सोलापूरात नायब तहसीलदार ते कोतवालापर्यंत २९०+ पदे रिक्त !!
Solapur Nayab Tahasildar Bharti 2022 – The revenue workers’ union has called an indefinite strike for the pending demands. As a result, the general public has to return the receipts. The Trade Union Action Committee has given its support to the Mahsuv Employees Union.
Revenue workers in the state have started a permanent strike. Meanwhile, a delegation led by Ashok Indapure on behalf of the trade union joint action committee made a statement to the district collector. The statement demanded that the government should take an immediate decision.
Solapur Tahasildar Bharti 2022
महसूल कर्मचारी संघटनेने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे.चार दिवसांपासून संप सुरू असल्याने कर्मचारी संपात तर अधिकारी कामात असे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्यांना आल्या पावती माघारी फिरावे लागत आहे. कामगार संघटना कृती समितीने महसूव कर्मचारी संघटनेच्या सांपास पाठिंबा दिला आहे.
नायब तहसीलदार ने कोतवातापर्यंत २९१ पदे रिक्त असून प्रशासनाचे कामकाज कसे चावेत? असा सवातही संघटनेने उपस्थित केला आहे. | राज्यातीत महसूत कर्मचाऱ्यांनी बमुदत संप सुरू केला आहे. दरम्यान, कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने अशोक इंदापुरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. महसूत कर्मचारी शासनाने त्वरित निर्णय घ्यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.