Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2022

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील

Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2022 – The appointment of a contract medical officer would have caused a problem in the primary health center of Ratnagiri Zilla Parishad. The vacancy of medical officer had weakened the health system in rural areas. It was decided to recruit MBBS graduate medical by paying good honorarium as on temporary basis.

Accordingly, the appointment of Rs. 40,000 as honorarium was given to the district level health department. The Zilla Parishad has 67 primary health centers and a total of 141 posts of two medical officers have been sanctioned. However, there are 309 vacancies in Class 3 and 72 vacancies in Class 3 and this number seems to be increasing day by day due to non-recruitment in the last few years.

Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2022

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक समस्या रोपती असती तरीही वर्ग ३ वर्ग ४ ची सुमारे ३८९ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य मंत्रणा कामाची आहे. जातीत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या रिक्त पदामुळे ग्रामीण भागातीत आरोगा यंत्रणा खूपच दुबळी झाली होती. त्यावर तात्पुरती मतमपट्टी म्हणून कंत्राटी तत्वावर चांगले मानधन देऊन एमबीबीएस पदवीचर वैद्यकीय भरती करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ४० हजार रुपये मानधनावर कंत्राटी म्हणून या नियुक्त करण्याचे अधिकारी जिल्हा स्तरावर आरोग्य विभागात दिले. जिल्हा परिषदेची ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून दोन वैद्यकीय अधिकारी या प्रमाणात एकूण १४१ पदे मंजूर होती ची सर्व भरतेती आहेत. परंतु वर्ग ३ ची ३०९ आणि वर्ग संवर्गातीत ७२ रिक्त पदे रिक्त असून गेल्या काही वर्षात नव्याने भरती न झाल्यामुळे ही संख्या दिवसीदवस वाटत आहे.

आरोग पर्यवेक्षक आरोग्य सेवक, परिचर है कर्मचार प्रत्यक्ष रुग्णाची देखभाल करण्यासाठी नियुक्त केले गेले आहेत. वैद्यकीय अधिकारी उपचार करत असतात, तर रुग्णांना अन्य सेवा देण्याची जबाबदारी कर्मचावर असते पण तागल्याने ही सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सगळ्याच आरोग्य केंद्रामध्ये ही परिस्थिती आहे. दुर्गम गावी याचा सर्वाधिक फटका बसत आहे. सेवानिवृतीने पद रिक्त झाल्यावर वैये नियुक्ती कशी पी असा प्रश्न तालुका आणि वरील अधिकाऱ्यांना पडतो कंत्राटी वैद्यकीय अधिकान्यांप्रमाणे तात्पुरती नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला तर भागधून सावरणे शक्य आहे. त्याचे अधिकार जिल्हा स्तरावर दिल्यास उपयुक्त ठरेत अन्यथा विकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे. दरम्यान या संदर्भात दर महिन्याता पत्र पाठवून शासनाता माहिती दिली जाते. पण नवीन भरतीबाबत अजूनही निर्णय झालेला नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद आठल्ये यांनी दिली.

 


 

Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2021 – Maharashtra Health Minister Shri. Rajesh Tope has informed that Vacant Posts in Ratnagiri Health Department will be filled as soon as Possible. So candidates form Ratnagiri District be ready for Ratnagiri Arogya Vibhag Bharti 2021. As soon as Advertisement is available on official site we will Published all details on this Page so, keep Visiting this Page For Future Update……

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 31 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी श्री.टोपे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात श्री. टोपे मंत्रालयातून सहभागी झाले.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्यात आतापर्यंत एक हजार रुग्णवाहिका घेण्यात आल्या. त्यापैकी 31 रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत देण्यात येत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मदत होईल.

Leave a Comment