Zilla Parishad Parbhani Recruitment 2022

जिल्हा परिषद परभणी येथे विविध पदांची भरती, नवीन जाहिरात प्रकाशित !!

Zilla Parishad Parbhani Recruitment 2022Zilla Parishad Parbhani announced recruitment notification For the posts Engineering Specialist, Engineering Coordinator. There is a total of 03 vacancies to be filled under ZP Parbhani Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address. The Closing date for submission of application form is 10th January 2022. More details about ZP Parbhani Bharti 2021, Zilla Parishad Parbhani Recruitment 2022,  ZP Parbhani Job Vacancy 2021 at below..

Zilla Parishad Parbhani Bharti 2021  – जिल्हा परिषद परभणी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक पदाच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • दाचे नाव – अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
 • पद संख्या –03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022
 • अर्ज पाठविण्याचा पत्ताग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद परभणी-431401
 • नोकरीचे ठिकाण – परभणी
 • अधिकृत वेबसाईट –http://zpparbhani.gov.in/

रिक्त पदांचा तपशील – ZP Parbhani Vacancy 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Parbhani Zilla Parishad Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Zilla Parishad Parbhani Recruitment 2021Zilla Parishad Parbhani under Gram Vikas Vibhag announced recruitment notification For the posts PPharmacist, Arogya Sevak, Arogya Sevika . There is a total of 165 vacancies to be filled under Gram Vikas Vibhag Parbhani Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. Online application start from 1st Sept 2021. The Closing date for submission of application form is 14th September 2021. For old candidates it will be closed on 14th September 2021 and for new candidates it will be closed on 21st September 2021. More details about ZP Parbhani Bharti 2021, Zilla Parishad Parbhani Recruitment 2021,  ZP Parbhani Job Vacancy 2021 at below.

Zilla Parishad Parbhani Bharti 2021  – जिल्हा परिषद परभणी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदाच्या 165 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • दाचे नाव – फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका
 • पद संख्या –165 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2021
 • नोकरीचे ठिकाण – परभणी
 • अधिकृत वेबसाईट –http://zpparbhani.gov.in/

जिल्हा परिषद, परभणी यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या प्रशासकीय विभागामध्ये विविध पदांच्या एकूण 165 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सरकारी पोर्टलवर मार्च २०१९ मध्ये अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्याची गरज पाहता या पदभरती अंतर्गत फार्मासिस्ट आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला

मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल.

Zilla Parishad Parbhani Recruitment 2021

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://maharddzp.com/ वर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. १४ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

How To Apply For ZP Parbhani Gram Vikas Arogya Bharti 2021

 • Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Parbhani Bharti 2021
 • Also, visit the following website
 • Read all the instructions carefully and fill-up the form
 • Upload attested copies of all the required documents with the application form
 • The last date for online submission of applications form is 21 Sep 2021

रिक्त पदांचा तपशील – ZP Parbhani  JobVacancy 2021

Gram Vikas Vibhag Parbhani Group C Recruitment 2021

 Pharmacist
07 पदे
 Arogya Sevak
43 पदे
Arogya Sevika
115 पदे

Gramin Arogya Vibhag Parbhani Bharti 2021 Application Fees

Arogya Vibhag Satara Bharti 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For  Parbhani Zilla Parishad Recruitment 2021

? अर्ज करा
जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment