UPSC CAPF Examination Result

UPSC Exam Result – The Union Public Service Commission (UPSC) has announced the CAPF results (UPSC Central Armed Police Forces, CAPF) on January 5, 2021. A total of 187 candidates passed the examination. Candidates who have applied for the post of Assistant Commandant can view their results on upsc.gov.in. In addition, the results can be viewed by following the steps given in the news.

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने (Union Public Service Commission, UPSC) सीएपीएफ निकाल (UPSC Central Armed Police Forces, CAPF) ५ जानेवारी २०२१ रोजी घोषित केला आहे. या परीक्षेत एकूण १८७ उमेदवार उत्तीर्ण झाले. सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त बातमीतल दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील निकाल पाहता येऊ शकतो.

असिस्टंट कमांडंटचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- upsc.gov.in ला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर UPSC CAPF २०२० निकालाच्या नोटिफिकेशनवर क्लिक करा. यानंतर एक नवीन PDF उघडेल. खाली स्क्रोल करुन गुणवत्तेवर आधारित निकाल यादी पाहता येणार आहे. निकाल डाऊनलोड करा. भविष्यातील संदर्भांसाठी निकालाची प्रिंट काढा.

जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, यूपीएससी सीएपीएफ २०२० (UPSC CAPF 2020) च्या एकूण १८७ अर्जदारांपैकी, सामान्य श्रेणीतील ५९ अर्जदार परीक्षेत पात्र ठरले आहेत. या व्यतिरिक्त, इडब्ल्यूएस श्रेणीतील २० अर्जदार, एससी आणि एसटीमधील अनुक्रमे ३५ आणि १८ अर्जदार परीक्षेत पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेद्वारे एकूण २१० पदांची भरती केली जाणार आहे.

यूपीएससी सीपीएफ (AC) लेखी परीक्षा डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर ६ ते २४ डिसेंबर २०२१ या कालावधीत व्यक्तिमत्व चाचणीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. एकूण २१० पदांपैकी ७८ पदे बीएसएफसाठी आहेत. याशिवाय सीआरपीएफसाठी १३, सीआयएसएफसाठी ६९, आयटीबीपीसाठी २१ आणि एसएसबीसाठी २९ पदांचा समावेश आहे. या भरतीसंबंधित अधिक माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर मिळू शकणार आहे.

UPSC CAPF  Result – Download PDF Here


UPSC Exam Result – Union Public Service Commission (UPSC) has declared the result of written portion of Central Armed Police Forces (Assistant Commandant) Examination 2020. The examination was held on 20 December. The candidates who have passed the examination will now appear in the Physical Standard Test, Physical Efficiency Test and Medical Standard Test. Candidates check your result from below link…

UPSC CAPF 2020 Result – Download PDF Here


UPSC Exam Result  – The Union Public Service Commission (UPSC) has released the final result of the Combined Defense Services (I) Exam 2020 (UPSC CDS I Final Result 2020) on its official website on Friday. Candidates who appeared in the UPSC CDS (I) 2020 examination can check the final result (UPSC CDS I Final Result 2020) online by going to the UPSC official website upsc.gov.in. or from below link

UPSC CDS I Final Result 2020-Check Here


UPSC Exam Result – UPSC has declared the result of the Indian Economic Service/ Indian Statistical Service Examination 2020. On the basis of the result of the written part of the Indian Economic Service/Indian Statistical Service Examination 2020 held by the U.P.S.C. in October 2020, the candidates with the under mentioned Roll Numbers have qualified for the Interview/Personality Test. Check Your Result or download it from the below link.

Leave a Comment