Raigad Police Bharti 2022 – Raigad district, which is close to Mumbai, is developing rapidly. New projects are coming here. The district is also a leader in industrialization. Due to lack of manpower required for maintaining law and order in Raigad district, the available police force has to be updated. Out of the sanctioned posts in the district, 43 posts of police officers are vacant.So we can expect Raigad Police Bharti 2022 will be conuducted soon …
Raigad Police Bharti 2022
रायगड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ नसल्याने उपलब्ध पोलीस यंत्रणेला अक्षरशः कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात मंजूर पदांपैकी पोलीस अधिकार्यांची तब्बल ४३ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. त्यामुळे अधिकार्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. औद्योगिकीकरणातही जिल्हा अग्रेसर आहे. यामुळे नागरीकरणही वाढत आहे. याचबरोबर गुन्हेगारांचा शिरकावही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीतील २७ पोलीस ठाण्यांमध्ये दिवसाला ७ ते १० गुन्ह्यांची नोंद होत आहे. मात्र, अधिकार्यांच्या कमतरतेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्र विभागासाठी पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षकांची एकूण १९१ पदे मंजूर आहेत. मात्र, यामधील ४३ पदे रिक्त आहेत. ही पदे भरावीत यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
एकीकडे अधिकार्यांच्या कमतरतेमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाला तारेवरची कसरत करावी, लागत असतानाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीस दलाने बाजी मारली आहे. २०२२ या वर्षात दाखल झालेल्या २ हजार २५४ गुन्ह्यांपैकी २ हजार ३१ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण ९०.६ टक्के इतके आहे.
४५७ कर्मचार्यांची पदे रिक्त -Raigad Police Recruitment 2022
रायगड जिल्हा पोलीस दलात ४३ पोलीस अधिकार्यांव्यतिरिक्त ४५७ पोलीस कर्मचार्यांची पदेही रिक्त आहेत. २ हजार ४११ पोलीस कर्मचार्यांची पदे मंजूर असून, त्यामध्ये १ हजार ९५४ पदे भरण्यात आली आहेत. रिक्त पोलीस कर्मचार्यांमध्ये सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस कॉन्स्टेबल यासह इतर पदांचा समावेश आहे.
रिक्त पदे -Raigad Police Vacancy Details 2022
- पद मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
- पोलीस अधीक्षक १ १ ०
- अप्पर पोलीस अधीक्षक १ १ ०
- पोलीस उपविभागीय अधिकारी ९ ९ ०
- पोलीस निरीक्षक २९ २८ १
- सहाय्यक पोलीस निरीक्षक ४१ ३८ ३
- पोलीस उपनिरीक्षक ११० ७१ ३९
Raigad Police Bharti 2022 – Mega Recruitment Process Has been announced by Home Minister Anil Deshmukh. As per announcement, Raigad Police Bharti is Starting soon. Maharashtra Police Department will publish various Maharashtra Police Notifications Vacancies District Wise under MahaPolice Bharti 20221. Here You will get No Of Vacancy In Raigad Police Department, Qualification Details, How To Apply For Raigad Police Recruitment 2021 and other information in this Article. The last date, Online Application Starting date, Application Fees For Raigad Police Bharti 2022 will updated soon..
-
Maharashtra Police Bharti 2022-In First Stage 5, 300 Posts Will Be Filled
Raigad Police Recruitment 2022 – रायगड पोलिस विभाग लवकरच पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल) आणि विविध पदांच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाल्यावर सादर करू शकतील. पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करु
Raigad Police Recruitment 2022 Full Details |
|
Department Name (विभागाचे नाव) | रायगड पोलिस विभाग |
Post Name (पदांचे नाव) | पोलीस शिपाई |
No Of Vacancy (एकूण जागा) | — |
Pay Scale (वेतनश्रेणी) | 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) |
Way Of Application (अर्ज पद्धती) | ऑनलाईन |
Official Site (अधिकृत संकेतस्थळ) | http://raigadpolice.gov.in/ |
Educational Details For Raigad Police Recruitment 2022 |
|
Police Constable (पोलीस शिपाई) | 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे |
Vacancy Available For Raigad Police Constable Bharti 2022 |
|
Police Constable (पोलीस शिपाई) | लवकरच जाहीर करण्यात येईल |
Age Limit For Raigad Police Constable Recruitment 2022 |
|
Open Category (खुल्या प्रवर्गातील उमेदवार) | 19 ते 28 वर्षापर्यंत आहे |
Reserved Category (मागासवर्गीय उमेदवार) | 19 ते 33 वर्षापर्यंत आहे |
Written Examination Details For Raigad Police Vacancy 2022 |
|
सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल. लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा. |
|
विषय | गुण |
अंकगणित | 25 गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 25 गुण |
बुद्धीमत्ता चाचणी | 25 गुण |
मराठी व्याकरण | 25 गुण |
एकूण गुण – 100 |
Raigad Police Jobs 2022-Physical Efficiency Exam
Male | Female |
|
|
How To Apply For Raigad Police Bharti Online Application 2022
- Go to the Maharashtra Police Department official portal, i.e., http://mahapolice.gov.in/
- On the home page, Candidates will get a direct link to download the Maharashtra Police Bharti 2021 Recruitment Advertisement
- Download the relevant recruitment notification and read the terms and conditions carefully
- Ensure the eligibility criteria
- If eligible, then “Apply Online.”
- Enter all the details in the empty fields of the application form
- Scan and upload the required documents
- Pay the application fee (if any)
- Verify all the details provided and submit the application
- Now, take a print out of the applications for further reference
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents