be made Offline For ST Mahamandal Recruitment 2021
 • Interested and eligible candidates can send your application to the mentioned address
 • Application format is given in the PDF, Download It
 • Take a Print Out Of Application Form
 • Fill all the details and send it
 • The deadline to apply is 3 Oct 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ST Mahamandal  Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


MSRTC Bharti 2021 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 10वी पास  उमेदवारांसाठी भरती 

MSRTC Bharti 2021 – A total of 50  posts will be filled online  for various Apprentice for the session 2021 at Maharashtra State Road Transport Corporation Ratnagiri – Maharashtra Division for MSRTC Apprentice Bharti 2021.  These include Mechanic Diesel. Candidates who have passed 10th Standard can apply online through given link.  The last date for submission of application form is as soon as possible. More details about MSRTC Trainee Bharti 2021 are as given below :

MSRTC Stands for “Maharashtra State Road Transport Corporation”. ST Mahamandal Online Application for various posts has been  released  to apply at www.msrtc.gov.in & www.msrtcexam.in.

MSRTC Recruitment 2021 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग (MSRTC Ratnagiri Recruitment 2021),रत्नागिरी-महाराष्ट्र विभाग येथे सन 2020-21 या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरिता एकुण 50 पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यात वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) या पदांचा समावेश आहे.

MSRTC Mechanic Recruitment 2021 Details

Name of the Board National Apprenticeship Promotion Scheme
Establishment Name Maharashtra State Road Transport Corporation
Name of the Post Mechanic Diesel
Number of Vacancies 50
Job Location Ratnagiri, Maharashtra

MSRTC Apprentice Bharti 2021 Vacancy Details

Name of the Board Maharashtra State Road Transport Corporation- NAPS
Name of the Post Mechanic Diesel
Number of Vacancy 50

MSRTC Job Educational Qualification:

Educational Qualification The candidates who have the educational qualification of 10th pass can apply for this recruitment. The board has mentioned that, only male candidates are eligible to apply for this recruitment.

MSRTC Job Salary:

The candidates who will be selected for this recruitment will get the salary of ₹6,000.00 – ₹7,615.00

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MSRTC  Bharti 2021

? अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


राज्यातील ST महामंडळात आता लवकरच परीक्षा होणार !!

MSRTC Bharti 2021 – The Maharashtra State Road Transport Corporation (ST) did not conduct any written test and business test for the promotion of staff under the department. But now that Corona’s influence is waning, the corporation has issued orders to conduct the exam. This decision will enable a large number of employees to appear for the promotion exams.

Visit Our website to get all latest information related to MSRTC Bharti 2021. We keep adding latest news about MSRTC.

महामंडळ पुन्हा परीक्षा घेणार- MSRTC Exam 2021

करोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. परंतु करोनाचा प्रभाव ओसरू लागल्याने हळूहळू एसटीची राज्यभरातील प्रवासी वाहतूक रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महामंडळाकडे सध्या  विविध सेवा देणारे सुमारे एक लाख कर्मचारी आहेत. सेवेवरील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना महामंडळात बढतीसाठी परीक्षा देता येते. महामंडळाकडून खात्याअंतर्गत बढतीसाठी शेवटची परीक्षा डिसेंबर २०१८ मध्ये झाली होती. त्यानंतर करोनामुळे परीक्षाच झाली नाही. परंतु आता महामंडळ पुन्हा परीक्षा घेणार आहे.

वरिष्ठ लिपिक, वाहतूक नियंत्रक, प्रमुख कारागीर  व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा 

प्रस्तावित परीक्षा महामंडळातील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिक पदाच्या बहुव्यवसायिक (मल्टीट्रेड) सहाय्यक कारागीर, कारागीर क, प्रमुख कारागीर या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी आहे. १५ जुलै २०२१ पर्यंत नियमितपणे ३ वर्षे महामंडळाची सेवा पूर्ण करणारेच या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. येथील रिक्त पदाच्या संख्येनुसार ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने या पदांवर बढती मिळेल. या परीक्षेसाठी तातडीने कारवाई करण्यासाठी राज्यातील एसटीच्या सर्व विभाग नियंत्रक कार्यालय, कार्यशाळा व्यवस्थापकासह इतरही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील विविध संवर्गातील रिक्त पदांची माहिती मागण्यात आली आहे. ही माहिती २६ जुलै २०२१ पर्यंत महामंडळाकडे पोहोचणार आहे.

‘‘एसटी महामंडळाने जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गत बढतीचा लाभ व्हावा म्हणून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सेवानिवृत्तीमुळे  रिक्त होणाऱ्या जागा विचारात घेऊन जागा निश्चित करण्याची सूचना केली आहे. करोनामुळे परीक्षा थोडी लांबली, परंतु आता लवकरच परीक्षा होणार आहे.’’

– माधव काळे, महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.), एसटी महामंडळ, मुंबई.


वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली – एस. टी. महामंडळात अनुकंपा भरतीला लवकरच होणार सुरवात; परिपत्रक जाहीर

MSRTC Bharti 2021 – The Wait is Over !! Finally ST Mahamandal has issued Circular Regarading Recruitment of Anukampa Candidates. Check below Update..

एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे परिपत्रक महामंडळाने शनिवारी जाहीर केले. एप्रिल २०२० पासून थांबलेली पदभरती अखेर मार्गी लागली. हि पदभरती वाहतूक निरीक्षक सहायक, भंडारपाल, शिपाई, चालक अश्या चतुर्थ श्रेणीच्या पदांवर दिली जाणार आहे ..

ST Mahamandal Anukam Bharti – कोवडमुळे अनुकंपा उमेदवारांची संख्या आणखी वाढली आहे . काही विभागात चालकांच्या जागा रिक्त आहे. अनुकंपा उमेदवारांची यादी मोठी असली तरी त्या तुलनेत रिक्त जागा कमी आहेत. भरती संबंधित अधिक माहितीसाठी MahaBharti.co.in ला भेट देत राहा ..

ST Anukampa Bharti


एस. टी. महामंडळात महिलांसाठी “या” अट शिथील !!

MSRTC Bharti 2021 – Due To Corona Pandemic, Training Of ST Mahamandal has been stopped earlier. Now it has been resumed. And Training of women candidates will be carried Out. Women Candidates who have applied in year 2019 this is relief as this training will be strating soon..

राज्य मार्ग परिवहन महामंहळाने २०१९मध्ये चालक आणि वाहक या पदांसाठी स्वतंत्र उमेदवारांकडून अर्ज न मागविता चालक कम वाहक असे अर्ज मागविले होते. त्यामध्ये महिलांचेही चालक आणि वाहक अशा दोन्ही पदांसाठी अर्ज घेण्यात आले. त्यानुसार पात्र ठरलेल्या महिला चालकांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात सुरू झाले होते. परंतु कोरोनामुळे वर्षभर बंद असलेले प्रशिक्षण पुन्हा सुरू केले जात आहे. त्यामुळे आता पुढील वर्षी नाशिक विभागीय मंडळाला महिला चालक मिळणार आहेत.

नाशिक विाभागातून अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांपैकी १० महिला कर्मचाऱ्यांचे चालक आणि वाहक पदाचे प्रशिक्षण औरंगाबाद येथे सुरू करण्यात आले होते. मात्र, काेरोनामुळे अल्पावधीच प्रशिक्षण अर्ध्यावर बंद करण्यात आल्यामुळे २०२१मध्येही या महिला प्रशिक्षणार्थींना सेवेत येता आलेले नाही. प्रशिक्षण बंद करण्यात आल्यामुळे पुन्हा कधी प्रशिक्षण सुरू होते, याची प्रशिक्षणार्थींना प्रतीक्षा होती. आता मुख्य कार्यालयाने याबाबतचे आदेश काढल्यामुळे महिला चालक, वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊ शकणार आहे. हे प्रशिक्षण पुढील वर्षभर सुरू राहाणार असल्याचे समजते. मात्र, प्रशिक्षण शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याबाबतचा विचारविनीमय सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

नाशिक विभागात सध्या ४५०पेक्षा अधिक महिला वाहक आहेत. त्यात आणखी भर पडणार आहे. मात्र, चालक नसल्याने या प्रशिक्षणातू महिला चालकांची कमतरता भरून निघणार होती. आता नाशिकला यासाठी काहीवेळ प्रतीक्षा कारावी लागणार आहे.

–इन्फो–

१३

जिल्ह्यातील आगार

२१००

बसचालक

१९००

बसवाहक

४५०

महिला बसवाहक

–इन्फो–

विभागातून १० चालकांची निवड (ST Mahamandal Nashik Bharti 2021)

नाशिक विाभागातून दहा महिलांची चालक वाहक पदासाठी नवड करण्यात आली आहे. त्यानुसार या महिला चालकांचे प्रशिक्षण औरंगाबाद येथील केंद्रात सुरू करण्यात आले आहे. नाशिक आणि औरंगाबाद अशा दोन्ही डिव्हीजनचे प्रशिक्षण हे औरंगाबादमध्ये चालते. त्यामुळे नाशिकचे प्रशिक्षणार्थीही औरंबादालाच प्रशिक्षण घेतात. नाशिकमध्ये अद्याप एकही महिला चालक नाही. मात्र, जवळपास ४५० वाहक आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.

–इन्फो–

गेल्या ऑगस्ट महिन्यांपासून बंद करण्यात आलेले कर्मचारी प्रशिक्षण पुन्हा सुरू केले जात आहे. त्यामुळे महामंडळाच्या सेवेत पुढील वर्षी आणखी काही कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. सध्या औरंगाबाद येथे ३२ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील १० नाशिक विभागाचे, तर उर्वरित औरंगाबाद विाभागील सेवेत रूजू होतील. महामंडळातील ५० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाणार असल्याने अनेक पदे रिक्त होणार आहेत.

–इन्फो–

महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अट शिथील

एस. टी. महामंडळात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव, अशी अट यापूर्वी होती. आता महिलांसाठी अवजडऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यामुळे महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या महिलांच्या हाती स्टेअरिंग देताना अगोदर कमी अंतरावरील मार्गावर पाठविले जाईल. या अनुभवानंतर त्यांना लांब पल्ल्याचीही ड्युटी दिली जाणार आहे. अर्थात त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे.


कोरोना काळात घेतलेला निर्णय अखेर मागे, एसटीतील ‘त्या’ कर्मचाऱ्यांचं पुन्हा प्रशिक्षण होणार

MSRTC Bharti 2021 – the training of about 3116 trainee candidates in various cadres was canceled, In the wake of the Corona epidemic. But now the process will be resumed, said Transport Minister and ST Corporation President Adv. Presented by Anil Parab.

ST Mahamandal Recruitment 2021- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने काही उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण खंडित करण्यात आले होती. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.  (ST candidates training Stay Cancelled Anil Parab Information)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशावेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालवा या उद्देशाने 2016-17 व 2019 अंतर्गत काही उमेदवारांची निवड झाली होती.

या निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण आणि अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यामध्ये 2846 पुरुष, 161 महिला, 2 पर्यवेक्षक आणि 107 अधिकाऱ्याचा समावेश होता.

सद्यस्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व कर्मचारी/अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते. त्या टप्प्यापासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. महामंडळाच्या या  निर्णयाचे स्वागत प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केले आहे.


MSRTC अंतर्गत बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार अशी अनेक पदे रिक्त

MSRTC Bharti 2021 – Maharashtra State Road Transport Corporation, Yavatmal Division has so many vacant posts. The transport department, which is the source of income of the corporation is running with shortage of Employees. The post of Divisional Transport Officer has been vacant for the last several months and other posts in corporation is also vacant due to which their is burden on existing workers. Read below Update on MSRTC Yavatmal Bharti 2021 at below.

ST Mahamandal Bharti 2021- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात अनेक पदांचा कारभार प्रभारावर हाकला जात आहे. या सर्व प्रकारात नियोजनाचा बोजवारा उडत असतानाच एस.टी.चे आर्थिक नुकसानही होत आहे. प्रभारी व्यक्ती जीव ओतून जबाबदारी पार पडत नसल्याने अनेक कामांचा खोळंबा होत आहे. यामुळे कर्मचारीवर्गही त्रस्त झाला असल्याचे सांगितले जाते.

विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त – Maharashtra Rajya Marg Parivahan Mandal Bharti 2021

महामंडळाच्या (ST Mahamandal Recruitment 2021) उत्पन्नाचा स्रोत असलेल्या वाहतूक विभागाचा कारभारही प्रभारी व्यक्तीवर चालविला जात आहे. विभागीय वाहतूक अधिकारी हे पद गेली अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. शिवाय, विभागीय वाहतूक अधीक्षक (अपराध) या पदालाही प्रभाराचे ग्रहण लागले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल्यास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत नाही. ऐनवेळी फेऱ्या रद्द कराव्या लागत नाही. वेळेवर वाहतूक सुरू राहते. मात्र जिल्ह्याच्या काही आगारांमध्ये फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार ही पदेसुद्धा रिक्त-Maharashtra Parivahan Mahamandal Recruitment 2021

राळेगाव, वणी याठिकाणी आगार प्रमुख नाही. हे दोनही आगार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. दिवस ढकलण्यापुरता कामगिरी करणारे अधिकारी काही ठिकाणी आहे. बसस्थानक प्रमुख, वाहतूक निरीक्षक, विभागीय लेखागार ही पदेसुद्धा रिक्त आहेत. वरिष्ठांसाठी असलेल्या पदांवर कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी काम करत आहे. परिणामी महामंडळाची आर्थिक बाजू आणखी दुबळी होत चालली आहे.

वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा दणका लालपरीला बसला. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याची सोयही महामंडळाकडे नव्हती. सरकारने पैसा दिल्यानंतर पगार झाले. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. परंतु याविषयात अनेक अधिकारीवर्ग गंभीर नसल्याचे दिसून येते. काही आगारातून अनेक बसफेऱ्या रद्द होतात. अवघ्या पाच ते सात मिनिटांच्या अंतरात एकाच मार्गावर चार ते पाच बसेस धावतात. आठ-दहा प्रवासी घेऊन आगारातून निघालेल्या या बसेसला शेवटच्या थांब्यापर्यंतही पूर्ण प्रवासी मिळत नाही. यात नियोजनाचा अभाव दिसून येतो.


MSRTC Bharti 2021

MSRTC Bharti 2020 – 2021 : MSRTC ST Mahamandal Bharti in most awaited Recruitment process. Large number of candidates from all over Maharashtra are waiting for this Bharti Process. Now the MSRTC is allowed to re continue the Bharti of 4500 Candidates. So its really very Good decision by the Department. All the candidates who applied for MSRTC Bharti will get benefit of this new circulations or GR published by ST Mahamandal.

Stay Updated on Mahabharti.co.in to get latest Update on ST Mahamandal Bharti 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या एसटी चालक आणि वाहकांनाची सेवा तात्पूरत्या स्वरुपात खंडीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एसटी कामगार संघटनेत तिव्र नाराजी होती. मात्र आता एसटी महामंडळाने सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या ४ हजार ५०० कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. या कर्मचार्‍यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविण्यात आली आहे.

२०२० मध्ये कोरोना कुठलीही भरती झालेली नाही, त्या अनुषंगाने २०२१ मध्ये पोलीस भरती होणे अपेक्षित आहेच ! या संदर्भातील पूर्ण अपडेट आणि माहिती आम्ही येथे प्रकाशित करूच !

MSRTC Bharti GR Copy : The MSRTC Bharti or ST Mahamandal Bharti GR copy is given below.

२०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र. १ मध्ये एसटी महामंडळात नियुक्त्या दिलेल्या आहेत तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू आहे. मात्र कोरोनामुळे एसटी बसची सेवा गेल्या पाच महिन्यापासून पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे एसटी प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला होता. तसेच लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मुंबई अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी विशेष सेवा चालविण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी देखील वाहतुक केली. त्याशिवाय जून महिन्यात एसटीची तालुका ते गाव सेवाही सुरु झाली. परंतु कोरोनाच्या भितीमुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. महामंडळाकडे कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी देखील निधी नाही. त्यामुळेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने महामंडळ अनेक उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणन एसटीतील रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता. मात्र आता राज्यात एसटीची वाहतुक २० ऑगस्टपासुन सुरु झाली आहे. त्यानुसार महामंडळाने सरळसेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक आणि अनुकंपा तत्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे परिपत्रक गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी काढले आहे. यामुळे रोजंदारीवरील कर्मचार्‍यांच्या हाताला आता काम मिळणार आहे.

दरम्यान, करोना काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ही लाट एसटी महामंडळातही येऊन धडकली होती. एसटीचं उत्पन्न थांबल्याने कर्मचारी कपातीकडे एसटीची वाटचाल सुरू होती. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत जिल्हाबंदी उठवण्याचा मोठा निर्णय झाल्याने व एसटीला आधीच जिल्ह्यांच्या सीमा उघडण्यात आल्याने लवकरच एसटी सेवा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.


ST Mahamandal Bharti 2020

ST Mahamandal MSRTC Bharti 2020 – 2021 Details are given on this page. Latest Update & details about MSRTC Bharti are given here. Now, Due to Corona MSRTC Bharti & Other Recruitment are on Hold. The updates & Details about this Recruitment will be available Soon. Now the State Government is declared that all recruitment process will be on hold till Financial Crisis of Government are there.  New update about this will be available Soon.

MSRTC Eligibility Details :

Educational Qualification For MSRTC Recruitment 2020
Driver (चालक) / Conductor (वाहक)  1) 10 वी परीक्षा उत्तीर्ण
2) अवजड वाहन चालविण्याचा परवाना (महिलांसाठी अवजड वाहन चालक परवाना किंवा हलके वाहन चालविण्याचा परवाना – LMV)
3) RTO चा चालक बिल्ला / वाहक बिल्ला (बॅच)

* पुरूषांसाठी 1 वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव तर महिलांसाठी अनुभवाची आवश्यकता नाही.

Physical Eligibility For MSRTC Bharti 2020

शारीरिक पात्रता –

 • 1) उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.
 • 2) दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.
 • 3) रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

Subject Wise Marks of MSRTC Written Exam

Written Examination – 100 marks (1 hour & 30 minutes)

 • Marathi – 25 marks
 • English – 25 marks
 • General Knowledge – 25 marks
 • Algebra – 25 marks

Age Limit for ST Mahamandal Bharti

एसटी महामंडळ भरती वयोमर्यादा :   24 वर्षे ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सुट)

Pay Scale For MSRTC Bharti 2021

MSRTC चालक/ वाहक भरतीचे वेतनमान किती असत ?

 वेतनमान – 12080 रूपये ते 26673 रूपये

MSRTC Exam Syllabus 2021

MSRTC Exam Syllabus & Pattern: Every candidate must prepare themselves very well by using syllabus to face the large competition in the selection process. The details related to exam pattern & syllabus for the topics like General Knowledge, Mental Ability, Marathi/ English Language, etc. has given in the official notification. Applicants are suggested to download Notification and then have a look at the Syllabus. Get previous MSRTC exam papers/MSRTC  last year question papers & model papers for better preparation as it will also help you guys in scoring competitive marks..

40 thoughts on “MSRTC Bharti 2021”

 1. एस टी प्रशिक्षण न घेतलेला म्हणजेच नवीन
  उमदेवार सुद्धा अर्ज करू शकतो का

  Reply
 2. चंद्रशेखर सदाशिव खरात मुक्काम पोस्ट सोनके तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ड्रायव्हिंग साठी व वाहक या पदासाठी फॉर्म करण्यात येत आहे

  Reply
 3. Mi maghil bharti madhe docoment dile aahe sir mala kahis fidback milhala nahi ase sangnyat ale ki tumche docoment mumbi center la aahet te ajun aamcya prayant ale nahi mi amravti la from takla hota २०१९ chi bharti hoto ८०२२ jaga hotya

  Reply
 4. राजेश रा हंबिर मु ,पो कळंबणी ता,खेड, जि ,रत्नागिरी driver साठी फॉम करण्यात येत आहे

  Reply
 5. सर एस टी महामंडळ चे ३२०० प्रशिक्षणार्थी यांची लवकर स्तगिती उठवण्यात यावी या साठी प्रयत्न करावे ही विनंती.???आम्ही गरिबाच्या शेतकऱ्याची मूल आहो सर आमची पण मनस्थिती बिघडत आहे आम्हा कडे पण कोणी लक्ष द्यावे

  Reply
 6. सर माझे नाव मंगल केषरसींग चव्हाण आहे.मी २०१७-१८या वर्षी आदीवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालक प्रशिक्षण केंद्र पांढरकवडा यवतमाळ येथील ६ महीन्याचे पूर्ण प्रशिक्षण घेऊन अंतिम चालक चाचणी मधे पात्र झालो आहे. या भरतीला ३ वर्ष होत आहे. कृपया सर आम्हाला आता तरी लवकरात लवकर नियूक्ती देवून सेवेत रूजू करून घ्यावे, ही विनंती.
  आपला प्रशिक्षणार्थी
  मंगल‌ के चव्हाण

  Reply
 7. आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या एसटी महामंडळ भरती प्रक्रिया पांढरकवडा येथील ६महीने प्रशिक्षण घेऊन अंतिम चालक चाचणी मधे पात्र झालो आहोत तरी आम्हाला लवकरात लवकर नियूक्ती देवून कोरोनाच्या संकटकाळात कळखर पणाने तोंड देण्यासाठी सेवेत रूजू करून घ्यावे,हि कळकळीची नम्र विनंती . सर आम्हाला Riplay कळवा.

  Reply
 8. Am Chandrakant Ashok Kakade At toe post kokalgaon tq+dist Washim Maharashtra 444505 new bharti msrtc driver application my licence number MH 27 20140002646 driver badge no.B002927020 Cundocter badge available is and experience certificate please take you my form 9689023832 /7020588745 Driver post

  Reply
 9. Sir mala drivers Bharti kevha Nigar aahe te saga mala drivers Bharti madhe from bharayacha aahe sir maza contact number 9173xxxx51 maz nav Siddhant Devidas Chauvhan

  Reply
 10. सर माझे नाव संतोष शिवाजी हाके आहे सर मला डेपोमध्ये काम पाहिजे आहे सर कोणतेही काम द्या 9356437793

  Reply
 11. सर मी वाहक साठी नासिक मध्ये जॉब आहे का 7972503896

  Reply
 12. सर मि अविनाश रणबागले सातारा तालुका जिल्हा सातारा या ठिकाणचा रहिवासी आहे मिलिटरी(Army) मधून आहे आवजड वाहतूक ब-याच बिल्ला आहे.19.वर्षाचा अणूभव आहे.मो.नं 7798707171,

  Reply
 13. टायर फिटर चा अनुभव असलेली व्यक्ति अर्ज करू सकते का

  Reply
 14. सोलापूर प्रतिक्षा यादीत आहे . 2019 सरळसेवा भरती
  9763050147

  Reply

Leave a Comment