Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2022

महाराष्ट्र सार्वजनीक आरोग्य विभाग ग्रुप ड, क व अ पदभरती साठी परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम डाउनलोड करा

Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2022 – Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra has issued huge recruitment for Group A, Group C and Group D Posts. Many Candidates across Maharashtra State will be applying for Arogya Sevak Bharti 2021. They will get selected on the basis of written exam. For this candidates need Arogya Vibhag syllabus and Arogya Vibhag Exam Pattern so that they can prepare well for Maha Arogya Sevak Bharti 2022. We are providing Arogya Vibhag Exam Pattern and Syllabus 2021 in this section go through it and Prepare will to become a part of Maharashtra Health Department. Check Arogya Sevak Syllabus in Marathi Pdf, Health Department Maharashtra Syllabus, Arogya Vibhag Written Exam Pattern, arogya vibhag bharti 2022 syllabus, Arogya vibhag bharti 2021 syllabus pdf, Arogya Vibha Lekhi Pariksha 2021,  Arogya Sevak Bharti 2022 Syllabus, Maharashtra Arogya Vibhag Written Exam Pattern.

Updated On 25th Nov 2021 For Re Exam Arogya Vibhag has issued Exam Pattern, Number Of Questions, Marking Scheme for Re Exam. Check Below Table and apply as per. Check Arogya Vibhag Group C Re Exam Pattern 2021 at below

Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2021

 

New Update On 23rd Oct 2021 – Arogya Vibhag Exam now will be in English and Marathi Lanuage. Candidates can check below Update

Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2021

 

Arogya Vibhag Group C and Group D Exam is schedule on 24 and 31 October 2021.

आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. गट C ची लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 21 रोजी आणि गट D ची परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल.जातील.

Arogya Vibhag has issued Exam Pattern and Exam Timing for Group C and Group D Posts. Below Is a latest PDF For Arogya Vibhag Syllabus and Pattern. Candidates can go thorugh this official Exam Pattern PDF

Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2021 Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2021

Download PDF

Arogya Vibhag Bharti 2022 syllabus

सार्वजनीक आरोग्य विभागात ड, क व अ ग्रुपच्या पदांवर तपशीलवार अधिसूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग लवकरच ग्रुप ड, क व अ च्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेणार आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले ते आता परीक्षेच्या तारखांची वाट पाहत आहेत जेणेकरून ते त्यानुसार तयारी करू शकतील. त्यासाठी आम्ही येथे परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती खाली देत आहोत. तसेच आरोग्य विभगा लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा .

परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
  2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
  3. लिपिक.वर्गीय  पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
  4. तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40  प्रश्न राहतील.
  5. वाहन चालक पदाकरिता. मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व पदासंभंतीत  विषयावर 40  प्रश्न राहतील. व गुणवत्तेनुसार निवड करताना व्यावसायिक चाचणी 40. मार्काची राहील.
  6. गट ‘ड’ करिता.एकूण.50 प्रश्न.100 मार्काला राहतील.
  7. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.

Arogya Sevak Bharti 2021 Syllabus

महाराष्ट्र  आरोग्य विभाग भरती

Maharashtra Health Department Recruitment

Recruitment Board Maharashtra Public Health Department
Number of Vacancies  7343 vacancies
Post Name
Location/State Maharashtra 

महाराष्ट्र आरोग्य विभाग अभ्यासक्रम 2022

महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. तसेच या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सुद्धा या लिंक वर उपलब्ध आहेत. यात आम्ही रोज नवीन पेपर्स प्रकाशित करत असतो. 

In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group C

Maharashtra Arogya Vibhag Group C Written Exam Pattern

Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2021

गट क सांवगासाठी परिक्षेचे स्वरुप

Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2021

Arogya Vibhag Clerk Exam Pattern

Subject Name  Number Of Questions Total Marks Total Time Duration
Marathi Language (मराठी) 100 Questions 200 Marks 2 Hrs
English Language (इंग्रजी)
General Knowledge (सामान्य ज्ञान)
Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)

Arogya Vibhag Nimya Medical And Technical Exam Pattern

Subject Name  Number Of Questions Total Marks Total Time Duration
Marathi Language (मराठी) 100 Questions 200 Marks 2 Hrs
English Language (इंग्रजी)
General Knowledge (सामान्य ज्ञान)
Reasoning (बौद्धिक क्षमता चाचणी)
Related To Subject 40 Questions 80 Marks

Arogya Vibhag Group D Syllabus 2021 PDF Download

महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप ड अभ्यासक्रम 2022-arogya vibhag group d syllabus
(Arogya Vibhag Group D Exam Pattern and Syllabus)

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
  •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
  • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

शैक्षणिक पात्रता – For Maha Arogya Group D Recruitment Educational Criteria

एसएससी उत्तीर्ण. अकुशल कारागीर/ अकुशल कारागीर (एचईएमआर) पदांसाठी संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक. पदाकरिता असलेली शैक्षणिक पात्रता परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. पण प्रस्तुत परीक्षेच्या निकालाच्या पूर्वी संबंधित परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. अधिवास प्रमाणपत्र आवश्यक. महिला आरक्षणाकरिता त्यांच्याकडे अर्ज करण्याच्या दिवशी नॉन-क्रिमी लेअर दाखला असणं आवश्यक (अजा/अज उमेदवार वगळता)

निवड पद्धती- Arogya Vibhag Group D Bharti Selection Process

लेखी परीक्षा- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास २ गुण, एकूण १०० गुण, कालावधी- दोन तास. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल. गट-ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदांसाठी परीक्षा एकाच सत्रामध्ये होणार असल्यानं उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील. उमेदवारांनी ज्या पदांसाठी आणि ज्या कार्यालयांसाठी अर्ज केले असतील त्यानुसार त्यांना कोणत्या परीक्षाकेंद्रावर लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावं लागेल, याबाबतची माहिती परीक्षा प्रवेशपत्राद्वारे कळवण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल.

Arogya Vibhag Bharti 2022 syllabus pdf

आरोग्य विभागाचे सिल्याबस PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.

Important Points about PHD Maharashtra Group D Syllabus 2022

Phase I – Exam Pattern Details

  • The Exam will be of Objective Type.
  • Questions will be in the form of MCQs.
  • There will be 4/5 options/ for every question.
  • Out of 4/5 options/ only 1 option will be correct.
  • Detailed Exam Pattern will be provided soon.

Phase II – MH Arogya Vibhag Skill Test Details

  • The syllabus of these vacancy is not provided by the official website of phd maharashtra. So, the candidate is confused in this matter. please connect with us as soon as we provided a correct information of this exam pattern

महाराष्ट्र आरोग्य विभाग  चालक भरती अभ्यासक्रम 2021

महाराष्ट्र आरोग्य विभाग अंतर्गत,  वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण ६० प्रश्नांकरिता १२० गुणांची व विषयाधारीत ४० प्रश्नांकरिता ८० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल व गुणवत्तेनुसार निवड करतेवेळी व्यावसायिक चाचणी ४० गुणांची घेण्यात येईल.

Apply Here For MH Arogya Vibhag Mega Bharti 2021 – 7343 Vacancies

Table of Contents

34 thoughts on “Arogya Vibhag Bharti Exam Pattern And Syllabus 2022”

  1. Me group D form bharala post confirm karun payment confirm kel transaction id milala pan form cya print var Post aleli nahi ase ka?
    Please guide me…

    Reply

Leave a Comment