Pimpri Chinchwad Police Bharti – Selection and waiting list

Pimpri Chinchwad Police Bharti  Result – Under Pimpri Chinchwad Police Provisional Selection List of 686 candidates out of 720 posts and Provisional Waiting List of 355 candidates out of 363 posts are announced.All the related detali of   published on the website of Pimpri Chinchwad Commissionerate at www.pcpc.gov.in and www.mahapolice.gov.in.

पोलीस भरती निवड समितीने 720 पदांपैकी 686 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि 363 पदांपैकी 355 उमेदवारांची तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार केली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या www.pcpc.gov.in आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांनी दिलेल्या लिंकवरून त्यांची निवड आणि प्रतीक्षा यादी तपासू शकतात.

महाराष्ट्र पोलीस विभागाने पोलीस हवालदार पदांसाठी नुकतीच तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार दिलेल्या लिंकवरून त्यांची नावे तपासू शकतात.

 

Leave a Comment