Pune Kamgar Ayukta Bharti 2022

कामगार उपायुक्तालयात लिपिक टंकलेखक, सहायक अशी बरीच पदे रिक्त !!

Pune Kamgar Ayukta Bharti 2022 – As per the government-approved figure, In Pune Deputy Commissioner of Labor, 33 posts of Deputy Commissioner of Labor have been vacant for the last several years. Out of the sanctioned posts in Group A, the posts of Deputy Commissioner of Labor are 1 and Assistant Labor Commissioner is 6. Also 3 out of 11 government labor officers are working. Also 3 out of 4 posts of shop inspector category 1 are working. So, 11 out of 22 sanctioned posts of shop category inspectors are working. Clerical Typist holds 13 out of 22 posts. Further details about Pune Kamgar Ayukta Bharti 2022 are as follows:-

Pune Kamgar Ayukta Recruitment 2022

Pune Deputy Commissioner of Labor Bharti 2022 – विविध घटकातील कामगार समस्या, अनुदान तसेच विविध योजनांच्या माध्यमांतून कामगारांचे हित साधण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची गरज पुणे जिल्ह्यासाठी आहे. त्यामुळे, कामगार उपायुक्तालयाचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. शासनमान्य आकृतिबंधानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून कामगार उपायुक्तालयातील ३३ पदे रिक्त आहेत. सुधारित आकृतिबंधानुसार रिक्त पदांवर लवकरात लवकर, कार्यवाही होण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे.

Pune Deputy Commissioner of Labor Bharti 2022

सध्या पुणे जिल्ह्यासाठी सात सहायक आयुक्त असून सर्वांना कामकाजाचे विभाजन दिलेले आहे. गट ‘अ’ मधील मंजूर पदांपैकी कामगार उपआयुक्त १, सहायक कामगार आयुक्त ६ ही पदे कार्यरत आहेत. तसेच सरकारी कामगार अधिकारी ११ पदांपैकी ३ पदे कार्यरत आहेत. तसेच दुकान निरीक्षक श्रेणी १ मधील ४ पैकी ३ पदे कार्यरत आहेत. तर, दुकान श्रेणी निरीक्षक दोन मधील मंजूर २२ पैकी ११ पदे कार्यरत आहेत. लिपिक टंकलेखक २२ पैकी १३ पदे कार्यरत आहेत. एवढ्या रिक्त पदांचा भार सध्या कामगार उपायुक्तालयावर आहे

गट ‘ब’

  • सरकारी कामगार अधिकारी : ८
  • दुकान श्रेणी निरीक्षक – १ : १
  • दुकान श्रेणी निरीक्षक – २: ११

सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!!

Leave a Comment