RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details

रेल्वे बोर्डाकडून एनटीपीसी भरतीच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर

RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details – The Railway Recruitment Board is an important update for candidates preparing for the second phase of the NTPC recruitment process. Railway Recruitment Board is filling more than 35,000 vacancies in various railway zones. The selection process for this recruitment is underway and computer based testing (CBT 2) will be conducted as part of this selection process. The schedule for this second phase examination was announced. RRB NTPC CBT 2 is scheduled to be held on May 9 and 10, 2022, according to the examination schedule announced by the Board on Tuesday, April 12, 2022. The exam will be conducted at various examination centers across the country.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (Railway Recruitment Board) एनटीपीसी भरती (NTPC recruitment) प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी महत्वाचे अपडेट आहे. रेल्वे भरती मंडळातर्फे विविध रेल्वे झोनमध्ये ३५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जात आहे. या भरतीची निवड प्रक्रिया सुरु असून  या निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT 2) होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

बोर्डाने मंगळवारी १२ एप्रिल २०२२ रोजी जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, आरआरबी एनटीपीसी सीबीटी २ चे आयोजन ९ आणि १० मे २०२२ करण्यात आले आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल.

या पदांसाठी सीबीटी २ परीक्षा
रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, कॉम्प्युटर आधारित चाचणीचा दुसरा टप्पा केवळ भरतीच्या चौथ्या आणि सहाव्या वेतन-स्तरांसाठी जाहीर केलेल्या तारखांना आयोजित केला जाणार आहे. वेतन स्तर २,३ आणि ५ साठी सीबीटी २ च्या तारखा मंडळाकडून नंतर जाहीर केल्या जाणार आहेत.

रेल्वे भरती बोर्डाने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, पहिल्या टप्प्यात कॉम्प्युटर आधारित चाचणी (CBT 1) २८ डिसेंबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत सात टप्प्यांत घेण्यात आली. त्याच वेळी, या परीक्षांचे निकाल ३० मार्च आणि १ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आले. या निकालांमध्ये उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखा बोर्डाने जाहीर केल्या आहेत.


RRB NTPC फेज 7 – प्रवेश-पत्र , परीक्षा-शहर जाणून घेण्यासाठी लिंक ऍक्टिव्ह 

RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details –  The Railway Recruitment Board has issued admit card or 7th Phase. Applied Candidates should first visit the official website of the Railway Recruitment Board of the respective zone to download the admit card. Next, click on the link provided to download the e-call letter, exam city and date intimation slip available on the homepage. Or They can download it from below link

रेल्वे भर्ती मंडळाद्वारे  नॉन-टेक्निकल लोकप्रिय श्रेणी (एनटीपीसी) फेज 7 ची परीक्षा वेगवेगळ्या झोनमध्ये घेण्यात येणार आहे, त्यासाठी प्रवेश-पत्र (ई-कॉल लेटर), परीक्षा-शहर जाणून घेण्यासाठी लिंक ऍक्टिव्ह करण्यात आली आहे . सातव्या टप्प्यातील संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) साठी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांना या परीक्षेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपले प्रवेश पत्र rrbcdg.gov.in येथे किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करावे.

CEN-01/2019 – Link for City intimation slip and for downloading Free Travel authority for 7th phase NTPC 


RRB NTPC 7 व्या टप्प्यातील CBT तारखा जाहीर

RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details – The schedule for the seventh phase of RRB NTPC recruitment exam has been released. This stage NTPC exam will be held on 23, 24, 26 and 31 July 2021. Around 2.78 lakh candidates will appear in this phase. The link of the exam city, date, shift details of the candidates who have appeared in this phase will be activated 10 days before the exam date on the regional RRB websites

रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (एनटीपीसी) फेज 7  च्या परीक्षा वेगवेगळ्या झोनमध्ये घेण्याच्या तारखांची घोषणा केली आहे. गुरुवारी 1 जुलै  2021 रोजी मंडळाने जारी केलेल्या आरआरबी एनटीपीसी फेज 7 परीक्षा 2021 च्या सूचनेनुसार संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) चा सातवा  टप्पा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे

आरआरबी एनटीपीसी भर्ती परीक्षेच्या सातव्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या टप्प्यातील एनटीपीसीची परीक्षा 23, 24, 26आणि ३१ जुलै २०२१ रोजी घेण्यात येईल.

7th PHASE of EXAM SCHEDULE FOR CBT-1


RRB NTPC Phase 6 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी

RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details – रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (एनटीपीसी) फेज 6 च्या परीक्षा वेगवेगळ्या झोनमध्ये घेण्याच्या तारखांची घोषणा केली आहे. मंडळाने जारी केलेल्या आरआरबी एनटीपीसी फेज 6 परीक्षा 2021 च्या सूचनेनुसार संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) चा 6 वा  टप्पा  1, 3, 5, 6, 7 आणि 8, 21 एप्रिल 2021 रोजी घेतली जाईल. दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे

आरआरबीच्या वेबसाइटवरून एनटीपीसी परीक्षेसाठी (सीईएन ०१/201/२०१९) दिलेली नोटीस पाहू शकतात. तथापि, उमेदवार खाली दिलेल्या थेट दुव्यावरून आरआरबी एनटीपीसी सीबीटी फेज ६ परीक्षा 2021 नोटीस देखील पाहू शकतात.

RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details

 

RRB NTPC Admit Card 2021-Region Wise

RRB Region Admit Card Link Official Website
Ahmedabad Region Admit Card Link Visit Website
Ajmer Region Admit Card Link Visit Website
Allahabad Region Admit Card Link Visit Website
Bangalore Region Admit Card Link Visit Website
Bhopal Region Admit Card Link Visit Website
Bhubaneshwar Region Admit Card Link Visit Website
Bilaspur Region Admit Card Link Visit Website
Chandigarh Region Admit Card Link Visit Website
Chennai Region Admit Card Link Visit Website
Gorakhpur Region Admit Card Link Visit Website
Guwahati Region Admit Card Link Visit Website
Jammu-Srinagar Region Admit Card Link Visit Website
Kolkata Region Admit Card Link Visit Website
Malda Region Admit Card Link Visit Website
Mumbai Region Admit Card Link Visit Website
Muzaffarpur Region Admit Card Link Visit Website
Patna Region Admit Card Link Visit Website
Ranchi Region Admit Card Link Visit Website
Secunderabad Region Admit Card Link Visit Website
Siliguri Region Admit Card Link Visit Website
Trivandrum Region Admit Card Link Visit Website

 


RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details- रेल्वे भरती बोर्डाने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीच्या चौथ्या टप्प्यात परीक्षेचे १५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२१ पर्यंत आयोजन केले आहे. या परीक्षेत सुमारे १५ लाख उमेदवार सहभागी होणार आहेत. उमेदवारांना केंद्रात वैध फोटो आयडी प्रूफ घेऊन जावा लागणार आहे आणि रिपोर्टिंग वेळेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रात पोहोचावे लागणार आहे.

RRB NTPC Phase 4 Admit Card 2021: असे डाऊनलोड करा अॅडमिट कार्ड
– सर्वात आधी आपल्या क्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्याच्या लिंक वर क्लिक करा.
– आता आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख आदी माहिती भरा.
– आता स्क्रीनवर हॉलतिकीट किंवा अॅडमिट कार्ड दिसेल.
– अॅडमिट कार्ड डाउनलोड करून एक प्रिंटआउट घेऊन ठेवा.

RRB NTPC परीक्षा ही नॉन- टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (NTPC) च्या उमेदवारांच्या निवडीसाठी आयोजित केली जाणारी पहिली परीक्षा आहे. यापरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेतील पुढील टप्प्यांना बोलावले जाईल.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारी घेऊन परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांना मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, ब्लू टूथ आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणे परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई आहे.


RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details – रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (एनटीपीसी) फेज 4 च्या परीक्षा वेगवेगळ्या झोनमध्ये घेण्याच्या तारखांची घोषणा केली आहे. गुरुवारी 4 फेब्रुवारी 2021 रोजी मंडळाने जारी केलेल्या आरआरबी एनटीपीसी फेज 4 परीक्षा 2021 च्या सूचनेनुसार संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) चा चौथा टप्पा 15 फेब्रुवारी ते03  मार्च २०२० दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे

आरआरबीच्या वेबसाइटवरून एनटीपीसी परीक्षेसाठी (सीईएन ०/201/२०१ issued) दिलेली ताजी नोटीस पाहू शकतात. तथापि, उमेदवार खाली दिलेल्या थेट दुव्यावरून आरआरबी एनटीपीसी सीबीटी फेज 4 परीक्षा 2021 नोटीस देखील पाहू शकतात.

4th PHASE of EXAM SCHEDULE FOR CBT-1

 


RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details –रेल्वे भर्ती मंडळाने (आरआरबी) 35,208 रिक्त जागा भरण्यासाठी आरआरबी एनटीपीसी प्रवेश पत्र 2021 जारी केले आहे. मंडळाने २७ जानेवारी 2021 रोजी आरआरबी एनटीपीसी सीबीटी -1 2021 मधील तिसऱ्या  टप्प्यातील शहराची माहिती देखील जारी केली आहे.


RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details – Railway Recruitment Board (RRB) has today released the admit card for the second phase examination of Non-Technical Popular Category (NTPC) recruitment (CEN 01/2019) on 12 January 2021. The second phase of computer-based examination is to be conducted from January 16, 2021.Download admit card from below link:

Download the second stage RRB NTPC Exam Admit Card from here

रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) आज 12 जानेवारी 2021 रोजी विना-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (एनटीपीसी) भरती (सीईएन 01/2019) च्या द्वितीय टप्प्यातील परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. संगणक-आधारित परीक्षेचा दुसरा टप्पा घेण्यात येणार आहे. 16 जानेवारी 2021 पासून मंडळाच्या 35 हजार पदांसाठी निवड फेरी 1 अंतर्गत दुसर्‍या टप्प्यात 27 लाख उमेदवार एनटीपीसी परीक्षेस बसतील. एनटीपीसी भरतीसाठी सुमारे 1.25 कोटी अर्ज पाहता आरआरबीतर्फे टप्प्याटप्प्याने सीबीटी 1 आयोजित केले जात आहे. पहिल्या टप्प्यात 23 लाख उमेदवार होते.


RRB NTPC Exam Dates Hall Ticket And Center Details – Railway Recruitment Board (RRB) has released  RRB NTPC Admit card 2021 for filling 35,208 vacancies. The board has also released the second phase RRB NTPC CBT-1 2021 city intimation on 06th January 2021. Check your Region wise Details from below Table

RRB NTPC Exam Dates Hall Ticket And Center Details – Dates of RRB NTPC examinations have been released and candidates are now awaiting for admit card to be out. The Railway Recruitment Board says that the admit cards of RRB NTPC will be issued four days before the first phase examination. The first phase examination will be held from 28th December To 13th January 2021.Read Further details below about RRB NTPC Exam Dates Hall Ticket And Center Details..

RRB NTPC 2020: परीक्षा केंद्र, परीक्षेच्या तारखेसाठी लिंक अॅक्टिव्ह

रेल्वे भरती बोर्डाची आरआरबी एनटीपीसी भरती परीक्षा २०२० देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. आरआरबीने एनटीपीसी परीक्षा केंद्र, परीक्षेची तारीख आणि शिफ्टसह अन्य माहितीसाठी ऑनलाइन लिंक अॅक्टिव्ह केली आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत त्यांनी RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर www.rrbcdg.gov.in द्वारे तारीख आणि परीक्षा केंद्राबाबतची माहिती जाणून घ्यावी.

RRB NTPC पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षा (CBT) २८ डिसेंबर पासून सुरू होणार आहे आणि जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड परीक्षेच्या तारखेच्या आधी चार दिवस जारी केले जातील. परीक्षा २८ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

RRB NTPC डायरेक्ट मॉक लिंक खाली तपासू शकतात

CEN-01/2019 (NTPC) – Final Mock link for exam

परीक्षा केंद्राची माहिती कशी घ्याल?

तारीख आणि परीक्षा केंद्राबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ rrbcdg.gov.in वर जावे. त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या Exam city and Date च्या लिंकवर क्लिक करावे. त्यांनी विचारलेली माहिती भरून लॉगइन करावे. उमेदवारांना आपले परीक्षा केंद्राचे शहर, परीक्षेची तारीख, सत्राची माहिती मिळेल. या पेजचे प्रिंटही घेता येऊ शकेल.

CEN-01/2019 (NTPC) – Candidate Helpdesk Login Form link. Available only between 19.12.2020 21 hours 30 minutes to 13.01.2021 23 hours 55 minutes.

उमेदवार हेल्पडेस्क लॉगिन फॉर्म – केवळ 19.12.2020 ते 13.01.2021  दरम्यान उपलब्ध.

पहिल्या टप्प्यात एकूण २३ लाख उमदेवार परीक्षा देणार आहेत.

If  You Forget Registration then Direct Form link is given below. Available only between 18.12.2020  to 13.01.2021

जर तुम्ही तुमचं रेजिस्ट्रेशन नंबर विसरला असाल तर या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते बदलू शकतात..

1 thought on “RRB NTPC Exam Dates, Hall Ticket And Center Details”

  1. हाय माझं नाव श्रद्धा होमगार्ड मध्ये भरती पाहिजे होते माझे शिक्षण आठवीआहे

    Reply

Leave a Comment