Maha TAIT Exam 2022 Update

शिक्षकभरतीची अभियोग्यता परीक्षा एप्रिलमध्ये नाही तर कधी होणार ? जाणून घ्या

Maha TAIT Exam 2022 New Update : The school education department had instructed in November 2021 in a letter to conduct the aptitude test in February. However, due to the TET Paperfooty case, February was postponed. Candidate Mohammad Sheikh said, “The final result of the TET exam has not been announced yet due to the paperfooty case. Candidates were informed in February that the second aptitude test would be held in April on the sacred portal. But no advertisement has been issued yet. So now we have a question whether it is possible to take the exam in April.

राज्यात शिक्षकभरती पवित्र पोर्टलमार्फत घेण्याचा निर्णय २०१७ मध्ये करण्यात आला होता. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यातच पहिल्यांदा शिक्षक भरतीसाठीची अभियोग्यता परीक्षाही घेण्यात आली. मात्र त्यानंतर चार वर्षे उलटून गेली तरीही शासनाकडून पुढची अभियोग्यता परीक्षा घेण्यात आलेली नाही. नुकतेच उघड झालेले टीईटी पेपरफुटी प्रकरण आणि रखडलेली परीक्षा यामुळे उमेदवार हवालदिल झाले आहेत.

शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर २०२१ मध्ये फेब्रुवारीतच अभियोग्यता परीक्षा घेण्याबाबत पत्राद्वारे सूचना केली होती. मात्र, टीईटी पेपरफुटी प्रकरणामुळे फेब्रुवारीचा मुहूर्त टळला. या बद्दल उमेदवार मोहम्मद शेख म्हणाले,‘‘पेपरफुटी प्रकरणामुळे आतापर्यंत टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. आता एप्रिलमध्ये दुसरी अभियोग्यता परीक्षा घेण्यात येणार असल्याची सूचना फेब्रुवारीमध्ये उमेदवारांना पवित्र पोर्टलवरच देण्यात आली होती. परंतु अद्याप त्याबाबत कोणतीही जाहिरात काढण्यात आलेली नाही. म्हणून आता एप्रिलमध्ये परीक्षा घेणे शक्य आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.’’ राज्यातील लाखो पात्र उमेदवार परीक्षेच्या प्रतिक्षेत असून, वारंवार परीक्षा पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. या रखडलेल्या अभियोग्यता परीक्षेसंदर्भात शिक्षण आयुक्तांची भेट घेण्यात आल्याचे एमपीएससी समन्वय समितीचे राज्य संघटक सुरेश सावळे यांनी सांगितले आहे.


Maha TAIT Exam 2022 Update : In December 2017, the first aptitude test was held in the state. After that in 2019, 3,500 candidates have given appointment through Pavitra Portal. After the First aptitude test, In Fenruary 2022 second Exam will be conducted.  The state government has announced the decision to conduct the examination for the second time when the recruitment process is still incomplete despite conducting aptitude test for the recruitment of teachers in the state. Know More details about Maha TAIT Exam 2022 Update at below

New Update on 18th Feb 2022 – एप्रिलमध्ये होणार ‘शिक्षक अभियग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२’

Candidates for Teacher Recruitment were made ‘Teacher Aptitude and Intelligence Test’ mandatory in 2017. The examination was held in the same year. This test has not been done since then. Now there are signs that the exam will take place next April. According to the holy portal, the process of conducting ‘Teacher Aptitude and Intelligence Test 2022’ is underway in April. Therefore, the candidates who have been waiting for this exam for the last four years have got some relief.

शिक्षक भरतीसाठी उमेदवारांना ‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी’ २०१७ मध्ये बंधनकारक करण्यात आली. त्याचवर्षी ही परीक्षा झाली. त्यानंतर ही परीक्षा झालीच नाही. आता ही परीक्षा येत्या एप्रिलमध्ये होण्याची चिन्हे आहे. ‘शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२२’ एप्रिलमध्ये घेण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पवित्र पोर्टलद्वारे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून या परीक्षेच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘अनेक दिवसांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडत चालली आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढून उर्वरित भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि नवीन अभियोग्यता परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे.’

– संतोष मगर, संस्थापक-अध्यक्ष, डी.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन

Check Maha TAIT Exam 2022 Exam Pattern, No Of Que and Other Details at below

राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता परीक्षा घेऊनही  भरती प्रक्रिया अर्धवट असताना आता  राज्य शासनाने दुसऱ्यांदा ही परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे, येत्या फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना सोमवारी शिक्षण  मंत्रालयातून आदेश बजावण्यात आले. डिसेंबर २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा अभियोग्यता परीक्षा घेण्यात आली.

वित्त विभागाच्या परवानगीने सहायक प्राध्यापक पदभरतीला मान्यता !!

Maha TAIT Exam 2022 Update

अखेर शासनाने फेब्रुवारी २०२२ मध्ये दुसरी चाचणी घेतली जाणार आहे. पहिल्या परीक्षेत ज्यांना संधी मिळाली नाही, अश्या उमेदवारांना हि संधी चालून आली आहे. तसेच शिक्षक भरतीची दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आयोजना संदर्भात पत्र १५ नोव्हेंबर २०२१ रोजी  काढण्यात आलेले आहे. त्यानुसार ७-२-२०१९ च्या शासन निर्णय नुसार शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी 2022 मध्ये होणार असे त्यात उल्लेख आहे.

Maha TAIT Exam 2022 Update

Maha TAIT Exam 2022 Dates

Maha TAIT Exam Pattern

MAHA TAIT 2022 परीक्षेचे स्वरूप आणि नमुना 

This exam will have a total of 200 marks and there will be two components for the exam as follows.

Sr. No Section No Of Questions Total Marks Percentage
1 Suitability 120 120 60
2 Intelligence 80 80 40
3 Total 200 200 100

1 thought on “Maha TAIT Exam 2022 Update”

Leave a Comment