Nagpur Vidhimandal Bharti 2022

विधीमंडळातील पदभरती पुढे ढकलली

Nagpur Vidhimandal Bharti 2022 : The forthcoming third (winter) session of the Maharashtra Legislature was scheduled to begin on December 7 at the Vidhan Bhavan Nagpur. As there is a need for candidates to fill the temporary posts of Clerk-Typist and Peon, Messenger for the convention period, as per the requirement of the aspiring candidates on 26th and 27th at Room no. 1 was appealed to attend. But for some reason the interviews have been postponed. Know More about Nagpur Vidhimandal Bharti 2022, Vidhan Bhavan Nagpur Bharti 2021, Nagpur Vidhimandal Bharti 2021, Nagpur Vidhimandal Vacancy 2021, Nagpur Vidhimandal Recruitment 2021 are as given below

महाराष्ट्र विधीमंडळाचे आगामी तृतीय (हिवाळी) अधिवेशन 7 डिसेंबर रोजी विधान भवन नागपूर येथे सुरु होणार होते. अधिवेशन कालावधीसाठी सविचालयात लिपीक-टंकलेखक व शिपाई, संदेशवाहक निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील पदे भरण्यासाठी उमेदवारांची आवश्यकता असल्यामुळे इच्छूक उमेदवारांची आवश्यतेनुसार 26 व 27 रोजी विधान भवन नागपूर येथे कक्ष क्र. 1 मध्ये उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतीचा सुधारीत कार्यक्रम यथावकाश कळविण्यात येईल.सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र.गं. हरडे यांनी केले आहे.

Leave a Comment