MUDM Bharti 2020

Maharashtra Urban Development Mission Recruitment 2020 : स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे शहर समन्वयक पदाच्या एकूण 395 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – शहर समन्वयक
  • पद संख्या – 395  जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.E/ B.Tech/ B.Arch/ B. Pla/ B.Sc
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – http://smmurban.com/

रिक्त पदांचा तपशील – Maharashtra Urban Development Mission Vacancies 

Maharashtra Urban Development Mission Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra Urban Development Mission Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/31xApV4
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3fIuPnC

Leave a Comment