ZP Sangli Bharti 2022

ZP Sangli Bharti 2022

आरोग्य विभाग सांगली येथे ४४६ पदांची भरती 

ZP Sangli Bharti 2022 – Zilla Parishad Bharti 2022 in Sangli Zilla For Various posts will be filled in rural health of Sangli district. Details of educational qualification, age limit, salary, experience required for these vacancies are given in the notification on the official website. A total of 446 vacancies for various posts in the Rural Health Department under Zilla Parishad, Sangli are being invited online from eligible candidates. Under Gram Vikas Sangli Bharti 2022 there is a vacancy for Arogya Sevak, Sevika, Health Supervisor, Pharmacist and Lab Technician Posts. Interested candidates having given qualification can apply Online from 1st September 2022. The due date for Submission of application form for old candidates is 14th September 2021 and for new is 21st September 2021. Additional details about ZP Sangli Bharti 2022, Gram Vikas Vibhag Sangli Bharti 2022, Gram Vikas Vibhag Sangli Recruitment 2021  are as given below:

Municipal Bank Mumbai Bharti 2022 Details

Department Name
Municipal Bank Mumbai
Recruitment Name
Municipal Bank Mumbai Recruitment 2022
Name of Posts Deputy General Manager, Assistant General Manager, Senior Manager, Assistant Manager
Total Vacancies 05 Vacancies
Application Mode Online/Offline Application Forms
Official Website www.municipalbankmumbai.com

ZP Sangli  Recruitment 2022 – ग्रामीण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली ग्राम विकास विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “आरोग्य सेवक, आरोग्य सेविका , आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट आणि लॅब तंत्रज्ञ” पदाच्या 446 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

सुधारीत पदभरती जाहिरात:-आरोग्य विभाग :-सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (एसईबीसी)चे आरक्षण रद्द झाल्याने व दिव्यांगांच्या आरक्षणमध्ये वाढ झाल्याने समांतर आरक्षणमध्ये नवीन प्रवर्ग समाविष्ट झालेले आहेत.त्यानुसार माहे मार्च ,२०१९ जाहिरातीस अनुसरून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

  • पदाचे नाव – आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक, फार्मासिस्ट
  • पद संख्या – 446 जागा
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
  • शुल्क – ५००/- रुपये [मागासवर्गीय – २५०/- रुपये]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14, 21 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट –www.zpsangli.com

रिक्त पदांचा तपशील –Gram Vikas Vibhag Sangli Recruitment 2022

ZP Sangli Group C Recruitment 2022

Pharmacist
12 Post
Arogya Sevak
181 Posts
Arogya Sevika
249 Posts
Health Supervisor
03 Posts
Lab Technician
01 Post

Eligibility Criteria For Gram Vikas Vibhag Sangli Recruitment 2022

Post Name Qualification
Pharmacist Candidates holding a degree or diploma in Pharmacology and registered Pharmaceutical Manufacturers under the Pharmacology Act, 1948
Arogya Sevak 01) Candidates who have passed the examination in secondary schools by taking science subject, 90 days spray work experience is required as a seasonal field employee under National Malaria Prevention Program. 02) Candidates who have not successfully completed the basic course of 12 months for Multipurpose Health Workers will be required to complete such training after appointment..
Arogya Sevika Those who are registered in the Assistant Assistant Prasavika and Maharashtra Paricharya Parishad or Vidarbha Paricharya Parishad or who are eligible for such registration.
Health Supervisor Nomination will be made by a candidate who holds a degree in Science from a recognized university and who has successfully completed a 12-month course for multipurpose health workers
Lab Technician HSC

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Sangli Bharti 2022

? अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


“या” जिल्हा परिषदेत बांधकाम ते पशुसंवर्धन विभागात अनेक महत्वाची पदे रिक्त !

ZP Sangli Bharti 2021 –  As many as 109 posts are vacant in various departments of Zilla Parishad. This proportion is as critical as 33% of the sanctioned posts. The process of recruitment or transfer of new officers to these posts is in full swing. As a result, the pace of development work has slowed down. The Department of Animal Husbandry and Education has a big problem. Read below update on ZP Sangli Bharti 2021:

Zilla Parishad Sangli Bharti 2021– जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. हे प्रमाण मंजूर पदांच्या ३३ टक्के इतके गंभीर आहे. या पदांवर भरती किंवा नवीन अधिकाऱ्यांची बदली होण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे विकास कामांची गतीही रोडावली आहे. पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागाची मोठी अडचण झाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रव्यवहार केला आहे, मात्र शासनाकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या वित्त आणि लेखा विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व विभागांमध्ये रिक्त जागांची समस्या आहे. शिक्षण विभागाने आता मॉडेल स्कूलचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. परंतु, जिल्हा शिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पदच रिक्त आहे. त्या शिवाय, एकूण सतरा पदे रिक्त आहेत. त्यात शिक्षकांच्या पदांचा समावेश नाही. ही प्रशासकीय पदे आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा विषय येत्या काही दिवसांत मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

पशुसंवर्धन हा जिल्ह्यातील महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहेत. तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. ही पदे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्‍टरांवर प्रचंड ताण आहे. या सर्व परिस्थितीत पद भरतीसाठी ग्रामविकास विभागाकडे ताकदीने पाठपुरावा सुरू आहे. त्यात किती यश येते, याकडे लक्ष असेल.

विभागनिहाय रिक्त पदांची माहिती 

Sr. No Name Of Department No Of Vacancy
01 बांधकाम विभाग 04
02 जलसंधारण 07
03 पाणीपुरवठा 06
04 आरोग्य 14
05 पशुसंवर्धन 51
06 कृषी 02
07 समाजकल्याण 01
08 शिक्षण 17
09 बाल विकास 07

 

प्रतिक्रिया

जिल्हा परिषदेच्या कामकाजात रिक्त पदांची अडचण मोठी आहे. कामे गतीने मार्गी लागत नाहीत आणि एखादा नवा उपक्रम हाती घ्यायचा तर मनुष्यबळाची अडचण होते. त्या बाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.
– प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद

जिल्हा परिषद अध्यक्षांना मी मंत्रालयात बोलावले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या सोबत एक बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल. मी या विषयात लक्ष घातले आहे.
-जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली.

Leave a Comment