खुशखबर !! नागपूर सुधार प्रन्यास येथे होणार २०० पदांची भरती; जाहिरात लवकरच !!
Nagpur Sudhar Pranyas Bharti 2022 -NIT has a large number of vacancies. This has increased the working load of NMRDA. As this is affecting the functioning, the decision to fill 200 vacancies in various cadres was taken at the meeting of the Board of Trustees of Nagpur Improvmnet Trsut, on Monday. More information about Nagpur Sudhar Pranyas Bharti 2022 are as given below
-
NIT Nagpur Bharti 2022-१४ Posts
नासुप्रमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहे . त्यात एनएमआरडीएचा कामकाजाचा भार वाढला आहे. याचा कामकाजावर परिणाम होत असल्याने विविध संवर्गातील २०० रिक्त पदे भरण्याचा निर्णय नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. तथा महानगर आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
लीजधारकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय विकास ठाकरे, प्रकाश भोयर, संजय बैठकीत सोमवारी घेण्यात आला.
यात ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट घटकातील लोकांना मोठा दिलासा विभागाच्या सहसंचालक सुप्रिया थूल, इंजिनियर, लिपिक यासह अन्य पदांचा मिळणार आहे. गुंठेवारी विभाग महाव्यवस्थापक निशिकांत सुके, समावेश आहे. याबाबतची प्रक्रिया मनपाकडे असताना ज्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये आणि लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच भूखंडधारकांनी विकास शुल्क जमा कार्यकारी अधिकारी अनिल राठोड आर्थिक दुर्बल घटकातील भूखंड व केले आहे, त्यांना बांधकाम मंजुरी, आदी उपस्थित होते. मागील काही उपक्रमाद्वारे अर्धवट स्थितीत महिन्यापासून ही प्रक्रिया ठप्प निमार्णाधीन क्रिडा संकुल प्रकल्प होती. नासुप्रच्या ईडब्ल्यूएस नासुप्रव क्रीडा विभाग यांच्यामार्फत अभिन्यासातील भूखंडधारकांना राबविण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी प्रथम नोंदणी शुल्कामध्ये व शासनाकडे पाठविणे. तद्नंतर नूतनीकरण शुल्क न्यू कॉटन मार्केट लेआऊटमधील यामध्ये सवलत देऊन मोठा ३एकर जागेवर फुल मार्केटकरिता दिलासा देण्यात आला आहे. देण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी कृषी तसेच त्याच्यासाठी असलेल्या उत्पन्न बाजार समिती व नासुप्र विविध शुल्कात कोणतेही बदल यांनी संयुक्त उपक्रम राबवावेत करण्यात आलेले नाही. मात्र यावर विश्वस्त मंडळाने मान्यता मोठ्या भूखंडधारकांना देय दिली. असलेल्या शुल्कात वाढ -नासुप्र मालकीच्या खसरा क्रमांक करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३६ , मौजा गोन्हीसिम, नागपूर बैठकीतील महत्त्वाचे निर्णय ग्रामीण येथील मोकळी जागा मौजा हरपूर खसरा क्रमांक ९ ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व १२ व १६/२ येथील ९.५० एकर प्रशिक्षण संस्था महा-ज्योतीकरिता नासुप्रच्या मालकीच्या जागेवर आजच्या बाजार भावाप्रमाणे नासुप्र व महाराष्ट्र कामगार देण्यासाठी शासनानाकडे कल्याण मंडळ संयुक्त पाठविण्याकरिता मंजुरी.