SBI Clerk Prelims Exam निकाल 2021 प्रकाशित – SBI Clerk Prelims Exam Result 2021

SBI Clerk Prelims Exam निकाल 2021 प्रकाशित – SBI Clerk Prelims Exam Result 2021 –

SBI Clerk Prelims Exam Result 2021 – SBI Junior Associates (Clerk) पूर्व परीक्षा 10 ते 13 जुलै 2021 आणि उरलेल्या केंद्रांसाठी म्हणजेच शिलाँग, आगरतळा, औरंगाबाद (महाराष्ट्र) आणि नाशिक या ठिकाणी, 29 ऑगस्ट 2021 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. आणि SBI Clerk Prelims Result 2021, 21 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर झाला आहे. SBI Clerk Prelims Exam (Junior Associates-Clerk) निकालाच्या सर्व महत्वाच्या तारखा येथे तपासा.

SBI Clerk Prelims Result 2021 Link: इथे क्लिक करा

Leave a Comment