MHT CET Admit Card 2021

MHT CET Admit Card 2021 – राज्यात काही जिल्ह्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्त्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सतत दोन दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत.  यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. याबाबत नव्याने तारखा जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.


MHT CET प्रवेशपत्र जारी, येथे डाउनलोड  – परीक्षांना राज्‍यभरात सुरवात

MHT CET Admit Card 2021 – State Common Entrance Test Cell, Maharashtra (MHT CET 2021) has issued Common Entrance Test (CET) 2021 Admit Card (MHT CET Admit Card 2021) for MAH-MPEd, BA / BSc BEd, MCA, MArch, MHMCT 2021 courses. Candidates who have applied for this exam (MHT CET Exam 2021) can download their MHT CET Admit Card 2021 by visiting the official website of MHT CET 2021, cetcell.mahacet.org.

CET exam will be conducted for admission in various vocational courses. Recently, the CET Cell had announced the dates of the CET exams. Accordingly, examinations are starting from Wednesday (Thu. 15) across the state. A link is provided to obtain the Admit Card required to appear for various examinations.

बीटेक, बीई पेपरसाठी एमएचटी सीईटी प्रवेशपत्र लवकरच जारी केलं जाणार आहे. महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल (Maharashtra Common Entrance Test Cell) बीटेक,बीई अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (Maharashtra Common Entrance Test Cell) हॉलतिकिट अधिकृत वेबसाइट mhtcet2021.mahacet.org वर जारी करेल.

बीटेक आणि बीई प्रोगामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. याव्यतिरिक्त या वृत्तात पुढे दिलेल्या पद्धतीने देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.

Candidates can also download their Admit Card (MHT CET Admit Card 2021) directly by clicking on the direct link given below. The state CET had released the examination schedule for MHT CET Exam 2021 on September 8. MAH-M.Arch-CET will be jointly held on September 15, 2021. The MHT CET Admit Card 2021 will be issued on September 15 for all the exams. This year’s exam will be conducted amidst social norms criteria. It is also mandatory to wear a mask and bring a sanitizer

MHT CET Admit Card 2021 –  How To Download 

Visit MHT CET’s official website cetcell.mahacet.org.
Click on the Admit Card link.
Log in using credentials.
MHT CET Admit Card 2021 will appear on the screen.
Make MHT CET Admit Card 2021 and save it.

MHT CET प्रवेशपत्र 2021: BTech आणि BE पेपर परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे डाऊनलोड करावे?

  • B.Tech आणि BE परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Mhtcet2021.mahacet.org ला भेट द्या.
  • त्यानंतर ‘Download’ विभागाच्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा इतर तपशीलांसह लॉगिन करा.
  • प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
  • उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंटआउट आणि सूचनांमध्ये नमूद केलेली इतर कागदपत्रे परीक्षा केंद्रावर आणणे आवश्यक आहे. यामध्ये, फोटो आयडी ओळखपत्रासाठी दिलेल्या पर्यायांपैकी एक उमेदवारांना सोबत बाळगायचे आहे. या व्यतिरिक्त, उमेदवारांनी लक्षात घ्यावे की प्रवेशपत्रात परीक्षेचे शहर, केंद्र, रोल नंबर इत्यादी तपशील असतील. ते नीट तपासा. यावर्षी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकार सामान्य प्रवेश परीक्षा (CET) घेतलेली नाही. हे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे होणार आहेत किंवा झाले आहेत. महाराष्ट्र सीईटी सेलने एमएएच एमबीए सीईटी 2021, एमएएच एमएमएस सीईटी 2021, एमसीए सीईटी 2021 यासह काही सीईटींसाठी आधीच प्रवेशपत्र जारी केले आहे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

CET Exam Portal For A.Y.2021-22

MHT CET Admit Card Links

SN CET Name Department Link
1 MAH-L.L.B.3Yrs.-CET 2021 Higher Education Click Here To Download Admit Card
2 MAH-B.P.Ed.-CET 2021 Higher Education Click Here To Download Admit Card
3 MHTCET 2021 (PCB Group only) Technical Education Click Here To Download Admit Card

 

SN CET Name Department Link
1 MHTCET 2021 (PCM Group only) Technical Education Click Here To Download Admit Card
2 MAH-MBA/MMS-CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card
3 MAH-M.P.Ed.-CET 2021 Higher Education Click Here To Download Admit Card
4 MAH-B.A./B.Sc. B.Ed.(Four Year Integrated Course)-CET 2021 Higher Education Click Here To Download Admit Card
5 MAH-MCA CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card
6 MAH-M.Arch-CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card
7 MAH-M.HMCT-CET-2021 Technical Education Click Here To Download Admit Card

 

Leave a Comment