अहमदनगर जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागात विविध पदांची भरती
ZP Ahmednagar Vacancy 2022 : Rural Water Supply Department under Zilla Parishad Ahmednagar has recently announced notification for “Executive Engineer, Deputy Engineer” Posts on contract basis. There is a total of 03 vacant posts to be filled under Zilla Parishad Ahmednagar Bharti 2022.Candidates who are interested for this recruitment should required qualification.Willing candidates must send their application on or before 25 February 2022 at given postal address. Additional details about ZP Ahmednagar Bharti 2022, ZP Ahmednagar Recruitment 2022 are as given below:
ZP Ahmednagar Bharti 2022 – जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कार्यकारी अभियंता, उपअभियंता” पदांच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील.इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता, उपअभियंता
- पद संख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – as per posts
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
- शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट – www.nagarzp.gov.in
How To Apply For ZP Ahmednagar Jobs 2022
- Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
- Mention education qualifications, experience, age etc details in the applications
- Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
- Submit online application form before last date 25 February 2022
रिक्त पदांची तपशील – Zilla Parishad Ahmednagar Bharti 2022
Sr. No. | Post Name | Vacancy |
1. | Executive Engineer | 01 Post |
2. | Deputy Engineer | 02 Post |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ahmednagar Rural Water Supply Department Bharti 2022 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
ZP Ahmednagar Vacancy 2021 –Pharm
ZP Akola Bharti 2022 :Rural Water Supply Department under Zilla Parishad Akola has recently announced notification for “Engineering Specialist, Engineering Coordinator” Posts on contract basis. There is a total of 03 vacant posts to be filled under Zilla Parishad Akola Bharti 2022.Candidates who are interested for this recruitment should required qualification.Willing candidates must send their application on or before 15 February 2022 at given postal address. Additional details about ZP Akola Bharti 2022, ZP Akola Recruitment 2022 are as given below:
ZP Akola Recruitment 2022 – जिल्हा परिषद अकोला अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अभियांत्रिक तज्ञ, अभियांत्रिक समन्वयक” पदांच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील.इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
aceutical officers, Health Workers (M), Health Workers(F), Laboratory Technicians posts will be filled under Ahmednagar Zilla Parishad. A total of 555 posts will be filled in the administrative department of the rural health department in Ahmednagar. An advertisement in this regard has been published on the official website of the Ahmednagar district. The details of educational qualification, age limit, experience according to the posts are given in the advertisement. Candidates have to go to the official website https://maharddzp.com/ and fill up their application. The last date to apply for this is September 14, 2021. Before applying, the candidate should read the notification carefully and then apply. If there is any mistake in the application, the application will be rejected. The application is to be made through online. Candidates are required to apply online from 1st September 2021 and it will be closed on 21st September 2021 (For New Enrolling Option) and for old candidates it will be closed on 14th September 2021.
Zilha Parisahd Ahmednagar Group C Recruitment 2021 – ग्रामीण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, अहमदनगर ग्राम विकास विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदाच्या 555 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….
मार्च २०१९ मध्ये शासनाच्या महाआयटीमार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पण तत्कालिन परिस्थितीत महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पण ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य लक्षात घेता याअंतर्गत फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- पदाचे नाव – फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पद संख्या –555 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- नोकरीचे ठिकाण –अहमदनगर
- शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट – www.nagarzp.gov.in
या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ४५ वर्षे असणार आहे. या पदभरती अंतर्गत आरक्षित उमेदवारांना सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे. या पदभरतीअंतर्गत मागासवर्गीय उमेदवार, अपंग उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि आर्थिक मगास यांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. अनुकंपा भरती, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के नामनिर्देश करणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पदे कमी जास्त होऊ शकतात.
मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल.
How To Apply For ZP Ahmednagar Gram Vikas Arogya Bharti 2021
- Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Ahmednagar Bharti 2021
- Also, visit the following website
- Read all the instructions carefully and fill-up the form
- Upload attested copies of all the required documents with the application form
- The last date for online submission of applications form is 21 Sep 2021
रिक्त पदांचा तपशील –Gram Vikas Vibhag Ahmednagar Vacancy 2021
ZP Ahmednagar Group C Recruitment 2021 |
|
1 Pharmacist |
13 Posts |
2 Arogya Sevak |
187 Posts |
3 Arogya Sevika |
352 Posts |
4 Laboratory Technician |
03 Posts |
Gramin Arogya Vibhag Ahmednagar Recruitment 2021 Application Fees
Nagar Zilla Parishad Bharti 2021- Time Table
ZP अहमदनगर – पात्रता निकष
ZP Ahmednagar Vacancy 2021- Eligibility Criteria |
|
Pharmacist | Degree in Pharmacy |
Arogya Sevak |
SSC (Science) |
Arogya Sevika |
Medical Registration |
Laboratory Technician | Degree/Diploma |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Ahmednagar Vacancy 2021 |
|
? अर्ज करा | |
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |