SGB Registration 2022-sgbregistration.in

SGB Registration 2022-sgbregistration.in :  Pune District Security Guard Board Cut Off : Following the advertisement of Pune District Security Guard Board for the construction of Aggregate Bridge-2019, the reservation wise details (cut off) of the marks of eligible / eligible candidates have been published on this link. Candidates should take note of this. The construction of this aggregate bridge is not a direct recruitment. Therefore, job guarantee cannot be given to the eligible candidates for the aggregate bridge. However, the amount will be distributed to the candidates on the bridge as per the demand from the establishments. The process of construction of this aggregate bridge has been carried out in a completely transparent manner and the candidates should not engage in any financial transaction and contact with any individual agent / broker. Such an appeal is being made.

Pune District Security Guard Board Cut Off

New Update on 15th April 2022 – पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ ) सदर लिंक वर प्रसिद्ध केला आहे. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

  • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ पुणे
  • सुरक्षा रक्षक समुच्चय पुल निकाल-२०१९
  • आरक्षण निहाय कट ऑफ गुण
  • मंडळाच्या समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र / योग्य ठरलेल्या उमेदवारांच्या गुणांचा आरक्षणनिहाय तपशील (कट ऑफ) पुढीलप्रमाणे.
अनु. क्र. आरक्षण प्रवर्ग कट-ऑफ गुण
महिला पुरुष
१. खुलागट (OPEN) २१ ३९
२. अनुसूचित जाती (SC) २१ ३६
३. अनुसूचित जमाती (ST) २१ ३६
४. विमुक्त जाती (अ) DT (A) २१ ३७
५. भटक्या जमाती (ब) NT (B) २१ ३७
६. धनगर व तत्सम (क) NT (C) २१ ३७
७. वंजारी (ड)  NT (D) २१ ३७
८. इतर मागासवर्गीय  (OBC) २१ ३७
९. विशेष मागास प्रवर्ग  (SBC) २१ ३६

उमेदवारांना सूचना :

  • उपरोक्त प्रमाणे समुच्चय पुलावर घेण्यासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी त्यांचा अर्जात केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने त्यांची पात्रता तपासण्याच्या आधीन राहून सुरक्षा रक्षक म्हणून मंडळात नोंदीत करून समुच्यय पुलावर घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
  • शारिरीक/ मैदानी परीक्षा प्राप्त गुण व शैक्षणिक गुण यांची बेरीज करून आलेल्या एकूण गुणांच्या आधारे, वरील प्रमाणे आरक्षण प्रवर्गानुसार कट ऑफ गुण जाहीर करण्यात आले आहेत. उमेदवाराना सूचना करण्यात येते की ज्या उमेदवारांना त्यांच्या आरक्षण प्रवर्गा नुसार कट ऑफ गुणा एवढे वा जास्त गुण असतील त्यांना पुढील प्रक्रियेकरिता त्यांच्या नोंदीत भ्रमणध्वनी (Mobile) वर SMS पाठविण्यात येतील.
  • पात्र उमेदवारांना वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राचे नमूने यांच्या वैयक्तिक login नुसार https://sgbregistration.in या पोर्टलवर १ एप्रिल २०२२ रोजी उपलब्ध करून दिले जातील.
  • पात्र उमेदवारांनी स्वत:चे वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यन्त https://sgbregistration.in या पोर्टल वर जमा (upload) करावीत.
  • वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्राच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र उमेदवारांनी B-Form साठी ऑनलाइन रु. १०० व इतर कर भरल्यानंतर मंडळाच्या प्रतीक्षा यादी वर सामील करून घेतले जाईल.
  • सदरचा निकाल म्हणजे कामाची हमी नसून विविध अस्थापना / फँक्टरी यांच्याकडून प्राप्त मागणीनुसार समुच्चय पूलातील नोंदीत सुरक्षा रक्षकांना काम उपलब्ध करून देण्यात येईल.
  • पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, पुणे. सूमुच्चय पुल निकाल २०१९ हा मंडळाने शासनास दिंनाक १२-०२-२०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्रवर्ग निहाय आरक्षणाबाबत मागितलेल्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.


पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ भरती पात्र उमेदवारांच्या गुणांचा कट ऑफ प्रसिद्ध

SGB Registration 2022-sgbregistration.in: Following the advertisement of Pune District Security Guard Board for the preparation of Aggregate Bridge-2019, all the candidates appearing for the field examination have been provided on their profile the marks obtained in the field examination, educational qualification and marks, caste category and other information. Candidates should login first by going to www.sgbregistration.in.

Pune Suraksha Rakshak Bharti 2022

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय पुल-२०१९ तयार करणेसाठीच्या जाहिरातीस अनुसरून, मैदानी परीक्षेस उपस्थित झालेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईल वरती मैदानी परीक्षेत मिळालेले गुण, शैक्षणिक अहर्ता व गुण , जातीचा प्रवर्ग व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी www.sgbregistration.in या संकेतस्थळावर जाऊन स्वत:चे User ID आणि password टाकून प्रथम Login करावे , तद्नंतर My Account >> View Result वर click करून उमेदवारास पाठवलेले शाररीक व मैदानी परीक्षेत प्राप्त गुण, अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अहर्ता, जातीचा प्रवर्ग तपासून घ्यावे. त्यात उमेदवारास काही शंका/आक्षेप असल्यास helpdesk.sgb@gmail.com या इमेल आयडी वर, किंवा सचिव, पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, २९/२ शांतीकुंज, दुसरा मजला, सोमवार पेठ, पुणे- ४११०११ या पत्तावर दिनांक १५/०१/२०२२ पर्यंत पोहचतील असे पाठवावेत. त्यानंतर प्राप्त अर्जावर कोणती हि दखल घेतली जाणार नाही. सदर समुच्चय पुल तयार करणे हि थेट भरती नाही. त्यामुळे समुच्चय पुलासाठी पात्र उमेदवारांना नोकरीतील हमी देता येत नाही. मात्र ज्या प्रमाणात अस्थापानांकडून मागणी उपलब्ध होईल, त्यानुसार समुच्चय पुलावरील उमेदवारांना कामासाठी वितरीत केले जाईल. सदर समुच्चय पुल तयार करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून उमेदवारांनी कोणत्याही व्यक्ती एजंट/दलाल यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि संपर्क करू नये. असे आवाहन करण्यात येत आहे.

SGB Recruitment 2022

Candidates should login first by going to www.sgbregistration.in and entering their User ID and password, then by clicking on My Account >> View Result, the marks obtained in the physical and field examination, . If the candidate has any queries / objections, please send an email to helpdesk.sgb@gmail.com, or to the Secretary, Pune District Security Guard Board, 29/2 Shantikunj, 2nd Floor, Somwar Peth, Pune-411011 on 15/01/2022. Should be sent to reach. No notice will be taken on the application received after that. The construction of this aggregate bridge is not a direct recruitment. Therefore, job guarantee cannot be given to the eligible candidates for the aggregate bridge. However, the amount will be distributed to the candidates on the bridge as per the demand from the establishments. The process of construction of this aggregate bridge has been carried out in a completely transparent manner and the candidates should not engage in any financial transaction and contact with any individual agent / broker. Such an appeal is being made.

पुणे जिल्हा सुरमं नवीन सुरक्षा रक्षक समुच्चय पुल मधील उमेदवारांचे अंतिम गुण त्यांचा sgbregistration.in पोर्टल वरील वैयक्तिक खात्यावर पाठवण्यात आले आहेत. काहिही आक्षेप असल्यास दिनांक १५/०१/२०२२  पर्यंत helpdesk.sgb@gmail.com या इमेल आयडिवर अथवा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, २९/२ शांतीकुंज, दुसरा मजला, सोमवार पेठ, पुणे- ४११०११ येथे लेखी अर्ज सादर करावा


चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक भरती – मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर !

SGB Registration 2021-sgbregistration.in : For those applicants who have submitted application forms for selection for the formation of Chandrapur District Security Guard Pool – There are a total of 7 stages in the selection process, out of which the first stage “Original Document Verification” is starting from 07 December 2021. Applicants will be notified by SMS of the date and time of their attendance. Also on the website sgbregistraion.in the schedule of applications which will be verified daily will be presented in the Schedule menu. However, the applicant should be present at the appointed time as per this schedule and check his / her documents.  Candidates are required to bring the original copy of all the documents submitted online, photocopies of all and a copy of the application form in person along with the application for verification. Know More details about Chandrapur Surkasha Rakshak Bharti 2021 at below

Chandrapur Surkasha Rakshak Bharti 2021 : चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक ०७ डिसेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल. तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत.

अर्ज पडताळणीचे ठिकाण – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, चंद्रपूर फेरो अलॉय, मुल रोड बंगाली कॅम्प चंद्रपूर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

Chandrapur Surkasha Rakshak Bharti 2021

चंद्रपुर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक
दिनांक वेळ अर्ज क्रमांक पासून अर्ज क्रमांक पर्यन्त एकूण अर्ज
07 Dec 2021
09:00:00
CDP000343
CDP000592
250
07 Dec 2021
14:00:00
CDP000593
CDP000846
250
08 Dec 2021
09:00:00
CDP000847
CDP001097
250
08 Dec 2021
13:00:00
CDP001098
CDP001349
250
09 Dec 2021
09:00:00
CDP001350
CDP001600
250
09 Dec 2021
13:00:00
CDP001601
CDP001851
250
10 Dec 2021
09:00:00
CDP001852
CDP002104
250
10 Dec 2021
13:00:00
CDP002105
CDP002355
250
11 Dec 2021
09:00:00
CDP002356
CDP002606
250
11 Dec 2021
13:00:00
CDP002607
CDP002861
250
12 Dec 2021
09:00:00
CDP002862
CDP003113
250
12 Dec 2021
13:00:00
CDP003114
CDP003373
250
13 Dec 2021
09:00:00
CDP003374
CDP003625
250
13 Dec 2021
13:00:00
CDP003626
CDP004005
376

SGB Registration 2021 (सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021) – Maharashtra Rajya Suraksha Rakshak (Security Guard) has recently announced notification for Amravati District. SGB invites registration on sgbregistration for Security Guard (सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021) to hire for 500 Posts under sgbregistration 2021. Applications are invited for the formation of a pool of security guards at Yavatmal, Akola, Washim, Amravati and Buldhana Districts Under suraksha rakshak bharti 2021. Candidates who want to register here can enroll from 17th January 2021 and the last date for Amravati SGB Online Registration 2021 is 26th January 2021. Additional details about SGB Registration 2021 are as given below:

Sangli Surksha Rakshal Bharti 2021 – सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021

sgbregistration – Sangli District Suraksha Rakshak Mandal has sent a draft of Character Certificate and Medical Certificate to the candidates of ‘New Suraksha Rakshak Samuchay Pul 2019’ on their personal account. Candidates should submit their character verification certificate and health test certificate online by September 10, 2021.

Security Guard Board Registration -महाराष्ट्र सुरक्षा रक्षक भरती 2021

New Update Security Guard Board Registration -sgbregistration.in अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) तयार करण्या करिता ज्या अर्जदारांनी निवडीसाठी आवेदनपत्र सादर केली आहेत त्यांच्याकरिता – सादर निवड प्रक्रियेमध्ये एकूण ७ टप्पे असून त्या पैकी पहिला टप्पा “मूळ कागदपत्र पडताळणी”दिनांक २३ सप्टेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. अर्जदाराना त्यांचे हजर राहण्याचा दिनांक व वेळ SMS द्वारे कळविण्यात येईल. तसेच sgbregistraion.in या संकेत स्थळावर दररोज ज्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे त्याचे वेळापत्रक Schedule या मेनू मध्ये सादर केले जाईल. तरी अर्जदारानी या वेळापत्रका प्रमाणे आपल्या नेमून दिलेल्या वेळेत हजर राहून आपली कागदपत्रे पाडताळून घ्यावीत. अर्ज पडताळणीचे ठिकाण – कामगार कल्याण मंडळ ललितकला भवन, छाबडा प्लॉट प्रशांत नगर. उमेदवारांनी अर्ज पडताळणीसाठी येताना सोबत ऑनलाईन सादर केलेले सर्व कागदपत्राची मूळप्रत,सर्वांची छायांकितप्रत आणि आवेदनपत्र प्रत स्वतः घेऊन येणे आवश्यक आहे.

Suraksha Rakshak Registration 2021

अमरावती  जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या समुच्चय (pool) मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक – Amravati SGB Registartion 2021

Security Guard Board Registration -sgbregistration.in

दिनांक वेळ अर्ज क्रमांक पासून अर्ज क्रमांक पर्यन्त एकूण अर्ज
23 Sep 2021
08:00:00
AMT000612
AMT000866
250
23 Sep 2021
13:00:00
AMT000867
AMT001144
250
24 Sep 2021
08:00:00
AMT001145
AMT001399
250
24 Sep 2021
13:00:00
AMT001400
AMT001656
250
25 Sep 2021
08:00:00
AMT001657
AMT001912
250
25 Sep 2021
13:00:00
AMT001913
AMT002183
250
27 Sep 2021
08:00:00
AMT002184
AMT002498
300
27 Sep 2021
13:00:00
AMT002499
AMT002813
300
28 Sep 2021
08:00:00
AMT002814
AMT003127
300
28 Sep 2021
13:00:00
AMT003128
AMT003437
300
29 Sep 2021
08:00:00
AMT003438
AMT003752
300
29 Sep 2021
13:00:00
AMT003753
AMT004068
300
30 Sep 2021
08:00:00
AMT004069
AMT004377
300
30 Sep 2021
13:00:00
AMT004378
AMT004698
300
01 Oct 2021
08:00:00
AMT004699
AMT005107
400
01 Oct 2021
13:00:00
AMT005108
AMT005512
400
02 Oct 2021
08:00:00
AMT005513
AMT006023
500
02 Oct 2021
13:00:00
AMT006024
AMT006540
500
03 Oct 2021
08:00:00
AMT006541
AMT007063
500
04 Oct 2021
08:00:00
AMT007064
AMT007579
500
04 Oct 2021
13:00:00
AMT007580
AMT008092
500
05 Oct 2021
08:00:00
AMT008093
AMT008702
600
05 Oct 2021
13:00:00
AMT008703
AMT009314
600
06 Oct 2021
08:00:00
AMT009315
AMT009937
600
06 Oct 2021
13:00:00
AMT009938
AMT010547
600
07 Oct 2021
08:00:00
AMT010548
AMT011150
600
07 Oct 2021
13:00:00
AMT011151
AMT011756
600
08 Oct 2021
08:00:00
AMT011757
AMT012360
600
08 Oct 2021
13:00:00
AMT012361
AMT012968
600
09 Oct 2021
08:00:00
AMT012969
AMT013588
600
09 Oct 2021
13:00:00
AMT013589
AMT014205
600
10 Oct 2021
08:00:00
AMT014206
AMT014811
600
12 Oct 2021
08:00:00
AMT014812
AMT015625
800
12 Oct 2021
13:00:00
AMT015626
AMT016444
800
13 Oct 2021
08:00:00
AMT016445
AMT017250
800
13 Oct 2021
13:00:00
AMT017251
AMT018057
800
14 Oct 2021
09:00:00
AMT018058
AMT018176
118

सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ ‘नवीन सुरक्षा रक्षक समुच्चय पुल 2019’ मधील उमेदवारांना त्यांचे वैयक्तिक खात्यावर चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यांचा मसुदा पाठविण्यात आला आहे, उमेदवारांनी ऑनलाइन पोर्टल वरील त्यांच्या login नुसार ‘MY ACCOUNT >> Intimation Letter’ हा मेनू पहावा. उमेदवारानी १० सप्टेंबर २०२१ पर्यन्त चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि आरोग्य चाचणी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करावे.

सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021

सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ नवीन सुरक्षा रक्षक समुच्चय पुल 2019 मधील उमेदवारांना त्यांचे अंतिम गुण त्यांचा sgbregistration.in पोर्टल वरील वैयक्तिक खात्यावर पाठवण्यात आले आहेत.सदर भरती प्रक्रियेस अनुसरून उमेदवारांची शारीरिक चाचणी/मैदानी परीक्षा, शैक्षणिक पात्रतेबाबत व भरतीस अनुसरून इतर अनुषंगिक मुद्यांबाबत काहिही आक्षेप असल्यास दिनांक ०३/०३/२०२१ पर्यंत helpdesk.sgb@gmail.com या इमेल आयडिवर अथवा सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, वसंत मार्केटयार्ड, सांगली येथे लेखी अर्ज सादर करावा.

सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021 – Instruction Set for SGB Online Application Process

सुरक्षा रक्षक मंडळ (sgbregistration)अमरावती जिल्हा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

www.sgbregistration.in 2021 – अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकरिता सुरक्षा रक्षकांचा समुच्चय तयार करण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवण्याचा कालावधी वाढवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी सदर पुलासाठी दिनांक १० फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ५.०० वा. पर्यंत अर्ज करावेत. To Apply Login or Signup

SGB Registration 2021
SGB Registration 2021 Updates

नवीन सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीसाठी स्टेप्स – (Security Guard Board Recruitment 2021)

  • उमेदवारांनी त्यांना वैध मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीसह नोंदणी टॅबवर स्वत: नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणीनंतर, अर्जदाराच्या तपशीलात उमेदवारांना आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करावा लागतो आणि पॅन कार्ड अनिवार्य आहे.
  • दस्तऐवज अपलोड तपशीलात उमेदवारांना फोटो, स्वाक्षरी, रेशन कार्ड, आधार कार्ड, उच्च पात्रता चिन्ह पत्रक आणि जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) अपलोड करावे लागतील.

नोकरीचे स्थान खाली दिले आहे-(SGB Registration 2021 : Employment Place)

  • यवतमाळ (Yavatmal सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021)
  • अकोल (Akola  सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021)
  • वाशिम (Washim SGB Registration 2021)
  • अमरावती (Amravati SGB Registration 2021)
  • आणि बुलढाणा जिल्हा (Buldhana SGB Registration 2021)

अधिकृत वेबसाइट (sgb registration)www.sgbregistration.in

राज्य सुरक्षा रक्षक नोंदणी 2021 – Security Guard Registration 2021

सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021 – सदर समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी उमेदवारांच्या पात्रतेच्या अटी http://www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर अर्ज करावे.

Registration Fee

A registration fee of rupees one thousand shall be paid by each principal employer as well as employer agency at the time of registration under this Scheme. Scheme 2002, 17(2)

FAQ – सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2021

  • What are the educational qualifications required for the post of security Guard?

    • Many Candidates Searching For Security Guard Job are searching for eligibility criteria here  they can check eligibility criteria the applicant must be at least passed in 8th standard.
  • What is the age limit for recruitment of the Security Guard?

    • For General category candidates, age should be between 18 to 33 yrs.
    • For SC/ST/OBC/SEBC category candidates, age should be between 18 to 38 yrs.
    • Certified Security Guard does not have age condition.
    • Ex-Serviceman has age limit of 45 yrs.
  • What are the physical qualifications?

For Male candidate:

  • minimum height of 162 cm.
  • minimum weight of 50 kg.
  • Chest (deflated) 79 cm. minimum
  • Chest (Inflated) 84 cm. minimum

For Female candidate:

    • minimum height of 155 cm.
    • minimum weight of 48 kg.
  • Are there any Medical Examination?
    • The candidate must pass the medical examination of the Security Guards Board. Colour Blind candidates are not qualified for registration.

What is the age limit for recruitment of the Security Guard?

  • For General category candidates, age should be between 18 to 33 yrs.
  • For SC/ST/OBC/SEBC category candidates, age should be between 18 to 38 yrs.
  • Certified Security Guard does not have age condition.
  • Ex-Serviceman has age limit of 45 yrs.

Table of Contents

22 thoughts on “SGB Registration 2022-sgbregistration.in”

  1. Dattu Sahebrao Patil N_53_SF_1_12_7_Near ,Ganpati ,Mandir ,Uttam ,Nagar ,Cidco, Nashik, Nashik , Maharashtra,422009

    Reply
  2. सर पुणे बोर्ड मला 37 मार्क्स आहे वि जा अ तरी पण मला अजूनsms आलेला नाही काय करायचं सांगा सर

    Reply

Leave a Comment