ONGC Bharti 2021

ONGC Bharti 2020 : Oil and Natural Gas Corporation Limited  are invited Applications from eligible candidates to fill up a total of 313 vacancies for the post of Graduate Trainees (AEE, Chemist, Geologist, Geophysicist, Materials Management Officer, Programming Officer, Transport Officer. Last Date to apply For this Bharti is 12th Oct 2021. 

ONGC Bharti 2020 : ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड  भरती 2020 येथे एकूण 313 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार GATE 2020 गुणांद्वारे इंजिनीअरिंग आणि भू-विज्ञान विषयातील पदांसाठी अर्ज करू शकतात. १२ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ओएनजीसीने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, अनारक्षित आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आणि एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी २८ वर्षे वयोमर्यादा आहे. या व्यतिरिक्त OBC साठी वयोमर्यादा ३३ वर्षे आणि AEE (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी ३१ वर्षे वयोमर्यादा आहे. SC/ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३५ वर्षे आणि AEE (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) साठी ३३ वर्षे वयोमर्यादा आहे.

  • पदाचे नाव – पदवीधर प्रशिक्षणार्थी (एईई, केमिस्ट, भूशास्त्रज्ञ, भूभौतिकीशास्त्रज्ञ, साहित्य व्यवस्थापन अधिकारी, प्रोग्रामिंग अधिकारी, परिवहन अधिकारी) 
  • पद संख्या – 313 जागा
  • शैक्षणिक पात्रता – As Per Posts
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – http://www.ongcindia.com/

How to Apply :

ONGC recruitment 2021: असा करा अर्ज
पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर जा. त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करा. ‘GATE 2020 स्कोअरद्वारे इंजिनीअरिंग आणि भूविज्ञान विषयांमध्ये जीटीची भरती’ च्या नवीन अर्जावर क्लिक करा. त्यानंतर GATE २०२० चा नोंदणी क्रमांक आणि ईमेल आयडी टाका. फोटो आणि सही अपलोड करा. अर्ज फी भरा. अर्ज स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट स्वत:कडे ठेवा.

  • Applicants need to apply for ONGC Bharti 2020
  • Candidates submit your application to the given link
  • Applicants apply before the last date
  • The last date of online application is 12nd October 2021.

अर्ज शुल्क : 
सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० भरावे लागतील. SC/ ST/ PWBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्यात सवलत देण्यात आली आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ONGC Recruitment 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/3j9qlsZ
अधिकृत Application वेबसाईट : www.ongcindia.com

 

 

Leave a Comment