पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र अपडेट!! – PCMC Admit Card Download 2022

PCMC Admit Card Download 2022 – PCMC Helth department Recruitment 2022 Admit cards for various posts are published now. The candidates can Download the admit cards from following given link.

PCMC Admit Card Download 2022 – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्रिशियन, फार्मासिस्ट व ए.एन.एम. अभिनामाची रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी, वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. उपरोक्त पदांकरीता शनिवार दिनांक २५/०६/२०२२ रोजी दोन शिफ्टमध्ये सकाळी ९.०० ते १०.३० व दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत. ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक ११/०६/२०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोडबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत फक्त Help Line Contact number. +91 7353293111 (Toll number) या क्रमांकावर…

PCMC Admit card 2022

Leave a Comment