NHM Pune Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NHM Pune Bharti 2023 National Health Mission Pune is inviting the Offline Application for the “Dentist, District Control and Evaluation Officer, Finance and Accounts Officer, Program Coordinator, Immunization Area Controller, Staff Nurse, Statistical Investigator, ANM, Facility Manager, Dialysis Technician” posts. There are total of 171 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 06th 0f June 2023. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

NHM Pune Job 2023

NHM Pune Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, फॅसिलिटी मॅनेजर, डायलिसिस टेकनिशिअन” पदाच्या १७१ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

NHM Pune Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, फॅसिलिटी मॅनेजर, डायलिसिस टेकनिशिअन
पद संख्या १७१ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
 • अराखीव प्रवर्गासाठी – ३८ वर्षे
 • राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे
अर्ज शुल्क –
 • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु १५०/-
 • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – रु १००/-
नोकरी ठिकाण पुणे
शेवटची तारीख –  ०६ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग,नवीन जिल्हा परिषद पुणे
अधिकृत वेबसाईट – www.zppune.org

Eligibility Criteria For NHM Pune Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
दंत चिकित्सक 05 MDS/DBS
जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी 01 MSc. statistics
वित्त व लेखाधिकारी 01 B.com/ M.com from statutory university
कार्यक्रम समन्वयक 01 MSW or MA in social sciences
लसीकरण क्षेत्र सनियंत्रक 04 कोणत्याही शाखेचा पदवीधर
स्टाफ नर्स 134 GNM/ BSc. Nursing
सांख्यिकी अन्वेषक 01 Graduation in Statistics or Mathematics, MSCIT
एएनएम 22 ANM
फॅसिलिटी मॅनेजर 01 B.E Electronics and Tele communication/ IT Computer science OR B.Sc. IT/ Computer Science OR Diploma Electronics & Tele Communication/ IT/ Computer Science
डायलिसिस टेकनिशिअन 01 10 + 2 with science and diploma or certificate course in Dialysis Technology

 

How to Apply For NHM Pune Vacancy 2023 :

 • या भरतीकरिया अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
 • सदर भरती प्रक्रिये करीता अर्ज दि. ०६ / ०६ / २०२३ पर्यंत ४ था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे येथे कार्यालयीन वेळेत (शासकिय सुट्टी वगळता) प्रत्यक्ष स्वीकारले जातील.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अर्जाची छाननी करुन उमेदवारांची पात्र/अपात्र यादी इ. बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी पुणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटर www.zppune.org प्रसिध्द करणेत येईल.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे.

NHM Pune Vacancy 2023: Important Documents

 • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 • शाळा सोडल्याचा/ जन्म तारखेचा दाखला
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
 • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
 • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
 • शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस
 • अनुभव दाखला
 • नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडणे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Pune Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

NHM Pune Bharti 2023 – National Health Mission is inviting the Online Application for theNursing Trainers/ Nursing Officers, Multipurpose Workers” Posts. There are Total 02 vacant posts to fill with the posts under NHM Pune Bharti 2023. Interested and eligible candidates apply before the 2nd of June 2023. Please visit the Official website https://nrhm.maharashtra.gov.in & https://arogya.maharashtra.gov.in for detailed information or you will get it from below. Read More details about NHM Pune Bharti 2023 , NHM Pune Recruitment 2023, DHS Pune Bharti 2023, DHS Pune Recruitment 2023 as given.

NHM Pune Job 2023

NHM Pune Recruitment 2023 :  राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “नर्सिंग ट्रेनर/ नर्सिंग अधिकारी, बहुउद्देशीय कामगार” पदांच्या ०२ रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

NHM Pune Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव नर्सिंग ट्रेनर/ नर्सिंग अधिकारी, बहुउद्देशीय कामगार
पद संख्या ०२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
 • खुला  प्रवर्ग – 38 वर्षे
 • राखीव प्रवर्ग -43 वर्ष
नोकरी ठिकाण पुणे
शेवटची तारीख –  ०२ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे ४११००१
अर्ज शुल्क – रु. ३००/-
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For NHM Pune Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
नर्सिंग ट्रेनर/ नर्सिंग अधिकारी 01 बी.एसस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन) २ वर्षाचा अनुभव
बहुउद्देशीय कामगार 01
 • १२ वी विज्ञान शाखा अनिवार्य +
 • आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला | निमवैद्यकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा
 • आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा
 • महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा
 • समकक्ष अभ्यासक्रम पुर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 

How to Apply For NHM Pune Vacancy 2023 :

 • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जून २०२३ आहे.
 • अर्जासोबत उमेदवारांनी परिक्षा शुल्क रक्कम रु.३००/- रुपयांचा डिमांड ड्राफट Deputy Director Health Services Pune यांच्या नावे काढावयाचे आहे. अर्जासोबत डिडी जोडायचा आहे.
 • उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.arogya.maharashtra.gov.in /www.nrhm.maharashtra.gov.in प्रसिध्द करणेत येतील.

NHM Pune Vacancy 2023: Important Documents

 • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
 • शाळा सोडल्याचा/ जन्म तारखेचा दाखला
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
 • राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
 • प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
 • शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुभव असलेस
 • अनुभव दाखला
 • नावात बदल असलेस गॅजेट (राजपत्र) जोडणे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Pune Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


 

1 thought on “NHM Pune Bharti 2023”

Leave a Comment