Arogya Vibhag Bharti 2022-सार्वजनिक आरोग्य विभाग भरती

आरोग्य विभागातील डॉक्टरांचे निवृत्ती वय काय असेल? जाणून घ्या आरोग्यमंत्री चे म्हणे

Arogya Vibhag Bharti 2022: The age limit was raised from 58 to 62 due to a shortage of medical officers and senior officers. But according to the decision of the Supreme Court, all doctors above 60 years of age are now at home till 31st May 2022. Health Minister Rajesh Tope said that there will be no change in this. The decision will give a chance to new officers, leaving no vacancy in the health department in the state. He also said that attention was being paid to this, adding that there was no fact in the discussion about the fourth wave of Corona.

वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे वयाची मर्यादा ५८ वरून वाढवून ६२ करण्यात आली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता ३१ में २०२२ पर्यंत ६० वर्षांवरील सर्वच डॉक्टर घरी. बसणार आहेत, यात कुठलाही बदल होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी नागपुरात आले असताना पत्रकारांना ते म्हणाले, आता डॉक्टरांचे वय ५८ राहणार आहे. या निर्णयामुळे नव्या अधिकाऱ्यांना संधी मिळेल, राज्यात आरोग्य विभागातील एकही पद रिक्त राहणार नाही. याकडेही लक्ष दिले जात असल्याचे ते म्हणाले, कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य नाही, असेही टोपे म्हणाले.

हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स व ६० वर्षांवरील प्रत्येकाला कोरोना प्रतिबंधक बूस्टर म्हणजे प्रिकॉशन डोस मोफत दिला जात आहे; परंतु १८ ते ५२ वयोगटासाठी हा डोस खासगी केंद्रामध्ये जाऊन विकत घ्यावा लागत आहे. केंद्राने या वयोगटासाठी मोफत लस उपलब्ध करून दिली तरच ती लोकांना देता येईल. सध्या तरी ज्यांना बूस्टर डोसची गरज आहे त्यांनी तो विकत घ्यावा.

 


सार्वजनिक आरोग्य विभागात मंजूरी मिळूनही 970+ पदे रिक्त !!

Arogya Vibhag Bharti 2022 : The health department of the Zilla Parishad is providing various activities, hospitals, dispensaries and other health services for the health of the citizens of the district. But due to lack of manpower, it is becoming difficult to implement many consultations. As a result, citizens have to resort to private hospitals for treatment. There are 47 vacancies in A and C classes in the district health department. Medical officers have been appointed in 24 places on contract basis, while medical officers have been appointed in Zilla Parishad.

There are 918 vacancies in C and D category. In this 3 leprosy technicians have been recruited and 20 contract health workers, 10 drug production officers have been recruited from Zilla Parishad cess fund. The above cleaners are recruited on contract basis. While 227 posts have been sanctioned on contract basis under National Health Mission, only 219 posts have been filled and 8 posts are still vacant. This is affecting the healthcare system.

There are 166 vacancies. The municipality has recruited 591 posts on contract basis. Of these, 264 posts are being filled without any government approval. The corporation currently pays a monthly salary of Rs 75,000 for MBBS doctors and Rs 40,000 for BHMS doctors.

Arogya Vibhag Bharti 2022 – सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि ड भरती

ठाणे जिल्ह्यातून विभक्त होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला. त्याता ९ वर्षे उलटूनही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्या नाहीत. जिल्हा आरोगा विभागात अद्यापही कायमस्वरूपी आणि कंत्राटी पदे मिळून ९७३ पदे आन शासनाकडून मंजुरी मिळूनही भरती प्रक्रिया पार पडली नसल्याने आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम, रुग्णालय, दवाखाने आणि इतर आरोग्य सेवा पुरविल्या जात आहेत. पण मनुष्यबळाचा अभाव असल्याने अनेक मंत्रणा राबविणे कठीण होत आहे. यामुळे नागरिकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अ आणि व वर्गातील ४७ पदे रिक्त आहेत. यात २४ ठिकाणी कंत्राटी पद्धतीन वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आत आहेत तर जिल्हा परिषद से निधन ह व गटातीत वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत.

तर क आणि ड वर्गातील ९१८ पदे रिक्त आहेत. यात ३ कुष्ठरोग तंत्रज्ञ भरती केले असून जिल्हा परिषद सेस निधीतून २० कंत्राटी आरोग्यसेविका १० ओषय निर्माण अधिकारी यांची भरती कती आहे. वर सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने २२७ पदांची मंजुरी असताना केवळ २१९ पदे भरती असून अजूनही ८ पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य सेवेवर याचा परिणाम होत आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बहुतांश पर्दाना शासनाने मंजुरी दिली आहे. सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया घण्यासाठी तयारीसुद्धा करण्यात आली होती. पण काही तांत्रिक कारण आणि करोना काळामुळे ही भरती प्रक्रिया स्थडल्याचे सांगितले जात असले तरी आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने ही भरती प्रक्रिया रखडती असल्याचे समजते. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता

महापालिकेच्या आरोग्य विभागातील मनुष्यबळाची संख्या ही सर्वाधिक म्हणजे ९०५ एवढी पोहोचती झाली आहे. पालिकेच्या स्थायी आस्थापनेतील कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी या वैद्यकीय विभागात नाही. यातीत १६६ पर्दाफा पदे रिक्त आहेत. पालिकेने जी ५९१ पदे ठेका पद्धतीने भरती आहेत. यातील २६४ पदे कोणतीही शासकीय मंजुरी न घेता, आकृतिबंधपेक्षा अधिक भरती आहेत. पालिका सध्या एमबीबीएस डॉक्टरांना ७५ हजार, बीएचएमएस डॉक्टरांना ४० हजार एवढे मासिक वेतन देते.

बीएचएमएस डॉक्टरांना ४० हजार एवढे मासिक वेतन देते. त्यामुळे पालिकेकडे इतर तज्ज्ञ डॉक्टर येत नाहीत. सीटी स्कैन आणि एमआरआयसाठी देखील रेडिओलोजिस्ट पालिकेकडे फिरकत नाही शासनाकडून सर्व स्तरातील पदांना मंजुरी मिळाती आहे. सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया सुरू केली होती, पण तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया पार पडली नाही. परंतु त्याताच मुदतवाढ देऊन हीच प्रक्रिया तक्करच पार पाउती लाईन निदीसम सालिंगठ, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद,


Arogya Vibhag Bharti 2022- Department of Health invites online applications through  MPSC  for the “Administrative Officer, District Extension and Media Officer, Statistics Officer, Assistant Health Officer, Assistant Commissioner Posts”. The required number of candidates to fill this vacant positions under Arogya Vibhag Vacancy 2022 are 167. Willing candidates who satisfy all eligibility criteria must apply here for MPSC Recruitment 2022 through given online application link.Online Link will be activated from 24th March 2022.  The due date for Arogya Vibhag Bharti 2022 MPSC Online Application 2022  is 10th April 2022. For Applying  Arogya Vibhag Bharti 2022 through MPSC click on below link..

MPSC Bharti 2022 – Arogya Vibhag Bharti 2022 through MPSC Apply online


Arogya Vibhag Bharti 2022 – There are 55% vacancies in the health department. Of these, 65 per cent posts are not filled in Chandrapur district. The discovery of a new variant of the Corona has raised concerns. At the risk of this, 55 per cent vacancies for doctors are likely to be a problem for patients. Under Health Services Nagpur, a total of 260 posts of Medical and Health Services Group A have been sanctioned in Nagpur, Bhandara, Wardha, Gadchiroli and Gondia districts out of which only 166 posts have been filled and 144 posts are vacant. Know More about Arogya Vibhag Bharti 2022 at below.

अहवाल प्राप्त झाल्यावर भरतीप्रक्रियेची पुढील कार्यवाही

नवीन अपडेट – ५ मार्च २०२२ : There are 17,662 regular and 12,306 contract posts in the public health department and 29,968 vacancies. Health Minister Rajesh Tope said that further action would be taken after receiving the final report of the paper footy inquiry into the recruitment process in the health department. NCP MLA Vikram Kale and some other MLAs had raised starred questions in the Legislative Council regarding the recruitment of vacancies in the Public Health Department. Rajesh Tope has given the above information in his written reply to this question on March 4.

In his reply, Rajesh Tope said that a preliminary report has been received from the police in the Paperfooty case. Accordingly, proceedings are underway to file a case against the accused. There are 1,795 vacancies in Group A, 996 vacancies in Group B and 9,342 vacancies in Group C. Advertisements have been published by Maharashtra Public Service Commission to fill the posts.

Arogya Vibhag Bharti 2022

राज्याच्या आरोग्य विभागातील (Department of Health) रीक्त जागांमुळे आरोग्य विभागाची स्थिती दयनीय होती. मात्र मोठ्या मेहनतीने 50 टक्के जागा भरल्यामुळे आता आरोग्य विभागात चांगली सेवा मिळू लागली आहे. मात्र आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे राहिलेल्या 50 टक्के जागा गडबड होणार नाही अशी परीक्षा पद्धत वापरून लवकरच त्या जागा भरणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली.

आज जालन्यातील मत्स्योदरी महाविद्यालयाच्या सभागृहात आज महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राज्यातील उत्कृष्ट कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आधीची परीक्षा पद्धत चुकीची असल्यानं हा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान घडला. मात्र आता नवीन पध्दतीने परीक्षा लवकरच घेतल्या जातील असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. अशी माहिती देखील टोपे यांनी दिली.

Arogya Vibhga Group C Bharti Latest Update: 

Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Vibhag RE -EXAM For 4000 Posts Soon 

आरोग्य विभागातील ४ हजार पदे भरण्यात येणार आहे, यासाठी नव्याने परीक्षा घेण्यात येईल तसेच या परीक्षेकरिता कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.अधिक माहिती खाली वाचा …

 

New Update ion 29th Nov 2021- Arogya Vibhag Group D Answer Key has been issued click on below Link

आरोग्य विभागातील ५५ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातल्या त्यात चंद्र्पुर जिल्ह्यात सर्वाधिक ६५ टक्के पदे भरलेलीच नाही. कोरोनाचा नवा व्हेरियंत सापडल्याने चिंता वाढली आहे. याचा धोका झाल्यास डॉक्टरांची रिक्त असलेली ५५ टक्के पदे रुग्णांसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. आरोग्य सेवा नागपूर अंतर्गत नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली व गोंदिया जिल्यातील वैद्यकीय व आरोग्य सेवेतील गट अ ची एकूण २६० पदे मंजूर आहे त्यापैकी केवळ १६६ पदे भरली असून १४४ पदे रिक्त आहेत…जिह्या नुसार रिक्त पदांची टक्केवारी खाली बघा… 

Arogya Vibhag Bharti 2021

 


Arogya Vibhag Bharti 2021 – Recruitment process is underway for 52 internal cadres of Group C of Health Department. On The provisional answer sheets of all the categories of Group C examination conducted on 24.10.2021 have been published and the suggestions made by the candidates in this regard are being scrutinized. Also, there are 10 categories of candidates who were given wrong question papers, they are being re-examined.

आरोग्य विभागातील गट क मधील १४ नेमणूक अधिकारी  यांचे अंतर्गतच्या  ५२ संवर्गाच्या  भरतीची प्रक्रिया सुरु आहे. दि . २४.१०.२०२१ रोजी घेतलेल्या गट क परीक्षेच्या सर्व  संवर्गाच्या  तात्पुरत्या उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आल्या असून या संदभाात परीक्षार्थींनी केलेल्या सूचनांची छाननी करण्यात येत आहे. तसेच ज्या मुलांना चुकीची प्रश्न पत्रिका  देण्यात आली असे १० संवर्ग आहेत, त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची कार्यवाही सुरु आहे. 

ज्या १० संवर्गमधील उमेदिारांच्या फेर परीक्षा घेण्यात येणार आहेत ते संवर्ग/ मंडळ  सोडून इतर संवर्गचे / मंडळांचे निकाल  जश्या उत्तर तालिका  अंतिम  होतील त्यानुसार  प्रवसद्ध करण्यात येतील. उर्वरित  संवर्गाचे / मंडळाचे बाबत चुकीच्या प्रश्नपविका  मिळालेल्या उमेदिारांची फेर परीक्षा झाल्यानंतर निकाल प्रसिद्ध  करण्यात येतील. 

 


Arogya Vibhag Bharti 2021 – सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अमरावती येथील परीक्षा केंद्रावर २४ ऑक्टोबरला गट ‘क’ कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीला रविवार, ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’ पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. यासंदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध वृत्ताची आरोग्य विभागाने दखल घेत गट ‘ड’ची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचे  मान्य करीत संबंधित विद्यार्थिनीची स्वतंत्र परीक्षा घेण्याचे मान्य केले आहे. त्यावरून ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’च्या परीक्षेचा पेपर २४ ऑक्टोबरलाच फुटल्याचे सिद्ध झाले आहे.

३१ ऑक्टोबरला झालेल्या गट ‘ड’च्या दुपारच्या सत्रातील परीक्षेचा पेपर फुटल्याची पुण्यामध्ये पोलीस तक्रार करण्यात आली असून सायबर विभाग याचा शोध घेत आहे. प्राथमिक तपासात औरंगाबाद येथून पेपर फुटल्याची माहितीही मिळाली आहे. अमरावती येथील परीक्षा केंद्रावर २४ ऑक्टोबरला गट ‘क’ कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीला रविवार, ३१ ऑक्टोबरच्या गट ‘ड’ पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. संबंधित विद्यार्थिनीने गट ‘क’मधील कनिष्ठ लिपिक पदाची उत्तरतालिका तपासली असता प्रश्नपत्रिका आणि उत्तरे जुळत नसल्याने तिने शंकेपोटी ३१ ऑक्टोबरला झालेल्या गट ‘ड’ पदाची तिच्या मित्राची प्रश्नपत्रिका तपासली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. यामुळे आरोग्य विभागाच्या गट ‘ड’चा पेपर हा २४ ऑक्टोबरलाच बाहेर आल्याने आता संपूर्ण परीक्षेचे नियोजन आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला.

विद्यार्थिनीवर दबाव?

अमरावती येथील परीक्षा केंद्रावर झालेला गोंधळाचे वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभाग आणि परीक्षा घेणाऱ्या ‘न्यास’ कंपनीने आता संबंधित विद्यार्थिनीवर दबाव टाकणे सुरू केले आहे. विद्यार्थिनीला त्यांच्याकडून सतत संपर्क करून पेपर फुटल्याची माहिती कुणाला देऊ नका, तुझी वेगळी परीक्षा घेऊ अशा प्रकारे दबाव टाकला जात आहे.

आरोग्य विभागाने त्या विद्यार्थिनीला चौकशीनंतर स्वतंत्र परीक्षा घेऊ असे पत्र पाठवले आहे. यावरून गट चा पेपर २४ ऑक्टोबरला फुटल्याचे सिद्ध होते. आरोग्य विभागाने कितीही सारवासारव केली तरी पेपर फुटला हे न्यायालयात सिद्ध करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे दोन्ही परीक्षा रद्द कराव्या.


Arogya Vibhag Bharti 2021 – आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ च्या परीक्षेचा पेपर रविवारी फुटला. भंडारा जिल्ह्यातील सेंटरवर पेपरफुटीचा प्रकार परीक्षार्थींनी उघडकीस आणला. यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या संपूर्ण फुटीप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीनं आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांच्याकडे केली आहे.


भंडारा जिल्ह्यतील एका परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या गट ड च्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाटण्यासाठी गठ्ठा आणलेला असताना या गठ्ठ्याचं सील फुटलेलं असल्याचं काही उमेदवारांना आढळून आलं. यानंतर त्यांनी यावर आक्षेप घेत प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यापासून संबंधितांना रोखलं आणि या संपूर्ण घटनेचं व्हिडिओ चित्रिकरण केलं आणि तो व्हिडिओ युट्यूबवरील एका चॅनलवर अपलोड करण्यात आला. दरम्यान, आज झालेला गट ‘ड’चा पेपर फुटीप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीनं आरोग्य विभागाच्या संचालक अर्चना पाटील यांच्याकडे केली आहे.


जाहिरात आणि परीक्षेनंतर पात्रतेचे निकष बदलून उमेदवारांना  नियुक्तीपासून वंचित ठेवल्याने,सार्वजनिक आरोग्य परिचारिकापदाची  चालू भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे तरिम आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. डी. डोंगरे व प्रशासकीय सदस्य बिजयकुमार यांनी दिले आहे  २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पाठ्यनिर्देशिका, सार्वजनिक आरोग्य  परिचारिका, बालरूग्णतज्ज्ञ परिचारिका त आणि मनोरूग्णतज्ज्ञ परिचारिका चार संवर्गासाठीच्या पदभरतीची जाहिरात सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली होती.

Arogya Vibhag Bharti 2021

जाहिरातीत नमूद पात्रतेचे निकष १० जानेवारी १९६४ रोजीच्या भरती नियमांशी सुसंगत होते जाहिरातीनुसार याचिकाकर्त्यांनी परीक्षा फॉर्म भरले. परीक्षेच्या एक दिवस अगोदर नवे भरती नियम प्रकाशित करण्यात आले. परीक्षा पार पडली.


Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2022

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र अंतर्गत गट ड पदभरती जाहिरात प्रसिद्ध – एकूण 3466 पदे 

Arogya Vibhag Bharti 2022आरोग्य विभाग भरती 2022 जाहिरात 3466 vacancies has been issued By Maharashtra Arogya Vibhag. Candidates awaiting for Group D can check all details given here. Under Public Health Department Maharashtra, there is a vacancy for Group D Candidates who wants to be a part of Arogya Vibhag Maharashtra Bharti 2021 can apply here. For this recruitment candidates need to forward their application at mentioned address. The last date for applying is 22nd August 2021 23rd August 2021.. An Online Application for Arogya Vibhag Group D Bharti will be starting from 9th August 2021. Additional details about Arogya Vibhag Bharti 2021, Arogya Sevak Bharti 2022,Maha Arogya Vibhag Bharti 2022, Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2022, Maharashtra Arogya Vibhag Group D Mega Bharti 2022, Maharashtra Arogya Vibhag Group D Mega Bharti 2022, Maharashtra Arogya Vibhag Recrruitment 2022, Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2022, Maharashtra State Public Health Department Bharti 2022, Maharashtra State Public Health Department Recruitment 2022. are as given below

Arogya Bharti 2021 Written Examination for Group C & D has been postponed till further notice. New Dates will be announced soon.

Arogya Vibhag Bharti 2022 |आरोग्य विभाग भरती 2022 जाहिरात

Zilla Parishad Arogya Vibhag Bharti has been started. Notification for each distrcit is published on its official site. Candidates can click on below Link and apply as per their district for Gram Vikas Vibhag Group C Bharti 20021

The last date of registration for Group D is 23rd August 2021.

Arogya Vibhag Bharti 2021

Arogya Sevak Bharti 2022

आरोग्य विभाग भरती 2022 जाहिरात

Maharashtra Arogya Vibhag Group D Bharti 2022 -सार्वजनिक आरोग्य विभाग  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  “गट-ड” पदाच्या 3466 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नावगट-ड
  • पद संख्या – 3466 पदे 
  • शैक्षणिक पात्रता –मूळ जाहिरात बघावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा,गोंदिया, चंद्रपूर, पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021 23 ऑगस्ट 2021

How To Apply For Health Department Maharashtra Recruitment 2022

Arogya vibhag bharti 2022 Group D vacancy details

रिक्त पदांचा तपशील – Maha Arogya Vibhag Bharti 2022

Maha Arogya Vibhag Bharti 2021

 

Vacancy Matrix For Maha Arogya Group D Bharti 2022 Jahirat-arogyabharti2021.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Arogya Vibhag  Recruitment 2022

? अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


Maharashtra Arogya Vibhag Group C Bharti 2022- आरोग्य विभागातील पदभरती प्रक्रिया आज पासून सुरु !! 22 ऑगस्ट पर्यंत करा अर्ज

Arogya Vibhag Bharti 2022- arogyabharti2021.in ।MAHARASHTRA PUBLIC HEALTH DEPARTMENT invited applications for twelve thousand posts by entering into an agreement with a private agency designated for recruitment of ‘C’ (Housekeeper-Dresser, Store Guard, Laboratory Scientist Officer, Laboratory Assistant , X- Ray Technician, Blood Bank Technician, Pharmaceutical Officer, Dietitian, ECG Technician, Dentistry, Dialysis Technician, Staff Nurse,Telephone Operator, Driver, Tailor , Plumber, Carpenter, Ophthalmologist, Warden/Housekeeper, Archivist, Junior Clerk, Electrician, Senior Technician Assistant, Skilled Craftsman, Librarian, Shorthand writer & Others) and ‘D’ category posts. The advertisement to be issued in this regard will contain all the rules and regulations of the recruitment process. Group A filled a thousand doctors, specialists and MBBS doctors. In the same way, we will fill another one thousand posts in the next four days.

The last date of registration for Group C is 22nd August 2021

Big New for Candidates in Maharashtra Candidates !! Finally Arogya Vibhag Jahirat has been published on official site for Group C 52 Posts. Under This 2725 Vacancies will get filled for (Housekeeper-Dresser, Store Guard, Laboratory Scientist Officer, Laboratory Assistant, X-Ray Technician, Blood Bank Technician, Pharmaceutical Officer, Dietitian, ECG Technician, Dentistry, Dialysis Technician, Staff Nurse, Telephone Operator, Driver, Tailor, Plumber, Carpenter, Ophthalmologist, Warden/Housekeeper, Archivist, Junior Clerk, Electrician, Senior Technician Assistant, Skilled Craftsman, Librarian, Shorthand writer & Others).Candidates need to apply Online from from 6th August 2021. And The last date to apply For Arogya Vibhag Group C is 20th August 2021 22nd August 2021 . Apply before end date to be a part of State Government Health Department, Maharashtra Arogya Vibhag Group C Bharti 2022. We Have Provided an Online application direct link for ArogyaBharti2022, Arogya Bharti Vacancy 2022 Maharashtra Arogya Vibhag Group C Mega Bharti 2022, Maharashtra Arogya Vibhag Group C Mega Bharti 2022, Maharashtra Arogya Vibhag Recrruitment 2022, Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2022, Maharashtra State Public Health Department Bharti 2022, Maharashtra State Public Health Department Recruitment 2022.  You may apply Arogya Vibhag Group C vacancies using its official website (arogya.maharashtra.gov.in).

Maha Arogya Vibhag Bharti 2022

Organization Name Government of Maharashtra Public Health Department
Job Name Group C
Total Vacancy 2725
Job Location Maharashtra
Last Date to Submit the Online Application 20th August 2021 22nd August 2021
Official Website arogya.maharashtra.gov.in

Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2022

आरोग्य विभागातील पदभरती प्रक्रिया जोरात सुरू आहे. ‘क’ व ‘ड’ संवर्गातील बारा हजार पदे भरतीसाठी जाहिरात आज ५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित झाली आहे. या नवीन जाहिराती नुसार हि भरती २७२५ पदांसाठी होत आहे. पूर्ण पदांचा तपशील खाली दिलेला आहे.

  • पदाचे नाव – ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे
  • पद संख्या – 2725 जागा
  • शैक्षणिक पात्रता –मूळ जाहिरात बघावी.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021 22 ऑगस्ट 2021
  • अधिकृत वेबसाईट –arogya.maharashtra.gov.in

How to Apply For Arogya Bharti 2022

रिक्त पदांचा तपशील – Arogya Bharti Vacancy 2022

Vacancy Matrix/रिक्त पदानचा

Application Fees For Arogya Sevak Recruitment 2022

Arogya Sevak Recruitment 2021

Important Links For Arogya Bharti 2022

? अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Arogya Vibhag Bharti FAQ

  • आरोग्य विभाग भरती 2022 साठी अर्ज कसा करावा?

    • इच्छुक उमेदवार  गट क संवर्गातील पदांसाठी तसेच गट ड पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात . ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा प्रिंटआउट घेऊ शकतात.
  • आरोग्य विभाग भरती 2022 साठी निवड निकष काय आहे?

    • उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

  • आरोग्य विभागांतर्गत किती पदांसाठी सरळसेवा भरती सुरु आहे ?
    • आरोग्य विभागामध्ये गट अ, गट क व गट ड ची एकूण ७३४३ पदांसाठी पदभरती सुरु  !!

राज्याच्या आरोग्य विभागातील गट-ब यांची रिक्‍त पदांची माहिती जाहीर !!

Arogya Vibhag Bharti 2022 New Update – The State Government has issued Medical Officer Group-B Vacancy district wise. Many candidates are awaiting for Arogya Vibhag Bharti 2022 so here they can check their district wise vacancy details from below PDF

वैद्यकीय अधिकारी गट-ब यांची रिक्‍त पदांची माहिती

राज्याच्या आरोग्य विभागातील (Health Department) रिक्त पदांसाठी घेतलेल्या परीक्षेतील पात्र उमेदवारांपैकी निम्म्या उमेदवारांची नियुक्ती राज्य सरकारने (State Government) यापूर्वी केलेली आहे. मात्र, उर्वरित ५० टक्के उमेदवारांची भरती (Candidate Recruitment) कधी करणार, असा प्रश्न विचारत तातडीने या उमेदवारांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी आरोग्य विभाग मेरिट विद्यार्थी कृती समितीने राज्य सरकारकडे केली आहे. परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने येत्या ९ ऑगस्टपासून आरोग्य संचालनालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीने दिला आहे. (When Vacancies State Health Department Filled Eligible Candidates on Hunger Strike)

Maha Arogya Vibhag Bharti 2022

Organizer Name Maharashtra Arogya Vibhag Bharti
Recruitment Name Arogya Vibhag Recruitment
Post Name Medical Officer Group – A
Total Number of Vacancies 899 Vacancies
Job Type State Government Job
Job Location All Over Maharashtra
Age Limit 65 Years
Pay Scale / Salary Prefer PDF Notification
Application Mode Offline
Last Date for Apply Offline 20 April 2021
Official Website arogya.maharashtra.gov.in


Arogya Vibhag Group A Bharti 2022-११५२ Posts

Arogya Vibhag Group A Bharti 2022 (आरोग्य विभाग भरती 2022 महाराष्ट्र) – Maharashtra Health Department has issued new Notification for Group A Posts. Earlier Health Department has issued for Group C and Group D Posts. Now for Group A Posts there is 1152 vacancies has been announced. Applicant is advised to carefully go through the relevant notification available on website of Public Health Department, Govt. of Maharashtra i.e. https://arogya.maharashtra.gov.in. Candidates searching for Maha Arogya Group A Recruitment 2022 can apply by online mode from 9th August 2021 and the last date for Arogya Vibhag Online Application is 21st August 2021. It is mandatory to fill online application by all aspirant Applicant for recruitment of Medical Officer – Group A Post. Application submitted on any other format will not be accepted. More details about Maharashtra Arogya Vibhag Group A Bharti 2022, Arogya Vibhag Group A Vacancy 2022 , Maha Arogya Vibhag Bharti 2022, Maha Arogya Bharti 2022 are as given below

Kindly read all the advertisements and eligibility conditions to register for recruitment Exam.

 If you are unable to submit your duly and correctly filled application form, then send the screenshot of the form at [email protected]

आरोग्य विभाग भरती 2022 महाराष्ट्र-Maha Arogya Vibhag Bharti 2022

Maharashtra Arogya Vibhag Group A Bharti 2022 -सार्वजनिक आरोग्य विभाग  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  “गट-अ” पदाच्या 1152 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Maha Arogya Bharti  2022

  • पदाचे नावगट-अ
  • पद संख्या – 1152 पदे 
  • शैक्षणिक पात्रता –MBBS PG
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र महाराष्ट्र
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2021

How To Apply For Maharashtra Arogya Vibhag Group A Vacancy 2022

Applicant need to fill application form in total 5 Steps viz

Step-1 : General Information of Applicant,
Step-2 : Details of Educational Qualification and Experience,
Step-3 : Uploading of Documents / Certificates,
Step-4 : Online Payment of Application,
Step-5 : Submission of Online Application,

Missing of any step in application form may lead to reject of your application.

रिक्त पदांचा तपशील – Maharashtra Arogya Vibhag Group A Bharti 2022

 

Maharashtra Arogya Vibhag Education Qualification

  • FOR MEDICAL OFFICER (MBBS post): The MBBS Degree of a statutory University or any
    other equivalent qualification as specified in the First or Second Schedule appended to the Indian Medical
    Council Act, 1956 (102 of 1956);
  •  FOR MEDICAL OFFICER (specialist posts): The Post Graduate Degree/Diploma in Statutory
    University in faculty

Application Fee For Arogya Vibhag Group A Bharti 2022:

  • For Open category candidates – Rs.1500/-
  • For Backward Class candidates – Rs.1000/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Arogya Vibhag Group A Recruitment 2022

? अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ‘वर्ग १’ ते ‘वर्ग ४’ मधील 1600+ पदे रिक्त

Arogya Vibhag Bharti 20212 The entire administration is working to combat Corona. In such a critical situation, the local administration is facing difficulties due to vacancies in the health department which has the highest work stress. According to the available information, 5251 posts have been sanctioned from ‘District 1’ to ‘Class 4’ in six districts of East Vidarbha. Out of this 3584 posts have been filled and 1667 posts are vacant. Most of the vacancies are in ‘Class 1’. Out of 260 posts, 137 or 53 per cent have not been filled. There are 25 per cent vacancies in Group B, 37 per cent vacancies in Class 3 and 29 per cent vacancies in Class 4. Read below information in brief

आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदांचा तिढा कायम 

कोरोनाला पुढील महिन्यात एक वर्षाचा कालावधी होत असताना आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. पूर्व विदर्भातील नागपूरसह, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर जिल्हा मिळून ३१ टक्के पदे रिक्त आहेत. याचा फटका रुग्णसेवेवर बसत आहे. यातून भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील अग्निकांडासारखे प्रकरण घडत असल्याचे बोलले जात आहे.

Vidarbh Arogya Vibhag Bharti 2022 करोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. अशा निर्णायक स्थितीत ज्या विभागावर सर्वाधिक कामाचा ताण आहे त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून ‘वर्ग १’ ते ‘वर्ग ४’ मिळून ५२५१ पदे मंजूर आहेत. यातील ३५८४ पदे भरली असून १६६७ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक रिक्त पदे ‘वर्ग १’ मधील आहेत. २६० पैकी १३७ पदे म्हणजे ५३ टक्के पदे भरलेलीच नाही. ‘वर्ग २’ मधीलच ‘गट ब’मध्ये २५ टक्के पदे, ‘वर्ग ३’मधील ३७ टक्के, तर ‘वर्ग ४’मधील २९ टक्के पदे रिक्त आहेत.

-गोंदियात ७५ टक्के पदांवर वरिष्ठ अधिकारीच नाहीत

सहा जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यात ‘वर्ग १’चे सर्वाधिक पदे रिक्त आहेत. येथे ४० पदे मंजूर असताना १० भरली असून ३० पदे रिक्त आहेत. तब्बल ७५ टक्के पदांवर वरिष्ठ अधिकारीच नाहीत. चंद्रपूर जिल्ह्यात या संवर्गातील ६४ टक्के, वर्धा जिल्ह्यात ५० टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ४९ टक्के, भंडारा जिल्ह्यात ४६ टक्के तर सर्वांत कमी नागपूर जिल्ह्यात ३९ टक्के पदे रिक्त आहेत.

-‘वर्ग ३’ची ३७ टक्के पदे रिक्त

‘वर्ग ३’चा कोट्यातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे सरळसेवा भरती करण्याचे आदेश असतानाही सहा जिल्ह्यांत ३७ टक्के पदे रिक्त आहेत. २२६७ पैकी ८८८ पदे भरलेलीच नाहीत. नागपूर जिल्ह्यात ४७१ पैकी ७२, वर्धा जिल्ह्यात ३१६ पैकी ७०, भंडारा जिल्ह्यात ३६७ पैकी १३४, गोंदिया जिल्ह्यात ३६७ पैकी २०४, चंद्रपूर जिल्ह्यात ४६६ पैकी २६२, तर गडचिरोली जिल्ह्यात ३८० पैकी १४६ पदे रिक्त आहेत.

-नागपूर जिल्ह्यात ‘वर्ग ४’ची सर्वाधिक पदे रिक्त

सहा जिल्हे मिळून ‘वर्ग ४’ची १७५५ पदे मंजूर असताना ५२१ पदे रिक्त आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील ३९५ पैकी सर्वाधिक, १३२ पदे रिक्त आहेत. भंडारा जिल्ह्यात ३०९ पैकी ७८, गडचिरोली जिल्ह्यात २४९ पैकी ६३, वर्धा जिल्ह्यात २२५ पैकी ६०, गोंदिया जिल्ह्यात २७६ पैकी ८५ तर चंद्रपूर जिल्ह्यात ३०१ पैकी १०३ पदे रिक्त आहेत.

-पूर्व विदर्भातील एकूण पदांची स्थिती

‘वर्ग १’ पदे

मंजूर भरलेली रिक्त
260 123 137

‘वर्ग २’ पदे

मंजूर भरलेली रिक्त
536 498 38
‘वर्ग २’मधील ‘गट ब’पदे
मंजूर भरलेली रिक्त
333 250 83

‘वर्ग ३’ पदे

मंजूर भरलेली रिक्त
2367 1479 888
‘वर्ग ४’ पदे
मंजूर भरलेली रिक्त
1755 1234 521

 

Table of Contents

16 thoughts on “Arogya Vibhag Bharti 2022-सार्वजनिक आरोग्य विभाग भरती”

  1. for group c post please provide the chance to make changes in form after final submission, if there is any mistake happens unknowingly

    Reply

Leave a Comment