Bhartiya Army Bharti 2022

Indian Army Bharti : केंद्र सरकारची अग्निपथ भरती योजना, जाणून घ्या पूर्ण माहिती

Indian Army Bharti 2022 – The Agnipath Recruitment Scheme is being finalized by the Central Government. Under this scheme, the youth will get the opportunity to be recruited in the Indian Army (Indian Army Recruitment) for three years. According to senior government sources, the soldier will be known as Agni veer during his three years of service. The Defense Forces will have the option of keeping some of them in service. This is likely to lower the age of the profile of the Armed Forces personnel.

Agnipath Recruitment Scheme: केंद्र सरकारतर्फे अग्निपथ भरती योजनेला (Agni path recruitment Scheme) अंतिम रूप देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत तरुणांना तीन वर्षांसाठी सैन्यात भरती (Indian Army Recruitment) होण्याची संधी मिळणार आहे. वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या सेवेदरम्यान सैनिकाला अग्निवीर (Agni veer) म्हणून ओळखले जाईल. त्यांच्यापैकी काहींना सेवेत कायम ठेवण्याचा पर्याय संरक्षण दलांकडे असेल. यामुळे सशस्त्र दलातील जवानांच्या प्रोफाइलची वयोमर्यादा कमी केली जाण्याची शक्यता आहे.

Indian Army Bharti 2022 – 10th आणि ITI उमेदवारांना संधी नोकरीची संधी !!

अग्निपथ हे भारतीय लष्कराच्या ‘टूर ऑफ ड्यूटी एंट्री स्कीम’ (Tour of Duty Entry Scheme) चे नवीन नाव आहे. तिन्ही सैन्यदलांतर्फे केंद्र सरकारला यासंदर्भात सादरीकरण देण्यात आले आहे. या योजनेनुसार, सैनिकांना अल्प-मुदतीच्या करारावर समाविष्ट केले जाणार आहे. तसेच या सैनिकांना प्रशिक्षित करुन विविध ठिकाणी तैनात केले जाणार आहे. विशिष्ट कार्यांसाठी विशेषज्ञ नियुक्त करण्याचा पर्याय देखील सैन्याकडे असणार आहे.

करोना प्रादुर्भावाच्या काळात सशस्त्र दलातील सैनिकांच्या भरतीवर विपरीत परिणाम झाला होता. सध्या तिन्ही दलांमध्ये मिळून १.२५ लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. आणखी काही बैठकांनंतर सरकार या प्रकल्पाची सविस्तर रूपरेषा जाहीर करणार आहे.

तरुणांना असा होणार फायदा
सैन्यदलातून सेवामुक्त झालेल्या सैनिकांना नागरी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळण्यासाठी मदत केली जाणार आहे. प्रशिक्षित लष्करी, शिस्तबद्ध मनुष्यबळाची नियुक्ती केली जाणार असल्याने अनेक कॉर्पोरेट्सनी अशा ‘अग्निव्हर्स’ च्या सेवांचा लाभ घेण्यास स्वारस्य दाखवले आहे.ही योजना देशसेवा करू इच्छिणार्‍या तरुणांसाठी मोठी संधी असेल. पण आधीच्या अस्तित्वात असलेल्या सेवेच्या नियमांमुळे ते असे करू शकत नव्हते.

Bhartiya Army Bharti 2022

योजनेनुसार, तरुणांना प्रथम तीन वर्षांसाठी भारतीय लष्करात भरती केले जाईल. यानंतर भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलात दाखल केले जाईल. ही योजनेद्वारे तरुणांना प्रशिक्षण देईल तसेच नागरी जीवनात परत गेल्यावर देखील समाजाला त्यांची मदत होईल. यामुळे भारतीय सैन्यातील सैनिकांची कमतरता दूर केली जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ‘अग्निपथ’ योजनेत सहभागी होणाऱ्या तरुणांची कोणतीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही. भरती झालेल्या तरुणांना या क्षेत्रात नोकरी करण्याची तयारी करण्यासाठी दीर्घ आणि व्यापक प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.


भारतीय सैन्याच्या टेक्निकल कोअरमध्ये महिलांच्या भरतीसाठी जाहिरात, अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२२

Bhartiya Army Bharti 2022 – The application process for the 59th and 30th courses for recruitment of men and women in the Technical Corps by the Indian Army will start from March 8, 2022. This day is also celebrated every year as International Women’s Day. The Indian Army is already recruiting women candidates for the Technical Corps under the Short Service Commission (SSC), but as per the Supreme Court order, women candidates are also getting opportunities in the National Defense Academy (NDA) exams.

भारतीय सैन्याच्या टेक्निकल कोअरमध्ये भरतीसाठी इच्छुक महिलांसाठी खुशखबर आहे. सैन्याच्या टेक्निकल कोअरमध्ये पुरुषांसह महिलांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. अल्पसेवा कमिशन (टेक्निकल) मध्ये ५९ व्या अभ्यासक्रमासाठी पुरुषांची आणि ३० व्या अभ्यासक्रमासाठी महिलांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. आर्मी एसएससी (टेक) भरती २०२२ अंतर्गत पुरुष आणि महिलांसाठी ही भरती २०२२ मध्ये सुरु होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी होणार आहे.

Army SSC (Tech) Bharti 2022 Details

कुठे आणि कसा कराल अर्ज?

 • भारतीय सैन्याच्या टेक्निकल कोअर मध्ये महिला आणि पुरूष भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर सुरू होईल.
 • इच्छुक उमेदवार प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या पोर्टलवर‘ऑफिसर्स एंट्री अप्लाय’ सेक्शन मध्ये जाऊन अर्ज करू शकतील.
 • उमेदवारांना आधी नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत ईमेल आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग-इन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतील.
 • सैन्याद्वारे एसएससी (टेक) साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२२ आहे.

खुशखबर, “या” पात्रता धारकांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची संधी; त्वरा करा

Bhartiya Army Bharti 2022 : Indian Army has issued notification for Technical Graduate Course (TGC 135). Young people with an engineering degree can apply for it. The 135th Technical Degree Course (TGC 135) for Permanent Commission in Indian Army will start from July 2022 at IMA Dehradun. Interested candidates can apply by joining the website joinindianarmy.nic.in till January 4.

भारतीय लष्कराने (Indian Army) टेक्‍निकल ग्रॅज्युएट कोर्स (Technical Graduate Course) (TGC 135) ची अधिसूचना जारी केली आहे. अभियांत्रिकी पदवीधारक युवक यासाठी अर्ज करू शकतात. IMA डेहराडून (IMA Dehradun) येथे जुलै 2022 पासून भारतीय लष्करातील परमनंट कमिशनसाठी 135 वा तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC 135) सुरू होईल. इच्छुक उमेदवार 4 जानेवारीपर्यंत joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

रिक्त जागांचा तपशील – Total Posts

एकूण पदे : 40

 • सिव्हिल / इमारत तंत्रज्ञान – 09
 • आर्किटेक्‍चर – 01
 • यांत्रिक – 05
 • इलेक्‍ट्रिकल / इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स – 03
 • कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअर / कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजह / एमएससी कॉम्प्युटर सायन्स – 08
 • आयटी – 03
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकम्युनिकेशन – 01
 • टेलिकम्युनिकेशन – 01
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड कम्युनिकेशन – 02
 • एरोनॉटिकल/एरोस्पेस – 01
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स – 01
 • इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन – 01
 • प्रॉडक्‍शन – 01
 • औद्योगिक / उत्पादन / औद्योगिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन – 01
 • ऑप्टो इलेक्‍ट्रॉनिक्‍स – 01
 • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – 01

जाणून घ्या पात्रता – Educational Details

 • उमेदवार हा अभियांत्रिकी पदवीधारक असावा. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा – Age Limit

 • 20 ते 27 वर्षे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 02 जुलै 1995 ते 1 जुलै 2022 दरम्यान झालेला असावा.

अशी होईल निवड – Selection Process

सर्वप्रथम उमेदवारांना त्यांच्या अभियांत्रिकी पदवीमधील गुणांच्या आधारे निवडले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एसएसबी मुलाखतीसाठी बोलावले जाईल जे पाच दिवस चालेल. मुलाखतीनंतर वैद्यकीय तपासणी होईल.


खुशखबर, १२ वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची संधी; भरती प्रक्रिया सुरू

Bhartiya Army Bharti 2022 – Indian Army has released the recruitment notification for 10+2 TECHNICAL ENTRY SCHEME – 46 for unmarried male Candidates who have passed 10+2 examination with Physics, Chemistry and Mathematics. Total number of 90 vacant posts available to be filled under Bhartiya Thal Sena Bharti 2021. Candidates who wanted to join Indian Army Thal Sena must apply online from 8th October 2021. The last date for Bhartiya Army Bharti 2022 online Registration is 8 November 2021. Additional details about Bhartiya Army Vacancy 2022 , Bhartiya Army Recruitment 2022 , are as given below:

indian army bharti 2021 last date

Bhartiya Thal Sena Recruitment 2022 : भारतीय सैन्या द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “10+2 तांत्रिक प्रवेश योजना – 46” करिता 90 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • कोर्सचे नाव – 10+2 तांत्रिक प्रवेश योजना – 46
 • पद संख्या – 90 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10+2 Pass
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • वयोमर्यादा – 16.5 वर्षे ते 19.5 वर्षे दरम्यान
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 नोव्हेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

How to Apply For Army TES 46 Vacancy 2022

 1. भारतीय सैन्यातमध्ये बारावीनंतर टेक्निकल कोरमध्ये भरतीसाठी आर्मी टेक्निकल एंट्री स्किम हा पर्याय आहे.
 2. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना भारतीय सैन्याचे भरती पोर्टल joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी लागेल.
 3. यानंतर होमपेजवर दिल्या गेलेल्या ऑफिसर्स एंट्री अर्ज/लॉगिनच्या लिंकवर क्लिक करा.
 4. नव्या पेजवर उमेदवारांनी आधी नोंदणीच्या लिंकवर क्लिक करुन दिलेले निर्देश वाचा.
 5. यानंतर मागितलेली माहिती भरुन सबमिटवर क्लिक करा.
 6. यानंतर आपला युजरनेम आणि रजिस्टर पासवर्डच्या मदतीने लॉगिन करुन संबंधित भरतीसाठी अर्ज सबमिट करा.

रिक्त पदांचा तपशील – Bhartiya Army Bharti 2022

Sr. No Name Of Post No Of Vacancy
01 10+2 TECHNICAL ENTRY SCHEME – 46 90

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Bhartiya Thal Sena  Recruitment 2022

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment